Stocks to Buy: वर्षभरातच तुमचा खिसा भरायची सुवर्णसंधी! ‘हे’ 5 Stocks देतील छप्परफाड Returns

Stocks to Buy: काल शेअर मार्केट (Share Market Falls) घसरल्यामुळे सगळीकडेच एकदम चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लोकं शेअर मार्केटवर (Share Market) बारीक नजर ठेवून आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीचा (Sensex and Nifty) दर कसा वाढला आहे किंवा कमी झाला आहे. परंतु स्टॉक्सची खरेदी विक्री काही थांबत नाही. तेव्हा जाणून घेऊया या आज तुम्ही कोणकोणतं स्टॉक्स (Stocks) खरेदी करू शकता. सध्या जागतिक बाजारातून कमकूवत परिस्थिती आहे. (stocks to buy these 5 stocks can fill your pocket within 1 year with 24% returns)

जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळत आहेत. आशियाई बाजार दबावाखाली आहेत. जपानच्या निक्कीमध्ये 0.15 टक्के आणि कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.50 टक्के घसरण आहे. अमेरिकन डाऊ जोन्स 0.12 टक्क्यांनी, S&P 500 0.83 टक्क्यांनी, Nasdaq 1.54 टक्क्यांनी आणि RUSSELL 1.91 टक्क्यांनी घसरले. दरम्यान, कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांच्या आधारे, काही समभाग गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखानने दीर्घकालीन गुंतवणुकीच्या कल्पनेत 5 दर्जेदार स्टॉकचा समावेश केला आहे. पुढील 12 महिन्यांत या समभागांमध्ये सध्याच्या किमतीवरून 24 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा दिसू शकतो. 

हेही वाचा :  सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट

काय सांगत जागतिक शेअर मार्केट? 

आशियाई शेअर मार्केट सध्या अनेक दबावांतून जात आहे. त्यामुळे सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. जपानच्या निक्कीमध्ये 0.15 टक्के तर कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.50 टक्क्यांची घसरण झाली आहे. अमेरिकन डाऊ जोन्स 0.12 टक्क्यांनी तर S&P 500 0.83 टक्क्यांनी, Nasdaq 1.54 टक्क्यांनी आणि RUSSELL 1.91 टक्क्यांनी घसरले आहे. 

वाचा या 5 स्टॉक्सबद्दल : 

शेअरखाननं या ब्रोकरेज फर्मच्या सल्ल्यानं खालीलपैंकी तुम्ही काही स्टॉक्स हे खरेदी करू शकता. 

अपोलो टायर्स (Apollo Tayers)
टार्गेट प्राईस (Target Price) – 343 रुपये Per Share 
16 नोव्हेंबरला शेअरची किंमत – रु.276 
किती परतावा (Returns) – गुंतवणूकदारांना प्रति शेअर 67 रुपये किंवा सुमारे 24 टक्के परतावा मिळू शकतो.

टाटा कन्झुमर (Tata Consumer)
टार्गेट प्राईस (Target Price) – 925 रुपये Per Share 
16 नोव्हेंबरला शेअरची किंमत – रु.770 
किती परतावा (Returns) – गुंतवणूकदारांना पुढे 155 रुपये प्रति शेअर किंवा सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
टार्गेट प्राईस (Target Price) – 1120 रुपये Per Share 
16 नोव्हेंबरला शेअरची किंमत – रु.912
किती परतावा (Returns) – गुंतवणूकदारांना प्रति शेअर 208 रुपये किंवा सुमारे 23 टक्के परतावा मिळू शकतो. 

हेही वाचा :  Tata च्या 'या' शेअरमध्ये तुम्हीही लावलाय पैसा? क्लिक करून पाहा कसे व्हाल मालामाल!

मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India)
टार्गेट प्राईस (Target Price) – 10965 रुपये Per Share 
16 नोव्हेंबरला शेअरची किंमत – रु.9,120
किती परतावा (Returns) – गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1845 रुपये किंवा सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स (Bharat Electronics)
टार्गेट प्राईस (Target Price) – 130 रुपये Per Share 
16 नोव्हेंबरला शेअरची किंमत – रु.108
किती परतावा (Returns) –  गुंतवणूकदारांना प्रति शेअर 22 रुपये किंवा सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …