Tag Archives: entertainment

उर्फीनं पुन्हा साधला चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Urfi Javed: अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं.  ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court : चित्रपट (Movie) पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहात (Movie Theater) जातात. चित्रपगृहात चित्रपट बघताना पॉपकॉर्न (Popcorn), समोसा असे खाद्य पदार्थ लोक खातात.  याच खाद्य पदार्थांसंबंधित एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे.  भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)  खंडपीठाने 3 जानेवारी रोजी नमूद केले की, ‘सिनेमा हॉल ही थिएटर मालकांची मालमत्ता आहे. त्यामुळे …

Read More »

‘या दिवसानं माझं आयुष्य बदललं…’; प्रथमेश परबनं शेअर केली खास पोस्ट

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा त्याच्या अभिनयानं  नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रथमेशच्या चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. नुकतीच प्रथमेशनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.  प्रथमेशची पोस्ट प्रथमेशनं त्याचा टाईमपास चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. प्रथमेशनं या फोटोला कॅप्शन दिलं, ‘3 जानेवारी’ या दिवसानं माझं आयुष्य बदललं. …

Read More »

Akshaya Deodhar : अक्षयाची सासू कोण आहे माहित आहे का?

Akshaya Deodhar : अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर पाठकबाईंची खऱ्या आयुष्यातील सासू नक्की कशी आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.  अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण यातील एका फोटोने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत अक्षयासोबत एक महिला दिसत आहे. त्यामुळे …

Read More »

नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा  नवाजुद्दीन आता’लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं.  ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं, ‘मी चित्रपटात अनेक …

Read More »

R D Burman : जाणून घ्या आर. डी बर्मन यांची सुपरहिट गाणी…

R D Burman Death Anniversary : सुरांचा बादशाह आर. डी बर्मन (R D Burman) यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. हिंदी सिनेसृष्टीला त्यांनी एका पेक्षा एक गाणी दिली आहेत. अनेक दशके आर. डी बर्मन यांनी आपल्या संगीताने चाहत्यांना वेड लावलं आहे. आजही त्यांची गाणी चाहते आवडीने ऐकतात. जाणून घ्या त्यांच्या सुपरहिट गाण्यांबद्दल… ओ मेरे दिल के चैन (O Mere Dil …

Read More »

R D Burman Death anniversary : सुरांचा बादशाह आर. डी बर्मन यांना ‘पंचमदा’ नाव कसं मिळालं?

R D Burman : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणजे आर.डी बर्मन (R D Burman). मनोरंजनसृष्टीत आर.डी बर्मन ‘पंचमदा’ या नावाने लोकप्रिय आहेत. 27 जून 1939 रोजी त्यांचा जन्म झाला तर 4 जानेवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला.  आर.डी बर्मन यांना ‘पंचमदा’ नाव कसं पडलं? सिनेसृष्टीत आर.डी बर्मन ‘पंचमदा’ (Pancham Da) या नावाने …

Read More »

Pathaan : शाहरुख खान ‘पठाण’ची रिलीज डेट बदलणार?

KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे.  लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके (KRK) म्हणजेच कमाल रशीद खानने शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे. त्याने ट्वीट …

Read More »

Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर ‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ मालिकेचा सेट बदलला

Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर ‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात …

Read More »

सुमित्रा सेन यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sumitra Sen Passes Away : ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन (Sumitra Sen) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची मुलगी श्रावणी बेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.  श्रावणीने लिहिलं आहे,”आज सकाळी आईचे निधन झाले आहे”. सुमित्रा सेन यांच्या निधनाबद्दल बंगली सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. सुमित्रा सेन …

Read More »

Shiv Thakare : शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर पार केला 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

Shiv Thakare : शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सलमान खानचा (Salman Khan) ‘बिग बॉस’ अर्थात ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) गाजवत आहे. अशातच शिवने आता नवा रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामवर शिवने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.  शिवने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना 1 मिलियन फॉलोअर्स संदर्भात माहिती दिली आहे. शिवने लिहिलं आहे,”स्वप्न बघणं ही …

Read More »

‘वेड’ ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ved Day 4th Box Office Collection: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी  रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि  जिया शंकर या …

Read More »

Phulrani : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘फुलराणी’ फुलणार

Subodh Bhave On Phulrani : अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सुबोध भावेने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  सुबोधचा ‘फुलराणी’ हा सिनेमा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या …

Read More »

‘पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर’, निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा दावा

Sajal Ali: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही सध्या तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा (Adil Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की,  पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर करतात. आदिल राजा यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly)  प्रतिक्रिया …

Read More »

रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण!

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दोघेही आज आघाडीचे कलाकार आहेत. दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आज त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत.  रितेश-जिनिलियाने वीस वर्षांपूर्वी कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण …

Read More »

अक्षयानं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली…

Akshaya Deodhar:  ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेत राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि  राणादा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. …

Read More »

Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आणि शिझान खानचा ब्रेकअप कसा झाला?

Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. नुकतचं शिझानच्या (Sheezan Khan) कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यादरम्यान शिझानच्या बहिणींनी खुलास केला आहे की, तुनिषा आणि शिझानचा ब्रेकअप झाला नव्हता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  पत्रकार परिषदेनंतर …

Read More »

दिल्लीमधील घटनेतील पीडितेच्या आईचा व्हिडीओ उर्फीनं केला शेअर

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या अभिनेत्री   उर्फी जावेदच्या (Urfi Javed) फॅशन स्टाईलवर टीका करत आहेत. ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’ असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन उर्फी …

Read More »

उर्वशीच्या आईनं शेअर केली पोस्ट; ऋषभ पंतचा फोटो शेअर करत म्हणाल्या…

Rishabh Pant: क्रिकेटपटू ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला.अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. ऋषभचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ऋषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) आईनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. …

Read More »

केस न कापण्याच्या शिझानच्या मागणीवर जेल अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Tunisha Sharma Case: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्माहत्या प्रकरणाला रोज नवं वळण येत आहे. या प्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. शिझानची बहिण आणि त्याच्या आईनं तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप करुन काही धक्कादायक खुलासे केले. आता अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) अंडरट्रायल कैद्यांशी संबंधित तुरुंगातील नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली. …

Read More »