Tag Archives: Trending News

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस…. त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

UP Husband Wife Honeymoon Viral:  लग्न हा सर्वात पवित्र सोहळा आहे. सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. होणाऱ्या वर आणि वधूने आपल्या भविष्याची अनेक स्वप्न एव्हाना रंगवली असतील.  पती पत्नी झाल्यानंतर दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. एकमेकांसोबत इथून पुढे संपूर्ण आयुष्य जगायचं म्हणजे एकमेकांचा विश्वास संपादन कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याची सुरवात जर झाऱ्याने झाली तर ते नातं कधी तुटू …

Read More »

Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास …कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा…

Viral Video : सोशल मीडियावर  (social media) दिवसाला असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतं असतात. त्यातले काहीच व्हिडीओ आपण आवर्जून पाहतो, ठराविक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. व्हायरल होणारे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारातले असतात. काही व्हिडीओ सापाचे असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. कधी कोणत्या लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी कोणाच्या डान्सचा व्हिडीओ भाव खाऊन जातो. (viral video of small kolhapuri …

Read More »

कष्टाचं ‘सार्थक’ झालं! ऊसतोड मुलाच्या हातून उमटले अक्षराचे मोती

अहमदनगर : ऊसतोड कामगारांच्या व्यथा आपण ऐकत असतो, बघत असतो. थंडी, ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता ऊस तोडणी कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आप्लया मुलाबाळांसह आपला प्रपंच पाठिवर घेऊन ऊसाच्या तोडणी दाखल होतात. खानदेश, धुळे, बीड, जालना, पाथर्डी, चाळीसगाव तसंच नगर जिल्ह्यात अनेक ऊसतोड कामगार आहेत. पहाटे उठून ऊसतोडीसाठी जायचं, सोबत पत्नी आणि लहान घ्यायची. आपली मुलं शिकून मोठी व्हावीत, …

Read More »

Trending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण

Bill Gates Roti Making Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.  सेलिब्रिटी शेफ शेफ ईटन बर्नथ (Eitan Bernath) यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शेफ , अरबपती  बिल गेट्सला …

Read More »

Viral video : साप मुंगसाच्या कधीही न पाहिलेला फायटिंगचा व्हिडीओ…पाहून येईल अंगावर काटा

Viral News: सोशल मीडियावर (social media) कायमच ,व्हायरल व्हिडीओची (viral video) चर्चा होत असते. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. पण सापाचे व्हिडीओ म्हटलं की व्हिडीओ बघतानाच थरकाप उडतो. सापाचं नुसतं नाव जरी काढलं , तरी अंगाचा थरकाप उडतो. कोब्रा प्रत्यक्षात समोर आला तर सांगायलाच …

Read More »

भारतातील पहिला ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमधील ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News

केरळचे ट्रान्सकपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी लवकरच चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आहे. दोघांनी याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. भारतातील ही पहिली ट्रान्स पुरूषाची डिलीव्हरी असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाच म्हणजे मार्चमध्ये बाळ जन्माला येणार आहे. (फोटो सौजन्य – Ziya Paval इंस्टाग्राम) भारतात बाळाला जन्म …

Read More »

हिजाब न घालता केला डान्स , तिला मिठीत घेताच झाली १० वर्षांची शिक्षा ‘या’ देशात करू नका रोमान्स

Viral Video : सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्याऱ्या Instagram Influencer साठी खूप महत्त्वाची गोष्ट समोर येत आहे. सध्या सोशल मीडियाच्या दिवसेंदिवस वाढता क्रेझ पाहता ही बातमी वाचणं गरजेचे आहे. आजकाल प्रत्येक जण प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीही करताना दिसत आहे.व्हिडीओच्या माध्यमातून ते पैसेही कमावतात हे कळल्यानंतर प्रत्येक जण मोबाईल घेऊन व्हिडीओ बनवताना आपल्याला दिसतो. असा परिस्थितीत रस्त्यावर कपलला रोमान्स डान्स करताना महागात …

Read More »

Viral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप…तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल…

Viral Video  : पाल म्हटलं कि बऱ्याच लोकांच्या अंगावर काटा येतो.  बऱ्याच जणांना पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी वाटते. पण आज जी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती वाचून तुम्हाला धक्का तर बसेल पण किळस सुद्धा वाटेल हे नक्की.. एक असा व्यक्ती आहे जो रोज पालीचा  ज्यूस पितो.. ऐकून शिसारी आली ना, (weird ajab-gajab bizzare) पण हे खरं आहे.आज आपण …

Read More »

viral video : तो सरपटत आला…शिकारीवर झडप घातली…पाहता पाहता गिळूनही टाकलं…Video पाहून उडेल थरकाप…

viral video of dragon eat deer: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असतं , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video) व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडले तर मग ते वाऱ्यासारखे झपाट्याने व्हायरल होतात.  लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले …

Read More »

Viral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे ‘या’ पोपटाचीच चर्चा

Viral video:  सोशल मीडियावर (viral video) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची कमी नाहीये. एखादा हटके व्हिडीओ किंवा पोस्ट असेल तर एका रात्रीत वाऱ्यासारखी पसरते. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पाहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ खूप हसवणारे असतात. (funny video on social media) तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. …

Read More »

Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप…Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ..

viral video of bride: सोशल मीडिया आणि व्हायरल व्हिडीओ (viral video) हे समीकरणच बनून गेलं आहे, अनेक व्हिडीओ दिवसाला सोशल मीडियावर (social media) अपलोड होतं असतात. यातील बरेच व्हिडीओ प्राण्याचे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावणारे असतात. काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही डान्सचे असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ (viral video) आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या …

Read More »

Viral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले…Video पाहून येईल अंगावर काटा…

viral video of lady : सोशल मीडियावर (social media) व्हायरल होणारे व्हिडीओ (viral video) आपण खूप मोठ्या प्रमाणात  पाहत असतो, काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावतात (funny viral video) तर काही व्हिडीओ आपल्याला काही शिकवून जातात.  कधी कधी खूप सामान्य गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येतं नाहीत मात्र त्यामुळे मोठ्या गोष्टी घडतात. ते आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकतं. तुम्ही जर देवासमोर …

Read More »

महिलेने दिला ‘सुपरसाईज बेबी’ला जन्म, वजन आणि उंची पाहून डॉक्टरही हैराण

Trending News : एका महिलेने सुपरसाईज बेबीला (Supersize baby) जन्म दिला असून नवजात बाळाचं (Born Baby) वजन आणि उंची पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. नवजात बाळाची आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ब्राझीलच्या अॅमेझोनस (Brazil, Amazonas) राज्यातील ही घटना आहे. राज्यात आतापर्यंत जन्मलेल्या बाळांमध्ये हे सर्वात जास्त वजनाचं बाळ (Overweight Baby) असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  सुपरसाईज बेबीचा जन्म18 …

Read More »

Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

Father Daughter Marriage Tribe : विवाह हा अत्यंत पवित्र सोहळा… आईवडील ज्या मुलीला लहानाचं मोठं करतात तिला वयात आल्यावर योग्य असा वर शोधून त्यासोबत तीच लग्न लावेल जातं. आपल्या मुलीला योग्यरितीने सांभाळेल तिची काळजी घेईल अशी खात्री वडील नक्कीच करून घेतात.  वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. (father daughter relationship) वडील-मुलीचे नातं हे सर्वात पवित्र नातं मानले जाते. …

Read More »

Viral Bizzare Rituals : घरच्यांचं मांस खाऊन आणि तुकडे करून घरातच दफन केले जातात मृतदेह…अंत्यसंस्काराची अजीब प्रथा…

Bizzare Rituals of Funeral : अंत्यसंस्कार (funeral) केल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे विविध प्रकार आहेत.  भारत देश (INDIA) विविधतेने नटलेला आहे ,अनेक जाती धर्म समुदायाचे लोक एकत्र राहतात अशी भारताची ओळख आहे . जेवढी  विविधता माणसांमध्ये आहे तितकीच त्यांच्या प्रथा आणि सण समारंभांमध्येही पाहायला मिळते. असं म्हणतात कि एक गाव बदललं कि प्रथा बदलत …

Read More »

Bharat Jodo Yatra वर मुलीचं Rap Song ऐकलंत का? लोंक म्हणतायत Dhinchak Pooja बरी होती

Bharat Jodo Yatra : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध झालेली ढिंचॅक पूजा (Dinchak pooja) तुम्हाला आठवतेय. गाण्याच्या अनोख्या शैलीमुळे ढिंचॅक पूजा रातोरता स्टार बनली होती. ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’ या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ना सूर, ना ताल असणाऱ्या पूजाच्या गाण्यावर मोठी टीका झाली, अनेक मिम्स बनले, पण यानंतरही पूजाने आपली गाणी सुरुच ठेवली. ‘सेल्फी साँग’, ‘दारू …

Read More »

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त…

RBI Monetary Policy: मागच्या महिन्यात आरबीआयकडून मोठ्या प्रमाणात रेपो रेटमध्ये (EMI AND REPO RATE) वाढ करण्यात आली त्यामुळे सध्या सगळ्यांनाच यामुळे जास्त इएमआय भरावा लागत आहे. त्यामुळे सगळेच याबाबत त्रस्त आहेत. ही महागाई कधी कमी होणार आणि आपल्याला कधी दिलासा मिळणार याच्या प्रतिक्षेतच सगळेच आहे. त्यामुळे सगळ्यांना आता उत्सुकता लागली आहे की आरबीआयकडून कधी मोठी घोषणा होते आहे. परंतु तज्ञांकडून असं …

Read More »

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: केंद्र सरकारमार्फत लवकरच येत्या काही दिवसांत युनियन बजेट (Union Budget) सादर केलं जाणार आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष आता येणाऱ्या बजेटवर वेधले आहे. सध्या या बजेटमध्ये काय नवीन घोषणा होतील त्याचबरोबर जुन्या काही घोषणांमध्ये सुधारणा असेल की नसेल यावर सगळ्यांचेच लक्ष आले. सध्या महागाई वाढली असून व्याजदरही (Interest Rate) वाढले आहेत. त्यामुळे लोकांना इएमआयही भरावा लागतो आहे. सध्या मंदीचीही …

Read More »

रितेश देशमुखने सांगितले पती बायकोवर हात का उचलतो?

लग्न झाल्यावर संपूर्ण आयुष्य बदलून जाते. पण सध्या नात्यामध्ये पुरुषाचे वर्चस्व जास्त पाहायला मिळत आहे. वाद झाल्यास कोणताही विचार न करता अनेक पुरुष त्यांची ताकद दाखवण्यासाठी स्त्रीवर हात उचालतात. अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. अशात रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश पती बायकोवर हात का उचलतो? या बद्दल बोलताना दिसत आहे. तर त्यापुढे देशमुखांची …

Read More »

अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : इथं महाराष्ट्रामध्ये (Maharashtra weather update) हिवाळ्यात तापमान 5 अंशांवर गेलं तर हुडहूडी भरते. मुंबईकरांसाठी (Mumbai temprature) तर 15 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे महाबळेश्वरलाच (Mahabaleshwar) जाऊन आल्याचा अनुभव घेतल्यासारखं. या इतक्याच थंडीत आपण पार गारठून जातोय. फारफारतर हिमाचल (Himachal pradesh) आणि काश्मीरमध्ये (Kashmir) उणे 10 अंशांपर्यंत जाण्याचं धाडसही करतो. इतक्या कमी तापमानातून जाऊन आल्यानंतर आपण …

Read More »