करिअर

फार्मसी डिप्लोमा ‘एस-स्कीम’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेची केवळ चार संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने फार्मसी पदविकेच्या अभ्यासक्रमात (Pharmacy Diploma) बदल करीत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ‘जे स्कीम’ लागू केली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अभ्यासक्रमानुसार म्हणजेच ‘एस-स्कीम’नुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या केवळ चार संधी उपलबध करून देण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षात त्यांना परीक्षा पास होणे अनिवार्य असल्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) जाहीर करण्यात आले आहे.फार्मसी पदविकेच्या अभ्यासक्रमामध्ये …

Read More »

RRB NTPC: मे महिन्यात होणार सीबीटी २ परीक्षा

RRB NTPC आणि गट D परीक्षा निकालाच्या वादावर तोडगा काढण्यासंदर्भात, रेल्वे भरती मंडळाने उमेदवारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि एप्रिलमध्ये सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, बोर्डाने rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर CBT 2 परीक्षेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ज्या अंतर्गत वेतन स्तर 6, CBT-2 साठी संगणक आधारित चाचणी मे २०२२ मध्ये घेतली जाईल. अधिसूचनेनुसार, बोर्ड लवकरच इतर …

Read More »

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2022) नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation of Greater Mumbai) आरोग्य विभागाअंतर्गत (Health Department Job) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (MCGM Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातील …

Read More »

मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर; MPSC चा नवा पायंडा

मुंबई: राज्याच्या आरोग्य सेवेतील अधिष्ठाता, उपसंचालक पदांसह विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राध्यापकांच्या अतिविशेषीकृत ३४ पदांच्या भरतीची प्रक्रिया गतिमान करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नवा पायंडा पाडला आहे. या पदांच्या भरतीसाठी मुलाखती झाल्या त्याच दिवशी आयोगाने निकाल जाहीर केला आहे. भरती प्रक्रिया गतिमान करण्यावर आयोगाने भर दिला असून त्याचाच भाग म्हणून हा नवा उपक्रम सुरू केला आहे, असे आयोगाचे अध्यक्ष …

Read More »

IMU Recruitment: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांची भरती

IMU Recruitment: भारतीय मेरीटाइम विद्यापीठाअंतर्गत(Indian Maritime University) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मुंबई येथील इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटीअंतर्गत (IMU Mumbai Recruitment 2022) सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer), शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक (Physical training-cum-swimming instructor)ही पदे भरली जाणार आहेत. या …

Read More »

GPAT Exam Pattern 2022: जीपीएटी परीक्षेचा पॅटर्न मार्किंग स्कीम जाणून घ्या

GPAT Exam Pattern 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) तर्फे ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (Graduate Pharmacy Aptitude Test, GPAT Exam 2022) परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार, GPAT २०२२ परीक्षा ९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत घेतली जाणार आहे. GPAT साठी नोंदणीची (GPAT Exam Date 2022) …

Read More »

RRB NTPC Controversy: रेल्वेने मान्य केल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या

RRB NTPC Controversy: रेल्वे NTPC निकालांवरील वादानंतर, रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आता या समितीच्या अहवालाचा निर्णय समोर आला आहे. रेल्वे भरती बोर्डाने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. आता भरतीमध्ये २० पट अधिक उमेदवार निवडले जातील, अशी माहिती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने दिली आहे. …

Read More »

स्टाफ सिलेक्शनतर्फे CGL, CHSL टियर १ परीक्षेची तारीख आणि पॅटर्न जाहीर

SSC CGL, CHSL Exam: स्टाफ सिलेक्शन कमिशन (staff selection commission, SSC) ने एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा २०२१ आणि एसएससी सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणारे उमेदवार स्टाफ सिलेक्शनची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in (SSC CGL, SSC CHSL Exam) वर जाऊन नोटीस तपासू शकतात. या परीक्षा एप्रिल, मे आणि जून २०२२ मध्ये घेतल्या …

Read More »

JIPMER Recruitment 2022: जिपमरमध्ये विविध पदांची भरती

JIPMER Recruitment 2022: जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research, JIPMER) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यानुसार, नर्सिंग अधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, भूल तंत्रज्ञ जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड फेज II आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण १४३ पदांची भरती होणार आहे. …

Read More »

Corona Effect: पूर्वप्राथमिक प्रवेशात सुमारे ३० लाखांनी घट

Corona Effect: करोना प्रादुर्भावामुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे खूप नुकसान झाले. या काळात अनेक मुलांना शाळा सोडावी लागली. आता शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालातही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या अहवालानुसार, पूर्व प्राथमिक शाळांमधील मुलांच्या पटसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (Unified District Information System for Education Plus ,UDISE+) 2020-21) च्या वतीने शिक्षण मंत्रालयाने जाहीर …

Read More »

CSIR UGC NET Result 2021: यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर

CSIR NET निकाल 2021 CSIR-UGC NET जून 2021 परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केला आहे. ही परीक्षा २९ जानेवारी आणि १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती. CSIR UGC NET जून २०२१ च्या निकालासाठी उमेदवारांनी परीक्षा पोर्टल csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी.विविध पाच विषयांमधील JRF किंवा लेक्चरशिप/ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीच्या पात्रतेसाठी CSIR-UGC च्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या जून २०२१ …

Read More »

TET Scam: बोगसगिरीत नाशिक अव्वल; राज्यभरातील ७,८०० बोगस प्रमाणपत्रे दिल्याची माहिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिकबोगस टीईटी प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांमध्ये राज्यभरातील विभागात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक उमेदवार असल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील ७ हजार ८०० बोगस प्रमाणपत्रांपैकी २ हजार ७७० बोगस प्रमाणपत्रे नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली असून, हा आकडा सर्व विभागांपेक्षा अधिक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देऊन पात्रता मिळविणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांपैकी ७ हजार ८०० उमेदवारांना गैरमार्गाने टीईटी प्रमाणपत्रे दिल्याचे …

Read More »

IIT मुंबईकडून UCEED २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर

UCEED Result 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन, यूसीईईडीचा (Undergraduate Common Entrance Examination for Design UCEED) निकाल जाहीर केला आहे. २३ जानेवारी रोजी झालेल्या परीक्षेला बसलेले उमेदवार आता पोर्टलवरून ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून त्यांचा UCEED निकाल २०२२ तपासू शकतात. यूसीईईडी निकाल २०२२ ची लिंक अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर सक्रिय करण्यात …

Read More »

‘या’ विद्यापीठाने घेतली १७ लाख विद्यार्थ्यांची यशस्वी ऑनलाइन परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ( Marathwada University Exams) करोना काळात १७ लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली. मर्यादित साधनसामग्री उपलब्ध असताना हे आव्हान विद्यापीठाने यशस्वीपणे पेलले असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण संघटनेच्या सर्वसाधारण सभेत केले. विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात बुधवारी पदव्युत्तर शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा झाली. व्यासपीठावर नवनियुक्त अध्यक्ष डॉ.भारती गवळी, सचिव …

Read More »

NEET-UG परीक्षेत बसण्यासाठी वयाची अट नसणार, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा निर्णय

NEET-UG 2022: राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (National Medical Commission, NMC) नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) परीक्षेसाठी पात्रता निकषांमध्ये सुधारणा केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला लिहिलेल्या पत्रात, एनएमसीने (NMC) त्यानुसार एनटीएला (NTA) पात्रतेमध्ये सुधारणा करण्याचा आणि त्यातून उच्च वयोमर्यादा काढण्याची सूचना दिली. त्यानंतर एनएमसीने नीट यूजी परीक्षेत बसण्यासाठी विहित वयोमर्यादा काढून टाकली आहे. नीट यूजी परीक्षेच्या वयोमर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट …

Read More »

युक्रेनमधून परतलेल्यांसाठी लवकरच नवे धोरण; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई: युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी लवकरच नवे धोरण निश्चित केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.या विद्यार्थ्यांसाठी कुलगुरूंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे देशमुख यांनी बुधवारी जाहीर केले. युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये …

Read More »

इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षा ९ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इंटरमिजीएट परीक्षा ऑनलाइन घेण्यावरून झालेल्या गदारोळानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक कला संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. इंटरमिजीएट व एलिमेंटरी या दोन्ही परीक्षा ९ ते १२ एप्रिलदरम्यान ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना १० मार्चपासून www.doa.maharashtra.gov.in आणि https://dge.doamh.in …

Read More »

JEE Mains २०२२ परीक्षा देण्याआधी ‘या’ १५ शॉर्टफॉर्मचा अर्थ जाणून घ्या, NTA कडून यादी जाहीर

JEE Mains 2022 exam: बीई (BE), बीटेक (BTech), बीएआरसीएस (BArch), बीप्लानिंग (BPlanning) सारख्या इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा, संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Mains)चे आयोजन दोन सत्रांमध्ये केले जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून एप्रिल आणि मे २०२२ मध्ये जेईई मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. जेईई मेन्स २०२२ चे (JEE Main 2022) फॉर्म जाहीर झाले आहेत. या …

Read More »

CTET Result 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CTET 2022: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. सीटीईटीची उत्तरतालिका १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता निकाल जाहीर करण्यात आला आहे. CTET 2022: या स्टेप्स फॉलो …

Read More »

मुंबई विद्यापीठ आयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (Mumbai University IDOL) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ८ मार्च २०२२ पासून सुरुवात झाली आहे. हे प्रवेश २२ मार्च २०२२ पर्यंत असतील. विद्यार्थ्यांना जानेवारी ते डिसेंबर २०२२ च्या सत्रात प्रवेश घेऊन दूरस्थ माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करता येईल. या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, बीकॉम अकौंटिंग अँड फिनान्स, एमए, एमकॉम, एमए शिक्षणशास्त्र व …

Read More »