Tag Archives: entertainment

सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टी यांनी ‘धारावी बँक’ या सीरिजमध्ये साकारली प्रमुख भूमिका

Dharavi Bank: काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समितच्या ’36 गुण’ या चित्रपटाचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य …

Read More »

Shah Rukh Khan : रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानला केलं जाणार सन्मानित!

Shah Rukh Khan At Red Sea Film Festival : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. शाहरुखची क्रेझ भारतासह परदेशातही आहे. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Red Sea IFF) शाहरुखला सन्मानित करण्यात येणार आहे. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.  ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ 1 ते 10 डिसेंबर दरम्यान सौदी अरेबियात पार पडणार …

Read More »

प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

नुकतच प्राजक्ताच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं. याच लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर व केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मराठमोळ्या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. तिने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. प्राजक्ताचे हे फोटो सोशल …

Read More »

Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘दृश्यम 2’ ओटीटीवर होणार रिलीज!

Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.  ‘दृश्यम’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. ‘दृश्यम 2’चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांना या …

Read More »

राकेश ओमप्रकाश मेहरा यांची स्ट्रगल स्टोरी, जाणून घ्या

Rakeysh Omprakash Mehra:  हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत ओमप्रकाश मेहरा (Rakeysh Omprakash Mehra) यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) आणि  ‘भाग मिल्खा भाग’ (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या  ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ (The Stranger In The Mirror) या पुस्तकामध्ये आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या कळाबद्दल तसेच …

Read More »

आयराच्‍या एंगेजमेंटमध्‍ये रीना दत्ता सोडून किरण रावकडे सर्वांच्या नजरा, सख्या आईपेक्षा सावत्र आईचीच दमदार एन्ट्री

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. या सोहळ्याला …

Read More »

Click : ‘क्लिक’ मूकनाट्याचं दिग्गजांकडून कौतुक

Click Mime Show : कुठल्याही प्रकारे शब्दांचा वापर न करता करण्यात आलेले नाट्य म्हणजे मूकनाट्य (Mime). गेल्या काही दिवसांपासून ‘क्लिक’ (Click) हे दोन अंकी मूकनाट्य रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. विपुल काळेने (Vipul Kale) या मूकनाट्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  ‘क्लिक’मध्ये नक्की काय आहे? कला आणि वास्तव यात बारीक सीमारेषा असते आणि ती प्रत्येक कलाकाराला ओळखता यायला हवी. कलाकार म्हणून आपण …

Read More »

चाहत्याचा प्राजक्ताला सवाल ‘लग्न करु की नको?’, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, ‘माझा भरवसा नाही’

Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  प्राजक्ताची पोस्ट हिरवी साडी, हातात हिरव्या …

Read More »

दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

Drishyam 2 Box Office Collection: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20-21 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर ‘दृश्यम 2’ हा या वर्षातील दुसरा …

Read More »

Hemant Dhome : थिएटर मालकांकडून मराठी सिनेमांना दुय्यम वागणूक

Hemant Dhome : मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या ‘सनी’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या ट्वीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गेल्या काही दिवसांत मराठी सिनेमांना सिने-प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण तरीही बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणारं हेमंत ढोमेचं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.  हेमंत ढोमेने प्रेक्षकाच्या …

Read More »

जेसन डेविड फ्रँकचं निधन; वयाच्या 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jason David Frank: अभिनेता आणि मिक्स मार्शल आर्टिस्ट असणारा पावर रेंजर्स (Power Rangers) स्टार जेसन डेविड फ्रँकचं (Jason David Frank) निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी टेक्साासमध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला. फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर ई. जोन्सनं (Walter E Jones) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जेसन डेविड फ्रँकला श्रद्धांजली वाहिली.  वॉल्टर ई. जोन्सनं एक फोटो सोशल …

Read More »

Happy Birthday Monalisa : जाणून घ्या भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाबद्दल…

Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. आज ती तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनालिसा तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.  मोनालिसा आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘तौबा तौबा’ (Tauba Tauba), ‘मनी है तो हनी है’ (Money Hai Toh Honey Hai), ‘भोले शंकर’ (Bhole Shankar), ‘सात सहेलिया’ (Saat Saheliya) यांसारख्या अनेक सिनेमांत मोनालिसाच्या …

Read More »

Chiranjeevi : चिरंजीवी यांना ‘उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार’

IFFI 2022 : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival 2022) सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने (Personality Of The Year) सन्मानित करण्यात आले. चिरंजीवी यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलाच दबदबा आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट …

Read More »

Drishyam 2 : अजयच्या ‘दृश्यम 2’मध्ये झळकतोय मराठमोळा चेहरा!

Siddharth Bodke On Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांचं त्यांच्या दमदार अभिनयासाठी कौतुक होत आहे. पण दुसरीकडे या सिनेमातील एका मराठमोळ्या चेहऱ्याने सिने-प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   ‘दृश्यम 2’चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाच्या …

Read More »

Akshaya Naik : ‘माझी नावडती व्यक्ती’; लतिकाकडून अभ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Akshaya Naik : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अक्षया नाईक (Akshaya Naik) आणि समीर परांजपे (Sameer Paranjapee) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची लतिका-अभिमन्यूची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. आज समीरच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने हटके पोस्ट लिहिली आहे.  अक्षयाने लिहिलं आहे,”माझी सर्वात लाडकी नावडती व्यक्ती…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला तोंडावर महत्त्व द्यायला मला आवडत …

Read More »

उर्वशी आणि ऋषभ यांचं अफेअर? शुभमन गिलने सांगितली पंतची ‘मन की बात’

Shubman Gill: बॉलिवूड अभिनेत्री  उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. या दोघांच्या नात्याच्या चर्चेवर आता क्रिकेटपटू शुभमन गिलनं (Shubman Gill) मौन सोडलं आहे. शुभमननं काही दिवसांपूर्वी एका पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शोमधील अँकर …

Read More »

Suniel Shetty : अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चेवर सुनील शेट्टीनं सोडलं मौन

Athiya Shetty And KL Rahul : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahu) लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. अशातच सुनील शेट्टीने त्यांच्या लग्नासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे.  सुनील शेट्टी सध्या ‘धारावी बॅंक’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुनील …

Read More »

Aamir Khan : मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आमिर; व्हिडीओ व्हायरल

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा (Ira Khan) नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीच्या साखरपुड्यात परफेक्शनिस्ट खूप आनंदी दिसून आला. त्याचा डान्स करतानाचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  लेकीच्या साखरपुड्यात आमिर खान पांढऱ्या कुर्त्यामध्ये हटके स्टाईलमध्ये दिसला. आमिरचा लूक पाहून नेटकरी …

Read More »

Chup On OTT : सनी देओल अन् दुलकर सलमानचा ‘चुप’ ओटीटीवर होणार रिलीज!

Chup On OTT : बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमान (Dulkar Salman) आणि सनी देओलच्या (Sunny Deol)  ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ (Chup: Revenge of the Artist) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.  ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ 25 नोव्हेंबरपासून ओटीटीवर! थरार नाट्य असणाऱ्या ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ या सिनेमात सनी देओल …

Read More »

कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावला अरिजित सिंह

Arijit Singh: बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Aindrila Sharma) प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. एंड्रिला  ही कोमात असून तिच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाने आतापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता  एंड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.  सोशल मीडियावर अरिजित …

Read More »