करिअर

युक्रेनमधून परतलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; इंटर्नशीपबाबत ‘हा’ निर्णय

रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी (Medical Students) दिलासा देणारे वृत्त आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC)एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, युक्रेनहून परत आलेले विद्यार्थी (Ukraine Returnees) आता भारतातच आपली एक वर्ष कालावधीची इंटर्नशीप (Internship) पूर्ण करू शकतात. यासाठी करोना महामारी तसेच युद्धाच्या वेळी हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने हे परिपत्रक आपल्या …

Read More »

NIOS मध्ये दहावी, बारावीच्या प्रॅक्टीकल परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

NIOS admit cards 2022: एनआयओसएसने एप्रिल-मे प्रॅक्टीकल परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने sdmis.nios.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सिनिअर आणि सिनिअर सेकेंडरी वर्गांच्या प्रॅक्टीकल परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी NIOS च्या अधिकृत वेबसाइट sdmis.nios.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.NIOS प्रवेशपत्र २०२२ ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. …

Read More »

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये तरुणांना नोकरीची संधी

Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिटेडने(Oil India Limited) वॉर्डन (Warden) आणि केमिकल असिस्टंट (Chemical Assistant) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण २८ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये वॉर्डन महिलांच्या ३ आणि केमिकल असिस्टंटच्या २५ पदांचा समावेश आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा …

Read More »

HSC Exam 2022: बोर्डाचाच चुकला पॅटर्न; इंग्रजीच्या पेपरने निर्माण केला विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, नागपूरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे संचालित इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चुका आढळल्याची तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिकविलेल्या पॅटर्नच्या विपरीत प्रश्न आले. बोर्डाच्या या चुकलेल्या पॅटर्नमुळे विद्यार्थी चपापले. मुख्य म्हणजे या संभ्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना साडेतीन तासांचा वेळदेखील अपुरा पडला. गेल्यावर्षी करोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा …

Read More »

ICSE कडून सेमिस्टर २ साठी सुधारित वेळापत्रक जाहीर

ICSE, ISC Semester 2 Revised Date Sheet: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. यानुसार ४ मार्च रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सेमिस्टर २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट -cisce.org ला भेट द्यावी लागणार आहे.दहावी, बारावीच्या परीक्षा २५ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. यापूर्वी बोर्ड परीक्षेचे …

Read More »

कृषी विद्यापीठांमध्ये पीजी प्रवेश परीक्षांसाठी सीईटीच्या तारखा जाहीर

रत्नागिरी: कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सामाईक प्रवेश परीक्षा २०२२’ ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात ही परीक्षा १७ केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे …

Read More »

SSC MTS टियर १ चा निकाल जाहीर, जाणून घ्या तपशील

SSC MTS Result 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे टियर १ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर MTS टियर १ निकाल २०२०-२१ (MTS Tier 1 Result 2020-21) जाहीर केला आहे. टियर १ परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात. एसएससी एमटीएस …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या कोणत्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी? जाणून घ्या…

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा हायब्रीड पद्धतीने होणार आहेत. १९ एप्रिल २०२२ पासून परीक्षांना सुरुवात होत आहे. पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यित पदवी अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने …

Read More »

Board Exams 2022: जेईई मेन परीक्षेमुळे ‘या’ बोर्डांनी बदलले वेळापत्रक

Board Exams 2022: जेईई मेन परीक्षेच्या (JEE Mains Exam 2022) तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. दरम्यानच्या काळात अनेक राज्य मंडळानी (Board Exams 2022) परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यातील अनेक परीक्षा जेईई मेन परीक्षेच्या तारखांशी क्लॅश होत होत्या. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या बोर्डांनी परीक्षांच्या तारखा बदलण्याची घोषणा केली आहे. सर्वप्रथम कर्नाटक राज्य मंडळाने वेळापत्रकात …

Read More »

Ukraineमधून परतणारे विद्यार्थी भारतात MBBS पूर्ण करू शकतील? जाणून घ्या प्लान

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थी देशात परतू लागले आहेत. भारतात चांगल्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने, शुल्क जास्त असल्याने त्यांनी युक्रेनचा मार्ग पकडला पण आता भारतात परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.रशियाचा बॉम्ब हल्ल्याने युक्रेन बेचिराख होत आहे. अशावेळी भारतीय विद्यार्थी युक्रेनियन विद्यापीठात परतू शकले नाहीत तर …

Read More »

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदात विविध पदांवर भरती

BoB Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध विभआगांमध्ये एकूण १०५ पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार, ४ मार्च २०२२ पासून फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार बँकेची वेबसाइट, bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू …

Read More »

MU Exam Dates: मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठाने २०२२ च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा (Mumbai University Exams 2022) जाहीर केल्या असून १९ एप्रिल २०२२ पासून परीक्षा सुरु होत आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइन तर पारंपारीक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाइन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.सत्र …

Read More »

ESIC Recruitment 2022: यूडीसी आणि स्टेनोग्राफर पदासाठी ‘या’ दिवशी होणार परीक्षा

ESIC Exam Date 2022: कर्मचारी राज्य विमा महामंडळात (Employees State Insurance Corporation) नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. ईएसआयसीमध्ये अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच यूडीसी (UDC) आणि स्टेनोग्राफरच्या (Stenographer) नोकरीसाठी अर्ज केलेल्यांसाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार इसआयसी यूडीसी परीक्षा आणि इएसआयसी स्टेनोग्राफर परीक्षार्थींनी त्यानुसार परीक्षेची तयारी करता येणार आहे. या दोन्ही परीक्षा मार्च २०२२ मध्येच घेतल्या जाणार …

Read More »

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयांतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Limited, HSL)ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शाळा-महाविद्यालयांना सूचना, जाणून घ्या

School Reopen: भारतात कोरोनामुळे मृत्यू (Covid Death in india) झालेल्यांपैकी ९२ टक्के मृत्यू हे लसीकरण (Vaccination) न झालेल्यांचे होते. आता देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून करोनाचे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे सर्व आवश्यक खबरदारी घेऊन शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करावीत असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशभरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील ७४ टक्के …

Read More »

दिव्यांगांसाठी UGC नॅशनल फेलोशिपची आणखी एक संधी, जाणून घ्या डिटेल्स

UGC National Fellowship 2021-22: युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने (University Grants Commission, UGC) नॅशनल फेलोशिप फॉर दि डिसेबल (National Fellowship for the Disabled) साठी पुन्हा अर्ज मागवले आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या (Social Justice and Emporwnment Department) सक्षमीकरण विभागाने वर्ष २०२१-२२ या वर्षात राष्ट्रीय फेलोशिपसाठी (National Fellowship) अर्ज पुन्हा जाहीर केले आहेत. ज्या पात्र उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्यांना ३१ …

Read More »

JNU कडून MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

JNU MBA Admission 2022: जेएनयूमधून एमबीए करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची अपडेट्स आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (Jawaharlal Nehru University,JNU)कडून एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. जेएनयूने अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप (Atal Bihari Vajpayee School of Management and Entrepreneurship, ABVSME) द्वारे आयोजित सत्र २०२२-२४ साठी मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Master in Business Administration, MBA) …

Read More »

धक्कादायक! राज्यात तब्बल १९ लाख बोगस विद्यार्थी; शासनानेच न्यायालयात सादर केली आकडेवारी

औरंगाबाद: राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित आश्रमशाळांमध्ये राज्यात तब्बल १९ लाख बोगस विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एका सुनावणीदरम्यान खुद्द सरकारने याबाबतची आकडेवारी दिली आहे. खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते, त्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित आश्रमशाळांमध्ये २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा …

Read More »

ICSE बोर्डाकडून दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटांचा वेळ

ICSE Date Sheet: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (Nationa Testing Agency, NTA) इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२२ (JEE Main 2022) च्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आता विविध केंद्रीय आणि राज्य बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (Indian School Certificate Examinations,ICSE) म्हणजेच आयसीएसई बोर्डाने ३ मार्च २०२२ रोजी इयत्ता दहावी अर्थात आयसीएसई आणि इयत्ता बारावी म्हणजेच आयएससीच्या …

Read More »

आधीच्या सरकारांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागले: पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था, वाराणसी‘देशातील आधीच्या सरकारांनी मेडिकल शिक्षणाच्या सुविधांकडे नीट लक्ष दिले असते तर आज भारतातील विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेण्यासाठी परदेशांत जाण्याची वेळ आली नसती’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी याआधीच्या सरकारांवर त्याचा ठपका ठेवला. ‘ऑपरेशन गंगा’च्या माध्यमातून युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. ‘आधीच्या सरकारांनी मेडिकल शिक्षणाच्या सुविधांकडे नीट लक्ष दिले नाही. तेव्हा त्यांनी लक्ष …

Read More »