Tag Archives: Trending News

नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं …

Read More »

Viral Video : चिमुरडी आपल्या डान्सने जिंकतेय नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचायला लागाल

Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान्यांपासून मोठ्यापर्यंत नाचतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर ओपन केलं की आपल्याला असंख्य डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. काही रील तर कितीही वेळा बघितले तरी मनं भरत नाही. अगदी ते व्हिडीओ आपण आपल्या इन्स्टा फोल्डरमध्ये सेव्हही करुन ठेवतो. असाच एका चिमुकलीचा डान्स इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  एकदा काय तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा …

Read More »

मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

MP Crime: चैन, मोबाईल स्नॅचिंगचा एका धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मोबाईल चोरण्याच्या नादात बाईकवरच्या चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील ट्रेडर आयलॅंड मॉलसमोर हा प्रकार समोर आला आहे.  सध्या सोशल मीडियामध्ये एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. एक तरुणी रस्त्यातच्या कडेने मोबाईलवरुन बोलत चालली आहे. ती मोबाईलवर बोलण्यात गुंग असून अगदीच बेसावध आहे. दरम्यान …

Read More »

हृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअ‍ॅक्शन थक्क करणारी

Chimpanzee Heartwarming Viral Video: एक दिवस नुसतं घरात बसलं किंवा पावसाळ्यात सूर्य दिसला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मानवी शरिराला किंवा कोणत्याही सजीव गोष्टीला सूर्यप्रकाशाची आणि मोकळ्या हवेची गरज असते. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील हृदय पिळवटल्याशिवाय रहाणार नाही. एका भयानक प्रयोगशाळेच्या प्रयोगातून वाचलेल्या चिंपांझीचा हा व्हिडिओ आहे. अमेरिकेत …

Read More »

ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?

Godzilla Ramen Viral Video : काही मंडळींना एक सवय असते. ती म्हणजे आपण जिथंजिथं फिरस्तीवर जाऊ, तिथंतिथं त्या ठिकाणच्या स्थानिक खाद्यपदार्थांवर ता मारायचा. ‘आज कुछ तूफानी करते है…’असं म्हणत ही मंडळी मग वाईटातल्या वाईट पदार्थापासून अगदी विचित्र, विचारही करता येणार नाही, अशा पदार्थाची चव चाखतात. खरतर ही धाडसी वृत्ती सर्वांचीच नसते. काही मंडळी मात्र याला अपवाद ठरतात.  सध्या सोशल मीडियावर …

Read More »

Viral Video : ‘ये तुने क्या किया…’; गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड द्यायला गेला सप्रराईज, पण ती दुसऱ्याच तरुणासोबत….

Girlfriend Boyfriend Viral Video : खरं प्रेम काय असतो हो…असा प्रश्न अनेकांना पडतो. मरेपर्यंत त्याची साथ कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही, म्हणजे खरं प्रेम ना…पण हे प्रेम कुठे तरी हरवत चालं आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास…मग हा विश्वास कुठे जातोय? एक व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करतो पण दुसरी व्यक्ती आपल्या या प्रेमाला दुसऱ्यासोबत वाटत असेल तर… आजकाल विश्वास नक्की …

Read More »

Viral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल

Road Accident Viral Video : नजर हटी दुर्घटना घटी! अशी म्हण आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. रस्त्यावरुन वाहतुकीच्या वेळी असो किंवा रस्ता ओलांडताना असो डोळ्यात तेल घालून आपण दक्ष राहिला हवं. लहान मुलांकडे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.  अन् एका क्षणात… …

Read More »

Dance Viral Video : साडी आणि हील्स घातली म्हणून काय झालं? ‘या’ तरुणींचा डान्स पाहून व्हाल अवाक्

Girl Dance Viral Video : लग्न समारंभ असो किंवा एखादा कार्यक्रम महिलांनी किंवा तरुणींनी साडी, दागिनी आणि हिल्स घातलं की त्यांचं वागण अगदी नाजूक होऊन जातं. अख्खा समारंभात त्या अगदी जपून जपून चालतात आणि बसतात. अशातच जर कोणी त्यांना डान्स करायला सांगितला तर? (Girl Viral Video) सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ आणि रील पाहिला मिळतात. त्यातील काही रील झपाट्याने …

Read More »

Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

Viral Video : सोशल मीडियामुळं जग जवळ आलं असं म्हणतात आणि ते खरंच आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्याविषयीची माहिती देण्यापासून अगदी जिथं इंटरनेटचटी सुविधाही नाही अशा भागाची दृश्य दाखवण्यापर्यंतची किमया याच सोशल मीडियामुळं शक्य झाली आहे. या माध्यमातून संवाद आणखी सोपा झाला असून, त्याला भाषेच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. मुख्य म्हणजे सातासमुद्रापार घडणारा एखादा चमत्कार पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही.  …

Read More »

साडीला धरुन खेचलं अन् शिड्यांवर…; सुनेची सासूला बेदम मारहाण, मन विषण्ण करणारी घटना CCTVमध्ये कैद

Crime News : घरगुती भांडणातून (Domestic Violence) वादावादीच्या घटना घडणं हे सामान्य आहे. पण हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर तो चिंतेंचा विषय बनतो. सासू सूनेचं भांडण याला अपवाद नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP Crime) घडलाय. उत्तर प्रदेशातील एका घरात सासू सूनेचं भांडण इतकं टोकाला गेलं की दोघांमध्ये हाणामारी झाली. सुनेनं सासूला बेदम मारहाण करत तिचं डोकं शिड्यांवर …

Read More »

Viral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

Viral Video : आईच्या कुशीत तान्हुला शांत झोपला असताना सापाने तिला विळखा घातला. आईने जीवाची पर्वा न करता मुलीचा जीव वाचविला. ही जळगावातील घटना ताजी असतानाच सोशल मीडियावर अजून एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Snake News) अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ निशब्द करुन सोडतो.  जंगल परिसर आणि शेताजवळील घरांमध्ये वनप्राण्यांचा कायम धोका असतो. त्यात पावसाळा आणि जमिनीची उष्णता वाढली …

Read More »

Father’s Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ”खरंच एक लेक असावी”

Little Giral Viral Video : वडील हा शब्द उचारला की भीती आणि आदर अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात येते. प्रत्येक लहान मुलांसाठी त्यांचे आई वडील हे दैवत आणि सर्वस्व असतात. आयुष्यभर वडील मुलांसाठी झटतात, नारळासारखे वरवर दिसणारे हे दगड दिसणारे वडील मनातून मुलांसाठी खूप हळवे असतात. मुलगी आणि वडिलांचं नातं तर जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक… सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर …

Read More »

झोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्…; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Viral Video : Baby’s Day Out हा पिक्चर कोणा कोणाला आठवडतो. या चित्रपटातील चिमुकला जेव्हा ZOO मध्ये जातो. तेव्हा तो एका गोरिलाच्या मांडीत जाऊन झोपून जातो. सोशल मीडियावर असाच एका क्यूट गोरिलाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. वानर हे मानवाचे पूर्वज आहेत असं म्हणतात. त्यामुळे माकड, चिंपांझी, गोरिला यांचं अनेक गोष्टी मानवाशी जोडल्या गेल्या आहेत. भाविकदृष्ट्याही ते अनेक वेळा अशा …

Read More »

Eating Pizza Job: पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार, ‘असा’ करा नोकरीसाठी अर्ज

Eating Pizza Job: इथे प्रत्येकाला चांगला पगार आणि आरामदायी नोकरी हवी असते. अनेकांना तर नोकरी करताना आराम करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. अशाप्रकराच्या स्वप्नातील नोकरीची आशा तुम्ही जवळजवळ सोडली असेल, तर थोडं थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला अशाच एका फूड जॉबबद्दल सांगत आहोत. मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील डेअरी रिसर्च सेंटरने अलीकडेच नवीन संशोधक पदाची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला आठवडाभर चीज, …

Read More »

गंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर

Trending Viral News : प्रत्येकांचं आयुष्यात अशी काही रहस्य असतात जे फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतात. पण त्याची एक चूक त्याचा आयुष्यातील ते रहस्य सगळ्यांसमोर येतं. असं म्हणतात आपण केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देव याच जन्मात आपल्याला देतो. कुठलाही गुन्हा हा जास्त काळ लपवून राहत नाही. ते एक ना एक दिवस जगासमोर येतं. चुकीच्या गोष्टींना कधी माफी नसते. आयुष्यातील एक चूक …

Read More »

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

Trending News : इथे भारतामध्ये (Cyclone Biparjoy) बिपरजॉय चक्रिवादळानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि सतर्कतेचा इशार म्हणून तिथे प्रशासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रिवादळाच्या धर्तीवर समुद्रातील नौकाही किनाऱ्यावर आणण्यात आल्या. सोशल मीडियावर या वादळाचे परिणाम व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून पाहायला मिळाले. त्यातलाच एक व्हिडीओ अनेकांनाच पेचात पाडून गेला. काहींना तर व्हिडीओ …

Read More »

ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..

Trending News : आपल्या पैकी अजून जण असे आहेत जे ऑफिसमध्ये ठराविक वेळेपेक्षा जास्त (Workaholic) थांबून काम करतात. भूक ताण विसरुन ते अहोरात्र काम करत असतात. या सगळ्यांचा त्यांचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. खास करुन अशा कर्मचाऱ्यांना मानसिक (Mental Health) आरोग्याची समस्येला सामोरे जावे लागू शकतं. अवेळी जेवण आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांनी गाठलं आहे. (Social media viral …

Read More »

”घरी ये, मी एकटीच आहे” विवाहित प्रेयसीच्या मेसेजनंतर तो घरी पोहोचला, ते दोघे त्या अवस्थेत असताना…

Viral News : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणारी मैत्री, प्रेम यातून फक्त अन् फक्त धोका मिळतो. असं एक प्रकरण समोर आलं ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. झालं असं की, एका तरुणाचं इन्स्टाग्रामवरुन एका विवाहित महिलेशी ओळख झाली. दोघांचं बोलणं सुरु झालं, त्यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रोज त्यांचे गोड गोड मेसेज सुरु होते. इन्स्टाग्रामची …

Read More »

Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्…

Trending News : लोकांना नात्याचा विसर पडत चालला आहे का? असाच प्रश्न पडायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याचे असे असे रंग पाहिला मिळत आहे की, त्यांचाबद्दल ऐकून धक्का बसतो. आई, वडील, मुलं, बहीण भाऊ ही पवित्र नातीही माणसं विसरत चालली () आहे. दोघांमध्ये तिसरा…आणि हा तिसरा तर आई, वडील, मुलगी किंवा भाऊ…काय चालं तरी काय आहे. (extra marital affairs) …

Read More »

एक कप चहाने केलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उद्ध्वस्त, विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, वाच काय आहे प्रकरण

Trending News : असं म्हणतात इंग्रजांनी भारतात चहा (Tea) आणला. 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांनी देश सोडला. चहाची जव प्रत्येक भारतीयच्या जीभेवर कायम राहिली. भारतात क्वचितच काही लोकं असतील ज्यांना चहा आवडत नसेल. पण याच चहाने एका मुलीच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. राजस्थानमधल्या जयपूरमध्ये राहाणाऱ्या एका विद्यार्थिनीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न एका चहामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आता या विद्यार्थिनीने हायकोर्टात …

Read More »