करिअर

SSC Exam 2022: राज्यातील परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षा सुरळीत सुरु

SSC Exam 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरळीत सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा सुरु झाली आहे. नियमानुसार परीक्षेच्या दहा मिनिटे आधी विद्यार्थ्यांना पेपर वाचनासाठी वेळ देण्यात आला आहे. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी …

Read More »

CLAT 2022: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टची नवीन तारीख जाहीर

CLAT 2022: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test,CLAT) च्या नवीन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने (National Law University Consortium) परीक्षेच्या तारखेत सुधारणा केली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १९ जूनपासून सुरु होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ मे रोजी होणार होती. आता यूजी आणि पीजी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CLAT २०२२ परीक्षा १९ …

Read More »

हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळल्या

बेंगळुरू: हिजाब वापरणे हे मुस्लिम धर्मियांच्या आचरणात अनिवार्य नाही, असे मत मांडत हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या (Karnataka Hijab Row) सर्व याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळल्या. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणे आवश्यक नाही. हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही, असा निर्णय (Karnataka Hijab Verdict) हायकोर्टाने दिला. विद्यार्थी गणवेशाला आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. …

Read More »

शाळांमधील ‘बाउन्सर्स’चा मुद्दा आज निकाली?

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शाळांमध्ये पालक, विद्यार्थी संघटनांची अडवणूक करण्यासाठी सर्रास नेमल्या जाणाऱ्या ‘बाउन्सर्स’चा मुद्दा आज निकाली लागण्याची शक्यता आहे. शाळेत बाउन्सर्स नियुक्त करावेत की नाहीत, यासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिक्षण संचालक व उपसंचालकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत सर्व राज्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे.दोन दिवसांपूर्वी पुण्यातील क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये नेमण्यात आलेल्या बाउन्सर्सने पालकांना …

Read More »

राज्यातील सर्व शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

International standard education: राज्यातील विद्यार्थी घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमामध्ये (International standard education) वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific approach), चिकित्सक विचार (Physician thoughts) प्रक्रिया विकसित करणारी एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये याचा अंतर्भाव करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या …

Read More »

SSC Exam 2022: दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात; ‘या’ निर्देशांचे पालन करावे लागणार

SSC Exams 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) मंगळवार, १५ मार्चपासून इयत्ता दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु होणार आहे. लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून याचे प्रवेशपत्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर आधीच जारी करण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून (Maharashtra Board) मार्गदर्शक सूचना जारी …

Read More »

SSC Exam 2022: दहावीची परीक्षा उद्यापासून, ‘या’ निर्देशांचे पालन करावे लागणार

SSC Exams 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) उद्या १५ मार्चपासून इयत्ता दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु होणार आहे. लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून याचे प्रवेशपत्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर आधीच जारी करण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून (Maharashtra Board) मार्गदर्शक सूचना जारी …

Read More »

मस्तच! NEET PG चा कट ऑफ होणार १५ पर्सेंटाइल पर्यंत कमी

NEET PG 2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) साठी कट ऑफ मार्क्स कमी केले आहेत. NEET PG प्रवेशांसाठी सर्व प्रवर्गांसाठी कट ऑफ पर्सेंटाइल १५ ने कमी करण्यात आला आहे.‘जागांचा अपव्यय’ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, NEET PG (NEET PG 2021) रँकमध्ये कोणताही बदल झालेला …

Read More »

JEE Main आणि CBSE परीक्षा क्लॅश, वेगळ्या शहरांमध्ये परीक्षा केंद्र घेतल्यास अडचण

JEE Main-CBSE Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education, CBSE) दहावी आणि बारावी टर्म २ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आले. सीबीएसई बोर्ड परीक्षा आणि जेईई मेन २०२२ परीक्षा क्लॅश होणार नाहीत याची काळजी घेतल्याचा दावा सीबीएसई बोर्डाने केला होता. पण सीबीएसई आणि जेईई मेन परीक्षा एकाचवेळी होत असल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर नवा गोंधळ निर्माण झाला आहे. सीबीएसईच्या …

Read More »

UPSC CDS Admit Card 2022: यूपीएससी सीडीएस परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

UPSC CDS Admit Card 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने १४ मार्च २०२२ रोजी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा I 2022 (CDS 1 2022) चे प्रवेशपत्र जारी केले आहे. ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी UPSC CDS भरती 2022 साठी अर्ज केला होता. ते अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. परीक्षा १० एप्रिल २०२२ रोजी आयोजित …

Read More »

बारावी केमिस्ट्री पेपर लीकप्रकरणी कारवाईला सुरुवात, जाणून घ्या अपडेट

HSC Exam chemistry paper leaked: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेदरम्यान (Maharashtra Board HSC Exam) रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची (Chemistry Paper Leaked) घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र पोलिसांनी कथित पेपर लीक प्रकरणी एका खासगी कोचिंग सेंटरच्या शिक्षकालाही अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटीप्रकरणी एका कोचिंग सेंटरच्या शिक्षकाला मालाड परिसरातून अटक केली आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या …

Read More »

JEE Main 2022: जेईई मेन पहिल्या टप्प्याच्या तारखांमध्ये बदल

JEE Main 2022: देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई मेन २०२२ च्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मुख्य परीक्षा २०२२ चा पहिला टप्पा १४ मार्च पासून सुरु होणार होता. यामध्ये बदल करण्यात आला आहे. एनटीएने आपल्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. यावर्षी जेईई मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेतली जात …

Read More »

HSC Exam Paper Leak: नगरला बारावीचा गणिताचा पेपर फुटला? चौकशी सुरू

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची (HSC Exam Paper Leak) माहिती आहे. यासंबंधी चौकशी सुरू असून लवकरच नेमके काय ते स्पष्ट होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पेपर सुरू झाल्यानंतर व्हॉटसॅपवर प्रश्नपत्रिका आणि उतरे लिहिलेला मजकूर व्हायरल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून याची चौकशी सुरू असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले. …

Read More »

पदवी प्रदान सोहळयात कोणता ड्रेस परिधान करावा? मुंबई विद्यापीठाने दिले स्पष्टीकरण

Mumbai University: मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप केले जात आहे. यावेळी होणाऱ्या सोहळ्याच्या फोटोसेशनसाठी विद्यार्थी विशिष्ट पेहराव परिधान करतात. आतापर्यंत काळ्या रंगाचा कोट आणि काळी टोपी असा पेहराव विद्यार्थ्यांकडून परिधान केला जात असे. दरम्यान दोन वर्षापुर्वी विद्यापीठातर्फे या पोषाखामध्ये बदल करण्यात आला. पदवी प्रदान कार्यक्रमावेळी जुना पेहराव परिधान न करता विद्यापीठाने मंजूर केलेला नवीन पेहराव …

Read More »

IOCL: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; १ लाखांपर्यंत मिळेल पगार

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited,IOCL)मध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट – ४ (प्रोडक्शन) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.इच्छुक उमेदवार www.iocrefrecruit.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांसाठी २९ मार्च २०२२ पर्यंतची मुदत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला ८ मार्चपासून सुरूवात झाली आहे. महत्त्वाच्या तारखा –ऑनलाइन …

Read More »

RKVY 2022: रेल्वे कौशल्य विकास योजनेतून विनामुल्य शिका विविध कोर्स, ‘येथे’ करा अर्ज

RKVY 2022: रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठी (Railway Skill Development Scheme, RKVI) अर्जाची प्रक्रिया १२ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये स्थापन केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Skill Development Training Program) सुरु आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार railkvy.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना २५ मार्च २०२२ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार …

Read More »

SSC Exam 2022: परीक्षेचं टेन्शन आलंय? तर मग ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशकमंगळवारपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी (10th Exam 2022 Updates) २५ टक्के अभ्यासक्रम कमी आणि एकूण वेळेच्या बाबतीत विशेष सवलत देण्यात आली आहे. खरंतर ही परीक्षा भविष्यातील शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्यातून स्वीकारले जाणारे व्यवसाय यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा आहे. जवळ-जवळ दोन वर्षांच्या अंतराने आव्हानात्मक परीक्षेचा सर्व विद्यार्थी सामना करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळ-जवळ १६,२५,३११ …

Read More »

बारावीचा पेपर फुटलाच नाही, शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

HSC Paper Leaked: महाराष्ट्र बोर्ड उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर (Chemistry Paper) पुन्हा घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हा पेपर आधीच विद्यार्थ्यांच्या हाती लागल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात विधिमंडळात माहिती दिली आहे.१२ मार्च शनिवारी रसायनशास्त्राचा पेपर फुटला (Chemistry Paper Leaked) अशी माहिती सोशल मीडियातून …

Read More »

ESIC SSO Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती

ESIC SSO Recruitment: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (Employees State Insurance Corporation, ESIC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सोशल सिक्युरिटी ऑफिसर (SSO) / मॅनेजमेंट …

Read More »

AICTE: जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश

AICTE Announcement: इंजिनीअरिंग प्रवेशासाठी (engineering Admission) यापुढे जेईई-मेन (JEE Main) अनिवार्य राहणार नाही. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education, AICTE)तर्फे येत्या शैक्षणिक सत्रापासून बी.टेक (B.Tech) आणि बीई (BE) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासून लॅटरल प्रवेशाची सुविधा सुरू केली जाणार आहे.एआयसीटीईने (AICTE) यासाठी सर्व विद्यापीठे आणि राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचे डिप्लोमाधारक, बीएससी डिग्री आणि …

Read More »