करिअर

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्रांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वनस्पतीशास्त्रज्ञांच्या चमूला रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी के गायकवाड आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. चिराग नारायणकर, डॉ. निवास देसाई, डॉ. मानसी पाटील (स.गा.म. कॉलेज कराड), डॉ. सागर देशमुख (न्यू कॉलेज, कोल्हापुर), डॉ. प्रतिष्ठा पवार (दा. पा. कॉलेज, कर्जत) व …

Read More »

ESIC Admit Card: यूडीसी, स्टेनोग्राफर परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर

ESIC Admit Card 2022: इएसआयसी यूडीसी (ESIC UDC) आणि स्टेनोग्राफर (Stenographer) भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे. एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Employees State Insurance Corporation, ESIC) ने देशातील विविध विभागांमधील कार्यालयांमध्ये अपर डिव्हीडन क्लर्क (UDC) आणि स्टेनोग्राफर फेज १ परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. महामंडळाकडून दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी इएसआयसी प्रवेशपत्र २०२२ (ESIC Admit Card 2022) जाहीर …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लावला पर्यावरणस्नेही बॅटरीचा शोध

मुंबई : ई-वाहनांपासून सौरऊर्जा साठवणुकीसाठी सध्या जगभरात बॅटरीची मोठी मागणी आहे. मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही मागणी पूर्ण करण्यात मोठी अडचण ठरत आहे. यासाठी जगभर स्वस्त आणि मस्त बॅटरीच्या संशोधनासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात मुंबई विद्यापीठही मागे नाही. विद्यापीठातील नॅनो तंत्रज्ञान विभागाने यावर कलिना संकुलातील मशरूमवर प्रयोग करून अधिक जलद आणि पर्यावरणस्नेही बॅटरीसाठी आवश्यक कार्बन ट्यूब्जची निर्मिती केली आहे. …

Read More »

NIFT Results 2022: निफ्ट प्रवेश परीक्षेचा निकाल कुठे, कसा पाहाल?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमार्फत NIFT Entrance Test 2022 अर्थात निफ्ट प्रवेश परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बुधवार ९ मार्च २०२२ रोजी उशिरापर्यंत हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह अॅबिलिटी टेस्ट (CAT)किंवा जनरल अॅबिलिटी टेस्टचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.जे …

Read More »

राज्यातील ‘या’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भरती

GMC Jalgaon Recruitment 2022: सहाय्यक प्राध्यापक तसेच तंत्रज्ञ पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (Government Medical College Jalgaon) पदभरतीसाठी नोटिफिकेशन (GMC Jalgaon Recruitment 2022) जाहीर केले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्याल, जळगाव अंतर्गत ओ टू टेक्निशियन (O2 Technician), सहाय्यक प्राध्यापक (Assistant …

Read More »

HPCL Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी; हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये भरती

HPCL Recruitment 2022: एनर्जी सेक्टरमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी महत्त्वाची असलेली कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL)ने विभिन्न विभागांमध्ये चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि सीनियर ऑफिसर अशा एकूण विविध २५ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट …

Read More »

ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार

ICT Recruitment: मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये मुंबई (Institute of Chemical Technology Mumbai) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयसीटी मुंबईमध्ये प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive), प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern), प्रोजेक्ट इंजिनीअरिंग (Project Engineer) या रिक्त …

Read More »

GES 2022: IIT खरगपूरकडून ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप समिट

GES 2022: आयआयटी खरगपूरच्या उद्योजकता सेलद्वारे १० मार्च २०२२ पासून ग्लोबल उद्योजकता समिट २०२२ (Global Entrepreneurship Summit, GES) आयोजित केली जात आहे. उद्योजकता सेलचा हा प्रमुख कार्यक्रम राजेंद्र मिश्रा स्कूल ऑफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या मुख्य सत्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम देशातील सर्वात मोठ्या आंतर-महाविद्यालयीन स्तरावरील कॉर्पोरेट समिटपैकी एक आहे. …

Read More »

IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तरतालिका जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

IGNOU PhD Entrance Exam Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. एनटीएने २४ फेब्रुवारी रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित (CBT) माध्यमातून पीएचडी प्रवेश …

Read More »

CBSE बारावी टर्म १ निकाल होतोय जाहीर, जाणून घ्या अपडेट

CBSE 12th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) लवकरच बारावी बोर्ड टर्म १ परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर त्यांचे इंटरमिजिएट (इयत्ता १२ वी) निकाल पाहू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने (CBSE Board) निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे आणि आता कधीही जाहीर केला जाऊ शकतो. असे असले तरी सीबीएसईने टर्म …

Read More »

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कधी होणार जाहीर? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, परीक्षेचे वेळापत्रक अजूनही प्रसिद्ध झालेले नाही. त्यासोबतच एमबीए, एमसीए, लॉ, आर्किटेक्चर अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी आणि वेळापत्रक कधी जाहीर होणार, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. ‘सीईटी सेल’कडून इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर, एमबीए, एमसीए, लॉ …

Read More »

NEET UG: तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, ‘येथे’ करा नोंदणी

NEET UG: देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. प्रवेशाचा हा शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर २८ मार्च रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाईल. नीट यूजीचे काऊन्सेलिंग (NEET UG Counselling) करणार्‍या वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counseling Committee, MCC) दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजकडून बुधवार आणि गुरुवारी जागांचे तपशील तयार केले जातील. यानंतर १० ते १४ मार्चपर्यंत नोंदणीसह शुल्क …

Read More »

CTET Results 2021: विद्यार्थ्यांना संताप अनावर, निकालासंदर्भात बोर्डाला विचारले प्रश्न

CTET Results 2021: सीटीईटी निकालाची (CTET 2021 Results) वाट पाहणाऱ्या उमेदवारांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. निकालाबाबत उमेदवारांकडून सोशल मीडियावर (Reaction On Social Media) सातत्याने संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप निकाल लागला नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी आता ट्विटरवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसईला (CBSE) टॅग करून प्रश्न विचारले …

Read More »

करोनाकाळात ८,७७४ शाळांनी केली शुल्कमाफी

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाकाळात (Corona Pandemic) आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांचे १५ टक्के शैक्षणिक शुल्क माफ (School Fees) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. प्रत्यक्षात राज्यात ११ हजार खासगी शाळांपैकी केवळ आठ हजार ७७४ शाळांनी शैक्षणिक शुल्कमाफी दिली, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात शुल्कमाफी न दिलेल्या खासगी शाळांपैकी १५ ते …

Read More »

CBSE टर्म १ चा निकाल या आठवड्यात? अधिकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

CBSE Term 1 result: सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालावरुन गोंधळाची स्थिती कायम आहे. बोर्डाने अद्यापही टर्म १ परीक्षेचा निकाल (CBSE Term 1 Result) जाहीर केलेला नाही आणि टर्म २ परीक्षा वेळापत्रक (CBSE Term 2 Exam Schedule)जाहीर केले आहे. सीबीएसई टर्म १ ची परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती आणि तेव्हापासून विद्यार्थी निकालाच्या अपडेटची विद्यार्थ्यांकडून वाट पाहिली जात आहे.CBSE बोर्डाची परीक्षा नवीन …

Read More »

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Mahapareshan Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये (Maharashtra State Electricity Transmission Company) विविध पदांची भरती केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. महापारेषणच्या यवतमाळ विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. महापारेषणमध्ये अप्रेंटीस (इलेक्ट्रीशियन) (Apprentice – Electrician)या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन …

Read More »

MPSC Result: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission, MPSC) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (Sub-Inspector of Police)परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला सविस्तर निकाल पाहू शकतात. एमपीएससी बोर्डातर्फे अधिकृत वेबसाइट आणि ट्विटरवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. उत्तीर्ण उमेदवारांचे ढोल-ताशांच्या गजरात अभिनंदन …

Read More »

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर भरावा लागेल भुर्दंड

fake Recruitment website: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाइन फसवणूकीची काही उदाहरणे शेअर करत सरकारी नोकरीची जाहिरात पाहून कोणत्याही वेबसाइटवर जाऊन अर्ज करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते, असे निर्देश दिले आहेत. सरकारी वेबसाइट्ससारख्या अनेक बनावट वेबसाइट्स सरकारी खात्यांच्या नावाने चालवल्या जात आहेत. मंत्रालयाने अशा काही वेबसाइट्सचे नावही नमूद …

Read More »

IIT मुंबईकडून CEED निकाल जाहीर, थेट लिंकवरुन ‘येथे’ तपासा

CEED Result 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (Indian Institute of Technology, IIT Bombay) ने मास्टर ऑफ डिझाइन (MDes) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट ceed.iitb.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. हा निकाल उमेदवारांनी सुचवलेले बदल किंवा हरकती लक्षात घेऊन तयार केलेल्या अंतिम उत्तरतालिकेवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने …

Read More »

Women’s Day 2022: महिलांना सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स

NTPC Ltd Recruitment 2022: भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या (Ministry of Energy, Government of India) अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनटीपीसीमध्ये (national thermal power corporation limited) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे प्रत्येक विभागात महिला भरतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासोबतच एनटीपीसीकडून वेळोवेळी महिलांसाठी विशेष भरती मोहीमही राबवण्यात येत आहे. एनटीपीसीअंतर्गत सध्या तीन …

Read More »