Tag Archives: entertainment

अँड्रिलाला शेवटचं पाहताना प्रियकराचा भावनांचा बांध फुटला

Aindrila Sharma Sabyasachi Chowdhury: अभिनेत्री अँड्रिला शर्माचं  (Aindrila Sharma)  20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. तिला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  कार्डियेक अरेस्ट आल्यानं अँड्रिला शर्माचं निधन झालं. अँड्रिलाच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

‘पैसे परत केले नाहीत, त्यानं वेड्यात काढले’; दिग्दर्शकांचे सनी देओलवर गंभीर आरोप

Suneel Darshan: ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी नुकतेच अभिनेता सनी देओलवर (Sunny Deol) गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुनील दर्शन हे चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये सनी देओलवर सुनील यांनी गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सांगितलं की, सनीनं त्यांची फसवणूक केली. सनीला खूप अहंकार होता, असंही सुनील यांनी या वेळी सांगितलं.  काय म्हणाले सुनील दर्शन? एका मुलाखतीमध्ये सुनील …

Read More »

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक!

Priyanka Chopra : ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. आई झाल्यापासून ती लेकीसंबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांकाने तिची लेक ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  प्रियांकाने लेकीचा एक फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत लाडक्या लेकीचा अर्धाच चेहरा दिसत आहे. …

Read More »

मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

Manoj Tiwari: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, गायक आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत. नुकताच मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभी  (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन सुरभी आणि मनोज यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  मनोज …

Read More »

Neha Bhasin : मला स्वत:चं मूल नको : नेहा भसीन

Neha Bhasin : लोकप्रिय गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) सध्या चर्चेत आहे. माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे, असं नेहा एका मुलाखतीत म्हणाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.  हिंदुस्तान टाइम्सने नेहा भसीनला खासगी आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. लग्नाला सहा वर्ष झाल्यानंतर आता पुढे काय? असं विचारलं …

Read More »

Vadh : अंगावर शहारे आणणारा ‘वध’चा ट्रेलर रिलीज!

Vadh Trailer Released : बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता यांच्या (Neena Gupta) आगामी ‘वध’ (Vadh) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरने सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ट्रेलर पाहून त्यांना ‘श्रद्धा मर्डर केस’ची आठवण झाली आहे.  ‘वध’ या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज …

Read More »

Drishyam 2 Collection Day 5 : ‘बॉक्स ऑफिसवर दृश्यम 2’चा बोलबाला!

Drishyam 2 Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पाच दिवसांतच या सिनेमाने बजेटपेक्षा अधिक कमाई केली आहे.  ‘दृश्यम 2’ची कमाई :  पहिला दिवस – 15.38 कोटी दुसरा दिवस – 21.59 कोटी …

Read More »

Sagar Karande : ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत नाटकवाले आले धावून

Sagar Karande : कलाकार रात्रंदिवस काम करत असतात. काम करताना ते जेवणाच्या वेळा, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विनोदवीर सागर कारंडेनेदेखील (Sagar Karande) या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता फेसबुक लाइव्ह करत त्याने त्याच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.  सागर कारंडे सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक करत आहे. 20 नोव्हेंबरला …

Read More »

Happy Birthday Amruta Khanvilkar : बर्थडे गर्ल अमृता खानविलकरविषयी जाणून घ्या…

Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आज वाढदिवस आहे. नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’ म्हणून अमृता ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.  अमृताचे गाजलेले सिनेमे : अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. ‘कट्यार काळजा …

Read More »

‘शहजादा’ चा टीझर रिलीज; कार्तिक आणि क्रितीचा हटके अंदाज

Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा ‘शहजादा’ (Shehzada)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे. …

Read More »

Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर कोणाला करतेय डेट?

Manushi Chhillar : विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानुषी सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. ती उद्योगपती निखिल कामथला (Nikhil Kamath) डेट करत असल्याची चर्चा आहे.  मानुषी डेट करत असलेला निखिल कामथ हा भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक आहे. मागील एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मानुषी आणि निखिल …

Read More »

यंदाच्या लग्नसराईत वाजणार ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘बकुळा’ गाणे

TDM Movie: लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी माहेरहुन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला ‘टीडीएम’ (TDM) चित्रपटातील ‘बकुळा’ या गाण्यातून समोर आली आहे. ‘बकुळा’ (Bakula) या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, …

Read More »

काय सांगता? इव्हेंटमध्ये रिपोर्टरनं चक्क रणवीर सिंहला ओळखलंच नाही

Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीर त्याच्या हटके स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. भारताबरोबरच परदेशातही रणवीरचे चाहते आहेत. रणवीरसोबत फोटो काढायला तसेच रणवीरचा ऑटोग्राफ घ्यायाला चाहते उत्सुक असतात. एफ-1 रेसिंग स्पर्धा पाहण्यासाठी अबुधाबीमध्ये गेला होता. या स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक …

Read More »

Bholaa Teaser : ‘भोला’चा टीझर आऊट; अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत!

Ajay Devgn Blolaa Teaser Out : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) बोलबाला आहे. एकीकडे अक्षयचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. दुसरीकडे त्याच्या आगामी ‘भोला’ (Bholaa) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीझर खास 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे.  ‘भोला’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा …

Read More »

Raj Thackeray : आवडता बायोपिक कोणता? राज ठाकरे उत्तर देत म्हणाले…

Raj Thackeray On Biopic : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नुकताच ‘अथांग’ (Athang) या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच झाला. ट्रेलर लॉंच दरम्यान मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेजस्विनीने राज ठाकरेंना प्रश्न विचारला,”तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली तुम्हाला पाहायला आवडेल? तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात …

Read More »

‘अवतार’ च्या Advance Booking ला सुरुवात; रुपेरी पडद्यावर दिसणार निळ्या विश्वाची जादू

AVATAR: THE WAY OF WATER:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron)यांच्या  ‘अवतार’  चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way Of Water)या अवतारच्या सीक्वेलच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता भारतातील प्रेक्षक या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करु शकतात.  नवा ट्रेलर …

Read More »

Utkarsh Shinde : एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटीत होत आपले हक्क मिळवूया : उत्कर्ष शिंदे

Utkarsh Shinde : ‘सनी’ हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण या सिनेमाचे शो रद्द करण्यात आले आहेत. मराठी सिनेमाच्या सुरू असलेल्या गळचेपीवर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार भाष्य करत आहेत. आता अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) या प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे.  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे,”आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर …

Read More »

Drishyam 2 Collection Day 4 : ‘दृश्यम 2’ लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा!

Drishyam 2 Box Office Collection Day 4 : ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा बहुचर्चित सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. ‘दृश्यम’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमानंतर प्रेक्षक ‘दृश्यम 2’ची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.  ‘दृश्यम 2’ या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश मिळाले. पहिल्या दिवशी …

Read More »

Nora Fatehi : नोरा फतेहीने सह-कलाकाराला लगावलेली कानशिलात!

Nora Fatehi Fight With Co-Star : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. नोरा नुकतीच ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान तिने सहकलाकारासोबतच्या वादाचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकूण सर्वांनाचा धक्का बसला.  ‘अॅन अॅक्शन हीरो’ (An Action Hero) हा नोरा फतेहीचा आगामी सिनेमा आहे. …

Read More »

Happy Birthday Kartik Aaryan : तरुणाईला वेड लावणारा कार्तिक आर्यन!

Kartik Aaryan : तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिक 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने आजवर एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.  चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचे नाव कार्तिक तिवारी असे होते. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने त्याचं आडनाव बदललं. त्यामुळे आता जजभरात त्याला कार्तिक आर्यन या …

Read More »