Tag Archives: Trending News

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा

School Winter Vacations : नवीन वर्षाचं स्वागत हे कडाक्याची थंडी घेऊन आलं आहे. मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. राज्यात थंडीची लाट (cold wave) पसरताना दिसतं आहे. हवामान खात्याने अजून काही दिवस थंडी आपल्यासोबत असल्याचा इशारा दिला आहे. आज 11 जानेवारी 2023 ला उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह पुणे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबादच्या काही भागांमध्ये 10° किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता …

Read More »

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड आहे? तर मिळणार ही नवी सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Card Latest News: आधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट माहिती समोर आली आहे. UIDAI कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आधार कार्ड (Aadhaar Card) इतके महत्वाचे झाले आहे की, आधार कार्डाशिवाय तुम्ही तुमचे कोणतेही काम करु शकत नाही. सरकारी काम असो वा निमसरकारी काम, आधार क्रमांक सर्वांसाठी आवश्यक आहे. (Aadhaar Card Marathi News) अशा परिस्थितीत, आधार अपडेट करणे आवश्यक आहे, परंतु बऱ्याच वेळा …

Read More »

VIDEO : ‘या’ महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Crime Story : सोशल मीडियावर (Social media Video) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेला मंदिरातून एक व्यक्ती केस ओढून बाहेर काढताना दिसतं आहे. पूर्वी जाती – धर्मावरुन उच्च प्रतीची लोक मंदिरात (temple Video) काही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना मंदिरात मज्जाव करायचे. मात्र जग बदलं आहे, आज समाजात आपण धर्माचा पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतो. मग …

Read More »

Saffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्

Trending news Sages and Ascetics Wear Saffron : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांचा पठाण चित्रपटातील बेशर्म रंग ( Pathaan Besharam Rang Song) वरुन जो काही गदारोळ झाला. त्यानंतर भगवा रंगाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. या रंगाचे अनेक कपडे आपल्याकडे आहेत. या रंगाच्या कपड्यांनी कोणाच्या भावना कशा दुखवल्या गेल्या. तुम्ही कधी यायचा विचार …

Read More »

Air India : ‘सू – सू कांड’ प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India peeing case : गेल्या काही दिवसांपासून सू – सू कांड चांगलंच गाजतं आहे. एअर इंडिया (Air INDIA) न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर ही घटना ताजी असताना एअर इंडिया विमानात अजून एक सू – सू कांड (Man Pee on Woman) समोर आलं. त्यानंतर तर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क दिल्ली विमानात …

Read More »

VIDEO : कपड्यांमुळे तरुणीसोबत जमावाचं गैरवर्तन, असा वाचविला जीव…

Skirt Wearing Girl Viral Video : आज आपण 2023 या वर्षांत पदार्पण केलं असताना स्त्री पुरुष (Equality of men and women) खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करताना दिसतं आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social media video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका तरुणीला या व्हिडिओमध्ये (Girl Viral Video) देण्यात येणारी वागणूक पाहून संताप अनावर होतो. तु्म्ही पाहू शकता तरुणीला …

Read More »

viral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही…चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला…video पाहून तुम्हीही व्हाल चकित

Viral snake video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक …

Read More »

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

IMF Warns on Losing Jobs on Global Recession: सध्या सगळीकडे जागतिक मंदीचे वातावरण (Global Recession) असल्याने सगळ्याच देशांचे अर्थकारण बिघडले आहे. त्याचा फटाका मोठ्या प्रमाणात अमेरिका, चीन आणि युरोप या देशांना बसला आहे. देशांना फंड देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) संशोधन विभागानं एक सविस्तर रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला असून या रिपोर्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाढत्या महागाई, व्याजदर …

Read More »

Trending News : हाजी जानच्या घरी 60 व्या मुलाचा जन्म, 100 मुलांचं टार्गेट

Trending News : जगातील सर्वात मोठं कुटुंब भारतात आहे. मिझोरममध्ये (Mizoram) असणाऱ्या या कुटुंबात तब्बल 181 जण आहेत, जिओना चाना असं कुटुंब प्रमुखाचं नाव असून त्याच्या 39 पत्नी, 94 मुलं, 14 सुना आणि 33 नातवंडं आहे. आता असंच एका कुटुंबाची सध्या जोरदार चर्चा आहे. जान मोहम्मद ( haji jaan mohammad) असं या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं नाव असून त्याच्या घरी नुकतंच …

Read More »

viral trending video: सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं…बगळेबुवा तुम्ही कमालच केली !

Viral video : सोशल मीडियावर (social media) नेहमीच बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. बरेच फोटो आणि व्हिडीओ लोकं फार आवडतात आणि रातोरात ते वाऱ्यासारखे पसरतात आणि फेमस होतात, काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही इतके ते मजेशीर असतात तर काही व्हिडीओ पाहून भावुक व्हायला होत इतके ते संवेदनशील असतात. आता नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर …

Read More »

Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव… 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

Baba Vanga Predictions: निसर्गानं (Nature) निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची (Science) पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत चाललीय की माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा, गोरा, मुलगा, मुलगी किंवा हव्या त्या पद्धतीनं स्वत:च्या बाळांना डिझाईन करु शकणार आहेत. लॅब बेबीबद्दलचे (Lab Baby) दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगानं हा दावा केलाय. अमेरिकेत झालेला 9/11 हल्ला, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अशी बाबा …

Read More »

Viral dance video : हरयाणवी भाबीचा डान्स पाहून सगळेच घायाळ…व्हिडिओची एकच चर्चा

Bhabhi Dance on Haryanvi Songs: सोशल मीडिया (social media viral) वर नेहमीच बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात, डान्सचे व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतात, देसी गाणी आणि देसी डान्सची टरसोशल मीडियावर चलती आहे. असे व्हायरल व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः थिरकायला लागतात आणि असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होऊ लागतात. व्हायरल व्हिडीओमुळे रातोरात स्टार्स बनलेले अनेक जण आपण पहिले आहेत. (viral …

Read More »

… आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच

An Indian Complained About Google Map This Is What He got The Response : आज इंटरनेट (Internet) आणि स्मार्ट फोनच्या जगात आपल्याला कोणत्याही गोष्टीची अडचण आली तरी काही मिनिटात त्यावर उपाय मिळतो. एवढंच काय तर चहाच्या टपरी पासून मॉलपर्यंत नवीन ठिकाणी देखील आपण आरामत फिरू शकतो. दरम्यान, हे सगळं सिद्ध आहे ते गूगल मॅपच्या (Google Maps) मदतीनं.  Google Maps मध्ये …

Read More »

नात्यातील बदल समजून घेणं गरजेचे आहे , रितेश देशमुखचा मोलाचा सल्ला

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी त्यांच्या कामासोबतच त्यांच्या लव्हस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सध्या हे दोघंही त्यांचा आगामी चित्रपट वेड यांच्या प्रमोशनमध्ये वस्त दिसत आहेत. अशा एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे निखळ प्रेम एवढे वर्ष कसे टिकले असे …

Read More »

Crying makeup पासून Dark lip liner पर्यंत, हे 2022 मधील टॉप ब्युटी ट्रेंड

गतवर्षाची सुरुवात अगदी धुमधडाक्यात झाली. यावर्षात अनेक क्षेत्रात बदल झाले. ब्युटी क्षेत्रात देखील खूप बदल झाले आहेत. जगात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यांनी ट्रेंड सेट केला. हे केवळ मेकअप बद्दलच नाही, तर हेअर स्टाइल आणि लिप लाइनर यांसारख्या बर्‍याच गोष्टी दर्शवत आहेत. करोनानंतरच्या या काळात हॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेकांनी अनेक ट्रेंड सेट केले. चला तर मग या भन्नाट मेकअप ट्रेंडवर एक …

Read More »

Hot Springs : भारतातील महत्वाचे पाच पवित्र कुंड, थंडीत देतील पर्यटकांना आराम

Hot Springs: सध्या सगळीकडेच थंडीचा माहोल आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी गरम ठिकाणी (Hot water Kund) जावसं वाटतं असेलच. काही ठिकाणी आपण फिरून आलो असू तर आपल्यापैंकी काहीजण कुठेतरी फिरण्यासाठी अजूनही प्लॅनिंग (winter holiday planning 2022) करत असतील. आता आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथे गेल्यावर तुम्हाला थंडीत गरमीचा एहसास मिळेल. आपल्या भारत देशात अशी अनेक ठिकाणं आहेत …

Read More »

viral trending video : काही सेकंदातच सरड्याने बदलले 7 रंग…व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

viral chameleon video: सरड्यासारखा रंग बदलू नकोस असं आपण माणसांना उपमा देतो जेव्हा एखादा व्यक्ती सांगितल्याप्रमाणे वागत नाही किंवा त्या उलट वागतो तेव्हा आपण त्याला सरड्याची उपमा देतो. पण तुम्ही खऱ्या आयुष्यात कधी सरड्याला रंग बदलताना पाहिलंय का? खरच सारडा रंग बदलतो का ? सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून …

Read More »

27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू… आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा…

Trending News: प्रत्येक दिवस खास असतो. मग त्यामागे सकारात्मक कारण असो किंवा नकारात्मक. त्याची सर्वार्थानं चर्चा होते हे मात्र नाकारता येत नाही. आजचा हा दिवस म्हणजेच 27 डिसेंबरसुद्धा तसंच काहीसं. ही तारीख, किंवा हा एक दिवस वर्षाच्या शेवटाकडे खुणावत असला तरीही जगाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्वं थोडं वेगळं आहे. (trending news History of 27th December major events and tragedies know more) …

Read More »

पार्लरमध्ये केसांना रंग करताना अचानक गळू लागले केस, डोक्याची झाली लाही लाही, कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला ब्युटी पार्लरमध्ये केसांना रंग लावताना दिसत आहे. पण काही वेळानी या महिलेच्या केसांची खुपत आग होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात केस गळू लागतात. हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील थरकाप उडू शकतो. त्यामुळेच यापुढे ब्युटी पार्लरची स्वच्छताच नव्हे तर वापरलेल्या उत्पादनांची गुणवत्ता सुद्धा पाहायला …

Read More »