Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे

तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हिडीओ (viral video) आपण व्हायरल होताना पाहतो.

एखादा व्हिडीओ किंवा फोटो खूपच भन्नाट असेल तर काहीच वेळात वाऱ्यासारखा पसरतो आणि व्हायरल होतो. (trending video)

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. (real life tom and jerry cute adorable viral video on social media)

आपण सर्वानी लहानपणी मांजर आणि उंदराचा खेळ असणार कार्टून म्हणजेच टॉम अँड जेरी (tom and jerry) पहिलाच असेल. असा एकही व्यक्ती नसेल ज्याला टॉम अँड जेरी माहित नाही. या कार्टूनमध्ये दाखवल्याप्रमाणे उंदीर आणि मांजराचं कधीच पटत नाही.

हेही वाचा :  भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला 'तो' फोटो, आई-वडील हादरले; बहिणीने पर्सनलला मेसेज केला अन् म्हणाली 'अरे ए...'

ते सतत एकमेकांच्या खोड्या काढत असतात. उंदीर मांजराला म्हणजेच टॉमला अगदी सळो कि पळो  करून सोडत असतो. (viral trending real life tom jerry mouse and cat playing video on social media )

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. यात मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री पाहून सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स येऊ

लागले आहेत. व्हिडीओ  जर आपण नीट पहिला तर सुरवातीला मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसताहेत, त्यांनतर उंदीर त्याच्या करामती करून मांजरीला आपल्या मागे पळायला भाग पाडतोय.

दोघांची जी काही मस्ती चालू आहे ते पाहता सोशल मीडियावर अनेक छान छान कॉमेंट्स येऊ लागल्या. (viral trending real life tom jerry mouse and cat playing video on social media)

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …