Viral dance video : हरयाणवी भाबीचा डान्स पाहून सगळेच घायाळ…व्हिडिओची एकच चर्चा

Bhabhi Dance on Haryanvi Songs: सोशल मीडिया (social media viral) वर नेहमीच बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात, डान्सचे व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतात, देसी गाणी आणि देसी डान्सची टरसोशल मीडियावर चलती आहे. असे व्हायरल व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः थिरकायला लागतात आणि असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होऊ लागतात. व्हायरल व्हिडीओमुळे रातोरात स्टार्स बनलेले अनेक जण आपण पहिले आहेत. (viral video stars)

हरयाणवी गाणी तर सुपरहिट असतातच आणि त्यावर केलेले डान्स आतापर्यंत खूप व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ आहे जो धुमाकूळ घालत आहे आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूपदा तो शेअर देखील करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक महिला जिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि हरयाणवी गाण्यावर या महिलेने असा काही डान्स केलाय कि पाहणारा पाहतच बसला आहे. 

लग्नात डान्स तर हवाच 

हा व्हिडीओ नक्कीच लग्नातला आहे असं दिसत आहे., आणि लग्न म्हटलं कि नाचगाणं  हे आलंच. नाच आणि गाण्यांशिवाय लग्न अपूर्णच असत आस भारत तरी आहे , ते म्हणतात ना ”शादी मी डान्स नाही किया तो क्या किया?” अगदी तसाच आपल्याकडे  लग्नाच्या आदल्या दिवसापासून ते अगदी वरतीपर्यंत जो काही धिंगाणा असतो तो पाहून अगदी मज्जा येते. (wedding dance viral)

हेही वाचा :  महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

आजुबाजुचेसुद्धा थिरकायला लागले 
हरयाणवी भाभीचा डान्स पाहून  (Bhabhi Dance Video)  आजूबाजूला उभे असणारे सर्वच थिरकायला लागले  सगळे मिळून तिला चीअर करत होते पण यावेळी एक म्हणजे सर्व तिचा डान्स पपाहण्यात मग्न होते कोणीही तिला डिस्टरब करण्याच्या मूड मध्ये नव्हतं. 

हरयाणवी गाण्यावर मस्त कमाल धमाल डान्स करणाऱ्या महिलेची जबरदस्त चर्चा सुरु आहे, यात महिलेने हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे त्यात डोक्यावर गुलाबी रंगाची ओढणीसुद्धा घेतलीये. भाबीचा डान्स स्टाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास पाहून सर्वच चकित झाले. (viral video of bhabi dance on haryanavi song goes viral )

व्हिडिओला मिळाले 61 हजार लाईक्स

हा व्हिडीओ इंस्टग्रामवर रेणू राहुल नावाने शेअर करण्यात आलं आहे हा व्हिडो लोकांना खूप आवडू लागला आहे व्हिडिओला आतापर्यंत ६१ हजार लाईक्स आले आहेत आणि भरपूर लोक कॉमेंट करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …