Tag Archives: entertainment

दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

Drishyam 2: फिल्म क्रिटीक्स तसेच प्रेक्षक हे सध्या अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृष्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तसेच चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, कथानक या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाच्या या कथेमध्ये सस्पेन्स आणि थ्रिल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  हा चित्रपट 18 …

Read More »

Madhurav : अभिनेत्री मधुरा वेलणकरचा  ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ आता रंगभूमीवर

Madhurav : कोरोनाकाळात नाट्यगृह बंद असूनही ‘मधुरव’ने (Madhurav) घरबसल्या नाट्यरसिकांचं चांगलचं मनोरंजन केलं. ‘मधुरव’ या नाट्यकृतीचे अनेक ऑनलाईन प्रयोग झाले आहेत. पण आता ही कलाकृती रंगमंचावर येण्यासाठी सज्ज  आहे.  ‘मधुरव – बोरू ते ब्लॉग’ ही नाट्यकृती रंगमंचावर येण्यासाठी सज्ज आहे. येत्या 3 डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात पार पडणार आहे. मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, …

Read More »

Rupali Bhosale : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना रुग्णालयात दाखल

Rupali Bhosale : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सकारात्मक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत नकारात्मक भूमिकेत असणाऱ्या कलाकारांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. आता या मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले (Rupali Bhosale) रुग्णालयात दाखल झाली आहे.  रुपालीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. रुपालीवर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. …

Read More »

Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिननं नोंदवला जबाब

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग  प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी पटियाला कोर्टातून तिला जामीन मिळाला असला तरी तिने शनिवारी नवीन खुलासा केला आहे. पण जॅकलिनने कोर्टात काय नवीन जबाब नोंदवला हे अद्याप समोर आलेलं नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखर …

Read More »

Blurr Teaser : अंगावर शहारे आणणारा ‘ब्लर’चा टीझर आऊट

Taapsee Pannu Film Blurr Teaser : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) ‘दोबारा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता तापसी पुन्हा नव्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. तापसीचा आगामी ‘ब्लर’ (Blurr) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये …

Read More »

Bappi Lahiri Birth Anniversary : जाणून घ्या वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या बप्पी लाहिरींविषयी…

Bappi Lahiri : ‘गोल्डन मॅन’, ‘डिस्को किंग’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांची आज जयंती आहे. निधनानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे. ‘डिस्को किंग ऑफ इंडिया’ म्हणून बप्पी लाहिरी ओळखले जात. बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांतील गाणी बप्पी लाहिरींनी गायली आहेत. बप्पी लाहिरी यांनी 1973 साली ‘नन्हा शिकारी’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण 1982 …

Read More »

‘अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले’; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली

Vikram Gokhale passes away : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.  वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सर्वस्तरांतून …

Read More »

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांना कुटुंबातच मिळाला अभिनयाचा वारसा

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. विक्रम गोखले गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. पण त्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला आहे.  विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमी चांगलीच गाजवली आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपला …

Read More »

Vikram Gokhale : अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; लाईव्ह अपड

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर …

Read More »

रंगभूमी अन् चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे ‘बादशाह’, विक्रम गोखलेचा असा होता जीवनप्रवास

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. …

Read More »

चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या …

Read More »

Avatar 2 : ‘अवतार 2’चा रेकॉर्ड; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तीन दिवसात 15 हजारहून अधिक तिकीट विक्री

Avatar: The Way of Water : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) या बहुचर्चित हॉलिवूड सिनेमाची सिनेरसिक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे.  ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली …

Read More »

Squid Game : ‘स्क्विड गेम’ फेम अभिनेत्याची लैंगिक शोषणाच्या आरोपातून मुक्तता

Oh Yeong Su : ‘स्क्विड गेम’ (Squid Game) या वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला. या वेबसीरिजमध्ये ओ येओंग सु (O Yeong Su) एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत होते. गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या आरोपामुळे ते चर्चेत होते. पण आता त्यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  मीडिया रिपोर्टनुसार, 78 वर्षीय ओ येओंग सु यांच्यावर 2017 साली एका महिलेने लैंगिक छळाचा …

Read More »

”मी खोटं बोलणार नाही पण..” Mansi Naik ने सांगितले घटस्फोटाचं खरं कारण

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये यांच्यामध्ये दुराव निर्माण झाला या गोष्टीवर …

Read More »

Richa Chadha Controversy : विवेक अग्निहोत्रींनी रिचा चड्ढावर साधला निशाणा

Vivek Agnihotri On Richa Chadha : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) सध्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. ट्वीटमध्ये गलवानचा उल्लेख करत भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. आता ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीदेखील रिचा चड्ढावर निशाणा साधला आहे.  विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे,”रिचाच्या ट्वीटचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण …

Read More »

Bhalji Pendharkar Death Anniversary : भालजी पेंढारकर यांची कारकीर्द जाणून घ्या…

Bhalji Pendharkar : भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांनी पाच दशकाहून अधिक काळ सिने-दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून सिनेसृष्टीत काम केलं आहे. मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत सिनेनिर्मिती करण्यात भालजी पेंढारकर यांचा मोलाचा वाटा होता. 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.  भालजी पेंढारकरांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला ‘बहु असोत सुंदर’, ‘आकाशवाणी’, ‘पार्थकुमार’, ‘कालियामर्दन’, ‘सावित्री’ हे बोलपट केले. …

Read More »

Kris Wu : प्रसिद्ध पॉपस्टार क्रिस वूला 13 वर्षांचा तुरुंगवास

Kris Wu Sentenced To Jail For Rape : चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला (Kris Wu) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिस वू याच्यावर बलात्काराचा आरोप केला. क्रिसने वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार केल्याचं …

Read More »

Happy Birthday Arjun Rampal : अर्जुन रामपालच्या फिल्मी करिअरला 21 वर्ष पूर्ण

Arjun Rampal : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनने आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अर्जुन आज एक नावाजलेला अभिनेता असला तरी त्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला आहे.  अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी अर्जुन मॉडेलिंग करायचा. 1994 साली त्याची ‘सोसायटी फेस ऑफ द इअर’ म्हणून निवड झाली होती. मॉडेलिंगच्या …

Read More »

‘साथ सोबत’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Saath Sobat: चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चित्रपट आपली एक वेगळी ओळख जपण्यात यशस्वी होत असतात. प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांवर आपलं नाव कोरून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतात. यापैकी काही मोजके चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवतात. याच वाटेवरील ‘साथ सोबत’ हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साथ सोबत’ (Saath Sobat) या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. …

Read More »

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार

Kiccha Sudeep : दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) सध्या चर्चेत आहे. पण सध्या तो सिनेमामुळे चर्चेत नसून एका खास कारणामुळे चर्चेत आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे.  किच्चा सुदीप पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी दत्तक घेणार आहे. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली. …

Read More »