करिअर

RTE अंतर्गत अर्ज करुनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेना, शाळांवर कडक कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, ठाणेशैक्षणिक वर्षे संपत आल्यानंतरही ठाण्यातील आरटीईअंतर्गत अर्ज केलेल्या २३ विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश रखडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आमदार संजय केळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या विषयावरून शिक्षण अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ठाण्यातील कासरवडवली येथील एका नामांकित शाळेच्या व्यवस्थापनाकडून हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा शाळांवर कडक कारवाईची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. …

Read More »

Walk In Interview: आयबीपीएस अंतर्गत प्रोग्रामिंग असिस्टंटची भरती, ४७ हजारपर्यंत मिळेल पगार

IBPS Recruitment 2022: इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या माध्यमातून वॉक-इन प्रक्रियेद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात …

Read More »

MHT CET: सीईटींची संख्या कमी नाहीच

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’सोबतच विविध सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. या सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर केल्यामुळे, यंदाही सीईटींची संख्या कमी होणार नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक परीक्षा’ (वन नेशन वन एक्झाम) या धोरणाला राज्यात पुन्हा एकदा केराची टोपली दाखवण्यात आली …

Read More »

गणिताची आवड असेल तर बारावीनंतर करिअरचे ५ पर्याय, इतरांपेक्षा अधिक कमाईची संधी

Career After HSC : आपण दररोज करत असलेल्या जवळपास प्रत्येक कामात गणिताचा काही प्रमाणात सहभाग असतो. बहुतांश व्यवसायात बेरीज आणि वजाबाकी वापर होतो. तर अनेक ठिकाणी किचकट बीजगणित आणि आकडेवारीचा समावेश असतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी या क्षेत्रात करिअरसाठी गणिताची कौशल्ये येणे महत्त्वाची आहेत. विशेषतः हॉटेल मॅनेजमेंट, मास मीडिया, अॅनिमेशन, रिटेल, लॉजिस्टिक्स इ. सारख्या काही प्रोफाइलमध्ये गणिताची पदवी नसली तरीही …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांसंदर्भात अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी सत्र परीक्षांना डिसेंबरअखेर सुरुवात होणार आहे. सत्र परीक्षांच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कटलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे. विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष वगळता इतर वर्षांचे शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू झाले. त्यामध्ये प्रामुख्याने आर्ट्‌स, सायन्स, कॉमर्स …

Read More »

Success Story:१० वर्षे शिपाई म्हणून काम केलेल्या विद्यापीठातच सहाय्यक प्राध्यापक बनून शिकविणार

Success Story: कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरविता येते हे बिहारच्या एका व्यक्तीने दाखवून दिले आहे. या व्यक्तीने साधारण १० वर्षे शिपाई म्हणून काम केले आणि आता त्याच विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळविली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी कमल किशोर मंडल (४२) यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी जाणून घेऊया. किशोर मंडल यांना २००३ मध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. …

Read More »

ITI Exam: आयटीआय पुरवणी परीक्षा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा लांबणीवर पडली आहे. २०१४पासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून परीक्षा घेण्यात येत आहे. आठ वर्षांत बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा नियोजनात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे २०१४ ते २०२१ या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था …

Read More »

Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारा, ‘येथे’ करा नोंदणी

Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलू इच्छिणारे, त्यांना प्रश्न विचारु इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट mygov.in वर ३० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. शिक्षण मंत्रालयाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे सहभागी झालेले …

Read More »

मध्य रेल्वेत विविध पदांची भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

Central Railway Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मध्य रेल्वे (Central Railway) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मध्य रेल्वे पदभरती अंतर्गत लेव्हल १ च्या एकूण २ तर लेव्हल २ च्या एकूण …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्काराचा पालिकेला विसर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेच्या प्रशासनाला आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर पडल्याचे चित्र आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे ठोस उत्तर नाही. हे दोन्हीही अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्यामुळे आदर्श शिक्षकांना पुरस्कार मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरस्कार रखडल्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची पद्धत बंद पडली आहे. ती …

Read More »

राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Maharashtra Recruitment:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.   राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश हायलाइट्स: राज्यात ७५ हजार पदांच्या …

Read More »

MPSC Exam: सरकारी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांकडून ‘ऑप्टिंग आउट’चा गैरफायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणेसरकारी विभागात पदे रिक्त राहू नयेत, प्रतीक्षायादीतील उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘ऑप्टिंग आउट’ या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, सरकारी पदांवर निवड झालेले उमेदवार या निर्णयाचा गैरफायदा घेत आहेत. हे उमेदवार परीक्षेद्वारे मिळालेले सरकारी पद सोडण्यासाठी, प्रतीक्षायादीत अग्रक्रमावर असलेल्या उमेदवारांकडून पाच ते १० लाख रुपयांची मागणी करत आहेत. ‘एमपीएससी’कडून पदभरतीच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. …

Read More »

आधारकार्डमधील चुका सुधारण्याचे काम शिक्षकांवर, विद्यार्थ्यांना शिकवणार कधी?

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमधील संचमान्यता करण्यासाठी बंधनकारक असलेली विद्यार्थ्यांच्या ‘आधारकार्ड’ची नोंदणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरत आहे. ‘आधार’ नोंदणीच्या वेळी झालेल्या चुकांमुळे आता विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकल्याने ‘महा ई-सेवा’ केंद्रांवर शिक्षकांना सातत्याने जावे लागत आहे. शाळेत शिकवायचे की, ‘आधार’ नोंदणी करायची, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे. जबाबदारी नक्की कोणाची? राज्य …

Read More »

Police Recruitment: पोलीस भरतीच्या अर्जात थर्ड जेंडरचा पर्याय? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Police Recruitment: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने या आदेशाला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची माहिती मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर देण्यात आली. ज्यामध्ये न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. ३० नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी …

Read More »

पोलीस भरतीची वेबसाइट बंद, उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिकबहुचर्चित पोलिस भरतीची वेबसाइट दोन-तीन दिवसांपासून दिवसभर बंद येत आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच उमेदवारांची ‘रात्रपाळी’ सुरू झाली आहे. रात्र-रात्र जागवून काही उमेदवारांनी पहाटे अर्ज नोंदविले असून, त्यानंतरही शुल्क भरण्यात अडथळे कायम आहेत. राज्य पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी मंजूर पदांच्या भरतीप्रक्रियेत सुरुवातीपासून गोंधळ सुरू आहे. रिक्त पदांचा बदललेला गोषवारा आणि नाशिकच्या जागा बृहन्मुंबईत वाढविण्यात आल्या. त्यामुळे हैराण …

Read More »

कंडक्टरची मुलगी झाली राज्य करनिरीक्षक, आई देवाघरी गेली पण लेकीनं शब्द खरा करुन दाखवला

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या गट ‘ब’ मुख्य सेवा परीक्षेचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील एसटी कंडक्टर सुनील पोलशेट्टीवार यांची मुलगी हर्षल हिने यश संपादन केले. राज्य करनिरीक्षक सोबतच मंत्रालयातील कक्ष अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केल्याने महामंडळाचे कर्मचारी आणि गडचिरोलीकरांकडून तिने कौतुकाची …

Read More »

महापालिका शाळांच्या वर्ग खोल्या डिजिटल

म. टा. प्रतिनिधी, ठाणेठाणे महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१८ मध्ये डिजिटल वर्गाचा सर्वात पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला होता. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या शाळेच्या ३३ वर्ग खोल्या डिजिटल करण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे १ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपये खर्च करून वर्गखोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत या उपक्रम राबवण्यात …

Read More »

टाइमपास फेम ‘दगडू’ खऱ्या आयुष्यात कितवी शिकलाय? ऐकून वाटेल आश्चर्य

Prathamesh Parab Education Details: मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे. कॉलेजच्या एकांकिका करता करता त्याला सिनेमा करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याने साकारलेल्या ‘दगडू’ या भूमिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं. त्यानंतर तो अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात दिसला तरी आजही त्याला चाहते ‘दगडू’ नावानेच हाक मारतात. सर्वांचा लाडका ‘दगडू’ खऱ्या आयुष्यात …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या विधी परीक्षेत प्रवेशपत्रांचा सावळागोंधळ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई विद्यापीठाच्या सावळागोंधळाचा फटका पुन्हा एकदा विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. या अभ्यासक्रमाच्या आज, २९ नोव्हेंबरला होणाऱ्या सत्र परीक्षेसाठी अर्ज भरण्यात येणारी अडचण सुटते, तोच प्रवेशपत्र मिळविण्यासाठी परीक्षेच्या आदल्या रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत प्रवेशपत्र मिळाली नसल्याची स्थिती होती. त्यातून परीक्षेला मुकावे लागण्याच्या भीतीने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. मिळालेल्या प्रवेशपत्रांवर …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कितवी शिकले? जाणून घ्या

Bhagat Singh Koshyari Education Details: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे ते टिकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिवषयी जाणून घेऊया. भगतसिंह कोश्यारी यांना प्रेमाने ‘भगत दा’ म्हटले जाते. भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड भाजपच्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी राष्ट्रीय …

Read More »