Viral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप…तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल…

Viral Video  : पाल म्हटलं कि बऱ्याच लोकांच्या अंगावर काटा येतो.  बऱ्याच जणांना पाल अतिशय किळसवाणी आणि नकोशी वाटते. पण आज जी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती वाचून तुम्हाला धक्का तर बसेल पण किळस सुद्धा वाटेल हे नक्की..

एक असा व्यक्ती आहे जो रोज पालीचा  ज्यूस पितो.. ऐकून शिसारी आली ना, (weird ajab-gajab bizzare) पण हे खरं आहे.आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत तो अनेक वर्षे झाली पाल खातो आहे.तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल की,  पाल खाऊन तो जिवंत कसा राहतो ?  किंवा त्याला काहीच कसं होत नाहीये ? .तर त्याच उत्तर खाली आहे.

छंद म्हणून खातो पाली (eating lizard as a hobby)

तुम्ही अनेक छंद पाहिले असतील, पण तुम्ही कधी ऐकले आहे की कोणी सरडे खाण्याचाही शौकीन असू शकतो. होय, आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील मैना गावातील एका रहिवाशाबद्दल सांगत आहोत, ज्याला सरडे, पाली खाण्याची हौस आहे.

हेही वाचा :  Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'

आता हा आगळा वेगळा छंद ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.. पण हे अगदी खरे आहे. त्याला सरडे खाण्याचे व्यसन आहे आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तो एक दिवसही सरडा न खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही.  

कोण आहे हा अवलिया

मध्य प्रदेश जिल्ह्यात हा कैलास नावाचा व्यक्ती आहे. तो गेली अनेक दशकांपासून पाल खातो आहे. त्यामुळे त्याचं नाव आता ‘विष पुरुष’ ठेवण्यात आलं आहे. सगळीकडे तो याच नावाने ओळखला जातो. नुसत्या पाली नाही, तर हा माणूस इतरही किडे खातो. मुळात हे सर्व काही तो आवड म्हणून खातो आणि चक्क ते पचवतो हेच नवल आहे. 

रोज पितो पालीचं सूप  (lizard soup in dinner)

गेल्या वीस वर्षांपासून कैलास पाल उकळून ते सूप पितो. (lizard soup) रोज झोपण्यापूर्वी त्याला  ३ पाली उकडून बनवलेल सूप हवं असतंच  नाहीतर त्याला झोप येत नाही.  असे म्हणतात की, पालीचा सूप प्यायला नाही तर तो अस्वस्थ (disturbing) राहतो. इतकंच नाही तर कैलास रोज सुमारे  कैलास अस्वस्थ राहतो. त्यांचे सूपही तो बनवतो आणि पितो. असे कृत्य केल्यामुळे लोक कैलासला विष पुरुष म्हणून ओळखू लागलेत. इतकंच नाही तर रोज कैलास 10 पाली सहज खाऊन टाकतो. (viral video of a man who eats live lizard as a breakfast and dinner shicking horrible )

हेही वाचा :  Sarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार... पाहा कसा कराल अर्ज!

इतरही किडे त्याने खाऊन टाकले आहेत (eating insects)

पाल तर तो खातोच पण त्याचसोबत सरपटणारे इतरही 60 पेक्षा जास्त किडे त्याने आतापर्यंत फस्त केले आहेत. (insect eating as food) या गोष्टीच सर्वानाच आस्चर्य वाटतंय कि इतके विषारी किडे खाऊनसुद्धा त्याचा कैलासवर काहीच परिणाम का होत नाहोये हे के न उलगडणार कोड आहे पण या विषपुरुषाची सध्या सगळीकडे चर्चाच चर्चा आहे.  (viral video of a man who eats live lizard as a breakfast and dinner shicking horrible )Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …