डीप गळ्याचा सेक्सी ब्लाउज परिधान घालून अवॉर्ड घ्यायला गेली जान्हवी कपूर

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) पहिल्या पदार्पणापासूनच लोकांची मने जिंकायला सुरूवात केली आणि आज ती सर्वांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. तिचे सौंदर्य आणि तिचा जलवा याबद्दल वेगळे काय सांगायचे? आई श्रीदेवीच्या (Sri Devi) सौंदर्याचा लाभलेला वारसा सुद्धा अगदी सुंदरपणे जपते आहे आणि सौंदर्याच्या नवनवीन सीमा पार करते आहे. पण तिच्या या सौंदर्याला तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सची कमालीची जोड मिळते आहे हे देखील तेवढेच खरे!

तिला असणारे स्टाईल आणि फॅशन यांचे ज्ञान एवढे कमालीचे आहे की त्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी! स्वत: जान्हवीला बोल्ड चॉइस आवडते. ती नेहमीच बोल्ड आउटफिट्सकडे आकर्षित होते. मुख्य म्हणजे ती अत्यंत आत्मविश्वासाने असे लुक कॅरी करते. तिचा असाच एक जबरदस्त बोल्ड आणि बिनधास्त लुक 72 व्या एनबीटी अवॉर्ड्स नाइटमध्ये पाहायला मिळाला. यावेळी रकुल प्रीत सिंह, मृणाल ठाकुर, रवीना टंडन सारख्या अन्य अप्सरा सुद्धा उपस्थित होत्या. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @janhvikapoor)

एंब्रॉइडरी साडीमधला लुक

ह्या जबरदस्त स्टार स्टेडीड अवॉर्ड नाइट मध्ये अन्य अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्यामध्ये जान्हवी कपूर काहीशी वेगळी दिसत होती आणि सर्वांचे लक्ष लगेच वेधून घेत होती. क्रीम कलरची हेवी एंब्रॉइडरी साडी परिधान करून ती या फंक्शनला पोहोचली होती आणि या लुक मधील तिचे सौंदर्य अत्यंत लाजवाब वाटत होते.

हेही वाचा :  Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

(वाचा :- टाइट फिटिंग ड्रेस घालून नोरा फतेहीने जसा दाखवला बोल्ड अवतार, चाहता म्हणाला, “ऊफ… बॉम्ब दिसतीयेस गं..!”)

हेवी एम्ब्रॉइडरी

जान्हवीच्या ह्या साडी वर मॅचिंग धाग्यांनी विणकाम केलेले होते, ज्या सह गोल्डन सीक्वन आणि पांढरे मोती जोडले गेले होते. शिवाय खालून वर पर्यंत हेवी एंब्रॉइडरी दिसून येत होती.

(वाचा :- हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादने पायावर सेक्सी स्लिट कट ड्रेसमध्ये केलं क्लिन बोल्ड, मलायकावरही पडली भारी..!)

बॉर्डर होती खास

साडीच्या बॉर्डर वर स्केल्प गोल्डन गोटा पट्टी एड केली गेली होती, जी साडीचे सौंदर्य अजून जास्त वाढवत होती. सोबतच लांबूनच यातून ब्लिंग इफेक्ट सुद्धा क्रिएट करत होती. तिने ह्या साडी सह स्लीवलेस ब्लाऊज कॅरी केला होता, ज्या मध्ये डीप यु नेकलाईन दिली गेली होती. ह्या ब्लाऊज वरची गोल्डन सीक्वन एंब्रॉइडरी सुद्धा नजर वेधून घेत होती. एकंदर पहाता जान्हवीला ही साडी परफेक्ट सूट होत होती.

(वाचा :- 24 वर्षाआधी अरबाज खानसोबत विवाहबद्ध होताना परी दिसत होती मलायका अरोरा, अर्जुन कपूरची नवरी बनताना असा लुक असणार?)

असा केला होता लुक कम्प्लीट

आपल्या ह्या लुकला कम्प्लीट करण्यासाठी जान्हवीने झुमके परिधान केले होते आणि हाय हिल्स कॅरी केली होती. शिवाय मेकअपसाठी स्मोकी आयशेडॉ, ब्राऊन लीप शेड, स्लिक आयलाईनर आणि कॉन्टोर चीक्स सह केसांना वेव्ह्स मध्ये ओपन सोडले होते. कोणत्या लुकला किती मेकअप करावा याचे योग्य ज्ञान जान्हवी कडे आहे आणि ती प्रत्येक लुक मध्ये याचा वापर करते. ह्या लुक मध्ये सुद्धा तिने केलाला मेकअप हा अगदीच बॅलेन्स आहे आणि लक्ष वेधून घेणारा आहे.

हेही वाचा :  ड्रेसला मोठी सेफ्टी पिन लावून जान्हवी कपूरने दाखवला बोल्ड अवतार

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा, सुपरबोल्ड लुक बघून चाहत्यांची बत्ती गुल..)

ब्लाउजचा जलवा

जान्हवीकडे साड्यांचे कलेक्शन खूप जास्त आहे. काहीच दिवसांपूर्वी तिने व्हाईट कलरची एक साडी परिधान केली होती. ज्यावर सिल्वर एंब्रॉइडरी मोटिफ्स सह बॉर्डर वर मॅचिंग विणकाम सुद्धा दिसले होते. यासह कॅरी केलेला ब्लाउज सुद्धा पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला. जान्हवीला स्वत:ला काहीश्या हटके आणि बोल्ड साड्या परिधान करायला आवडतात. या लुक मधून सुद्धा तिची हीच आवड उठून दिसते आहे.

(वाचा :- आशिकी सिंगर पलक मुच्छलचा लालभडक लेहंग्यातील नववधू लुक बघून विसराल माधुरी अन् मलायका, मिथुनसोबत केला शाही विवाह)

लुकमधला सालसपणा

जान्हवीच्या या साडीवर नजर टाकली तर असे दिसते की ही प्रिंटेड साडी दिसायला खूपच सिम्पल आहे, पण ह्या लुक मध्ये जान्हवीच्या सालसपणाने सर्वांचे मन जिंकले आहे. शिवाय ह्या सोबत कॅरी केलेला स्लीवलेस ब्लाउज सुद्धा उफ्फ फॅक्टर एड करत होता. जान्हवीला साडी कॅरी करण्याची योग्य पद्धत सुद्धा माहित आहे आणि ज्या आत्मविश्वासाने ती कोणतीही साडी कॅरी करते ते तिचे स्किल्स खूप वाखाणण्याजोगे आहेत.

हेही वाचा :  आर्यन खानला डेट करत असल्याच्या गाजावाजामध्ये नोरा फतेहीचं रापचिक फोटोशूट व्हायरल

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून सुपरसेक्सी दिसणा-या पलक तिवारीसमोर मलायका अरोराही फेल, आई व मुलीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी.!)

बनारसी तडका

जान्हवीला फक्त एम्ब्रॉयडरी साड्या नेसायला आवडते असे नाही तर बनारसी साड्यांमध्येही ती खूप सुंदर दिसते. या फोटोत निळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये असलेली जान्हवी केसांमध्ये गजरा आणि कपाळावर टिकली लावून पारंपारिक अवतारात खूपच आकर्षक दिसत आहे.

(वाचा :- गुडघ्यापेक्षाही छोटासा ब्लेजर घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, मादक पोझेस पाहून चाहते पुरते घायाळ)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …