Tag Archives: Trending News

Mixer Grinder Blades : मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!

How To Make Mixer Grinder Blades Sharp : स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे असतात जी स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, मायक्रोवेव्ह, इंडक्शन कूकटॉप आणि इलेक्ट्रिक केटल ही अतिशय महत्त्वाची स्वयंपाकघरातील उपकरणे आहेत. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. आजकाल मिक्सर ग्राइंडर हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग बनलेला आहे. याचा वापर आपण मसाले बारीक …

Read More »

Viral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली…

Wommen Viral Video :  सरकारने पॅनला आधारशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅनला आधारशी लिंक नसेल तर त्वरित करा अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करु शकता त्यानंतर तुम्हाला 10,000 हजार रुपये दंड भरावा लागेल. शिवाय सरकारच्या अनेक योजनांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं …

Read More »

Viral Video : संतापजनक! बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श, महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…

Woman slaps eve-teaser inside bus Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये सार्वजनिक बसमध्ये (Bus Viral Video)एक तरुणी एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने महिला नको त्या जागी स्पर्श केला होता. तिने त्याला इशाराही दिला होता. तरीदेखील त्याचे अश्लील चाळे थांबत नसल्याने अखेर तिने आपलं रौद्र अवतार दाखवले. त्या व्यक्तीला तिने दे …

Read More »

Pre-Wedding Photoshoot साठी कपलचं भलतंच धाडस, चक्क विषारी कोब्रा घेतला आणि…

Pre-Wedding Photoshoot With Cobra: आजकाल प्री विडिंग फोटो शूट ही काय नवीन गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्री-वेडिंग शूट करताना दिसते. त्यात कपल हे एक सेलिब्रिटी कपलसारखं फोटो शूट करतात. प्रत्येकव्यक्तीला वाटतं की आपल्या प्री-वेडिंगचं फोटो शूट काही वेगळं असलं पाहिजे. अशात प्रत्येकव्यक्ती एक नवीन कॉन्सेप्ट शोधताना दिसते. सध्या एक नवीन प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्याचं कारण …

Read More »

‘एक तेरा, एक मेरा…’ सरकार लाँच करतंय पतीपत्नीमध्ये घरकामाची समसमान वाटणी करणारं App

Trending News : महागाईच्या काळात पती आणि पत्नी दोघंही नोकरी करतात. पण महिला नोकरी करुन घरातील कामंही आवरतात. घरातील लहान मुलांचा सांभाळ, घरातील सर्वांचं जेवळ पतीचं, स्वत: चा डबा असं सर्व आवरुन महिला नोकरीसाठी बाहेर पडतात. ऑफिसमधून घरी आल्यावरही महिलांना आराम नसतो. यावरुन नवरा-बायकोत तू तू मैं मैं होतच असते. पती घरकामात हातभार लावत नाही, अनेक महिला अशी तक्रार करताना …

Read More »

पतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत… वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Trending News : लग्न (Wedding) हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहावेत यासाठी फोटोग्राफरही (Photographer) ठेवला जातो. लग्नानंतर ते फोटो पाहून आपले ते क्षण आठवले जातात. त्यातच आता प्री वेडिंग शूटचंही (Pre Wedding Shoot) फॅड आलं आहे. यासाठी लोकं लाखो रुपये खर्च केले जातात. पण काही कारणाने लग्न मोडलं तर ती …

Read More »

ऑनलाईन रमी म्हणजे जुगार आहे का? कर्नाटक उच्च न्यायालय म्हणतं…

Karnataka High Court: इंटरनेटच्या युगात स्मार्टफोनचा (Smart Phone) वापर वाढत गेला तशी अनेक कामं घरबसल्या होऊ लागली. ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) असो की ऑनलाई खाद्यपदार्थ मागवणं असो, एका बटणावर सर्व शक्य झालं आहे. आपला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलवर (Mobile) जाऊ लागला आहे. त्यातच मोबाईलवर सहज उपलब्ध असणाऱ्या मोबाईल गेम्सचं लहान मुलांसह मोठ्यांनाही व्यसन लागलं आहे. असं असतानाही कर्नाटक उच्च …

Read More »

Video : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला

Viral Video : सध्या सगळीकडे वाढत्या तापमानामुळे वातवारण जास्तच तापलं आहे. त्यामुळे सामान्य माणूस उकाड्याने हैराण झालाय. यापासून वाचण्यासाठी एसी (AC), कुलर, पंखा, शीतपेये यांचा वापर करत आहे. मात्र मुक्या जनावरांना याचा त्रास सहनच करावा लागत आहे. मात्र अनेक जण भूतदया म्हणून या प्राण्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. या कडक उन्हात तहानलेल्या प्राण्याला पाणी देणे हे मोठं पुण्य मानले …

Read More »

बापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

Women Tongue Truns Black Hair : सामान्यतः जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी नकारात्मक बोलते किंवा एखाद्याविरुद्ध काहीतरी वाईट घडत असल्याबद्दल बोलते आणि ते खरे असल्याचे सिद्ध होते, तेव्हा साधारण असे म्हटले जाते की त्या व्यक्तीची जीभ काळी आहे. जीभ काळी असणे ही केवळ एक म्हण आहे. अस आतापर्यंत वाटायटं. पण अशीच एक घटना वैद्यकीय विश्वात समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीची …

Read More »

Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना… पाहा Video

Viral Richshaw Video: हल्ली नानातऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून रिक्षाशी संबंधित व्हिडीओ तर (Viral VIDEO) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रिक्षा ड्रायव्हर आपल्या गाडीचं चाक भर रस्त्याच बदलताना दिसतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत या माणसाची शक्कल …

Read More »

Snake Video : जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो…; धक्कादायक व्हिडीओ Viral

Snake Viral Video : प्रशांत परदेशी, धुळे : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप अजगर रस्ते आणि घरांमध्ये दिसून येतं आहेत.  एका महाकाय आठ फुटाच्या शक्तिशाली अजगराने एक बकरीची शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही दृश्यं विचलित …

Read More »

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag Woman arrested Video : विमातळावरील सोने, हिरे मोती आणि अंमली पदार्थ आणि शस्त्राची तस्करी करताना अनेकांना विमानतळ पोलिसांनी गजाआड केलं आहे. पण एका महिलेच्या सामानातील बॅगेची झाडाझडती घेतली असता. तिच्या बॅगेतून एक नाही दोन नाही तब्बल 22 प्रजातीचे साप निघाले. तिची बॅग बघून सुरक्षा रक्षण आणि विमानतळ पोलिसांच्या हृदयाचे ठोके चुकले.  या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ …

Read More »

Viral Video : असा नवरा नको गं बाई! भरमंडपात नवरदेवाचं नवरीसोबत लज्जास्पद कृत्य अन् मग…

Groom Bride Viral Video : लग्न आणि वधू वराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. मानपान असो किंवा जेवण्याच्या मेन्यूवरुन अनेक वेळा वऱ्हाडांमध्ये राडा झाल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. वधू वराचे खास क्षणाचे, डान्स, विधी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. वधू वराचेही अनेक वाद लग्नाच्या दिवशी होतात. नुकताच एका लग्नात नवरदेवाने वधूच्या अफेयरचं गुपित सगळ्यांसमोर उघड …

Read More »

Viral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग…

Trending News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाह्यबाह्य संबंध घटनांमध्ये अनेक धक्कादायक प्रकरणं बाहेर येतं आहेत. सोशल मीडियाच्या जगात आज कुठलीही घटना लपून राहत नाही. पण अहो प्रेम करावं तर कोणावर…या प्रेमींना नातेसंबंधांचाही विसर पडल्याच दिसून येतं आहे. मुलगी आणि वडिलांचं प्रेम करण, भावा बहिणीचं प्रेम करणं, अगदी आई मुलाचंही प्रेम करणं आपण ऐकलं आहेत. पण आता जी घटना समोर आली …

Read More »

तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?

New Wage Code 2022: नोकरी लागल्यानंतर आपल्या पगारातून आपल्याला बेसिक सॅलरी (Basic Salary) किती मिळणार आहे? त्याचसोबत त्यातून आपल्याला इतर फंड (Funds in Salary) कसे मिळतील व त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याकडेही आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तेव्हा जर का तुमची बेसिक सॅलरी 25,000 रूपये प्रति महिना (Basic Salary Per Month) इतकी असेल तर त्यावर तुम्हाला कोणते फंड्स …

Read More »

सायनाइडपेक्षाही हजार पट अधिक विषारी, ‘ही’ Fish खाताच महिलेचा तडफडून मृत्यू, पती कोमात

Poisonous Fish : मासे खाऊन एका महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा पती कोमात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मृत महिलेने एका स्थानिक मच्छिवाल्याकडून मासे (Fish) विकत घेतले. घरी आल्यानंतर ते स्वच्छ करुन शिजवले. पण खाल्यानंतर अवघ्या काही क्षणात महिलेला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही सेकंदाताच तिचा तडफडून मृत्यू झाला. महिलेचा पतीने जेवणात ते मासे खाल्ले …

Read More »

Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात…

Sparkle Gun Blast Viral Video : आजकाल लग्नाबद्दल (Wedding video) नवीन ट्रेंड (Social media trend) आला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आपलं लग्न इतरांपेक्षा कसं हटके होईल आणि अविस्मरणीय होईल हे बघत आहे. त्यात सोशल मीडियाचा जगात वावरताना आपल्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ किंवा आपण कसे प्रसिद्ध होऊ, व्हायरल होईल, ते पाहत असतात. मग एकशे एक भन्नाट आयडिया शोधल्या जातात. …

Read More »

Viral Video : अचानक जंगलातून ‘त्या’ व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग…

Leopard Viral Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कपल व्हिडीओ (Couple videos), लग्नातील वधू वराचे व्हिडीओ (bride groom video) , डान्सचे व्हिडीओ (Dance videos) अगदी लहान मुलांचे व्हिडीओ पाहिला मिळतात. या व्हिडीओ यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्याशिवाय अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ ही या पाहिला मिळतात. वन्यजीव प्राण्याचे (wildlife video) थरकाप उडवणारे व्हिडीओही तुफान …

Read More »

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance on Road Viral Video : एखाद्या सिनेमातील दृश्य वाटावं असं काहीसं दिवसाढवळा भररस्त्यात प्रेमीयुगलाने  (Video Viral) केलं आहे. त्यांचा त्या एका कृत्यानंतर सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. आपण अनेक वेळा सिनेमामध्ये पाहिलं आहे. अभिनेता आणि अभिनेत्री रस्त्यावर रोमान्स करता आणि वाहतूक कोंडी होते. पण हा झाला सिनेमाचा भाग…पण अस्सल आयुष्यात (Couple Romance) असं काही घडलं तर… अन् …

Read More »

Bride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Bride Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खाजगी प्रश्न असतो. घरच्यांचा पसंतीने म्हणजे अँरेज मॅरेज (marriage Video) अनेक जण करतात. तर काही जण लव्ह मॅरेज करतात. असे अनेक जण असतात ज्यांना आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर लग्न करता येतं नाही. अशावेळी प्रियकर प्रेयसी (Bride Groom Viral Video) पळून जातात, काही टोकाचे पाऊल उचलतात. तर काही लोक घरच्यांचा विरोधाला समोरे जावून पोलिसांकडे …

Read More »