Etharkkum Thunindhavan : ‘जय भीम’ नंतर सुर्याचा ‘इथरकुम थुनिंधवन’सिनेमा होणार देशभरात प्रदर्शित

Etharkkum Thunindhavan : दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचा (Suriya) ‘इथरकुम थुनिंधवन'(Etharkkum Thunindhavan) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याधी सुर्याचा ‘जय भीम’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षक ‘इथरकुम थुनिंधवन’ सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

‘इथरकुम थुनिंधवन’ सिनेमात सुर्या मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात अॅक्शचा तडका असणार आहे. पंडिराज यांनी या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 10 मार्च 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)



 ‘इथरकुम थुनिंधवन’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार डी. इम्मान यांनी संगीत दिले आहे. सुरिया, प्रियांका अरुल मोहन, सत्यराज आणि विनय राय यांच्यादेखील सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची प्रेक्षत आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Bollywood Upcoming Films : ‘पठाण’, ‘टायगर 3’ पासून ‘जयेशभाई जोरदार’पर्यंत यशराज प्रॉडक्शनचे ‘हे’ बिग बजेट सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘कश्मीर फाइल्स’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका

Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  अक्षय कुमारच्या लूकवर जितेंद्र आव्हाड यांची टीका; ट्वीट शेअर करत म्हणाले...

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …