जान्हवी कपूरचा ब्राऊन साडीतला ‘सत्यम शिवम सुंदरम’ लुक, ब्लाऊजलेस साडीत केले फोटोशूट

​पोल्की नथ आणि ग्लॅमरस चेहरा​

​पोल्की नथ आणि ग्लॅमरस चेहरा​

Polki Nath: जान्हवीचा हा लुक चाहत्यांना अक्षरशः घायाळ करतोय. मोकळ्या केसांसह जान्हवीने ब्राऊन रंगाची साडी नेसली असून त्यावर पोल्की नथ घातली आहे. तिचा हा लुक अधिकच इंटेन्स दिसत असून कमेंट्सचा वर्षाव होतोय. १० लाखापेक्षाही अधिक लाईक्स या फोटोजना मिळाले आहे. इतकंच नाही तर जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेदेखील तिच्या फोटोवर हार्ट इमोजी देत कमेंट केली आहे.

​ड्युई मेकअप आणि आकर्षकता​

​ड्युई मेकअप आणि आकर्षकता​

Makeup: ब्राऊन साडीसह जान्हवीने ड्युई बेस मेकअप निवडला आहे तर अत्यंत मिनिमल मेकअप करून तिने नैसर्गिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राऊन साडीला साजेसा असा हा मेकअप आणि न्यूड लिपस्टिकचा वापर करत जान्हवीने सौंदर्यात भर टाकली आहे.

​ब्लाऊजलेस साडी​

​ब्लाऊजलेस साडी​

Blouseless Saree: जान्हवीने नेसलेल्या या साडीमध्ये ब्लाऊज घातलेला दिसून येत नाही. मात्र तिच्या परफेक्ट फिगरचा जलवा या फोटोंमध्ये दिसून येत आहे. जान्हवी नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देते. तिचा हाच सांभाळून ठेवलेला फिटनेस या फोटोमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा :  ब्लू रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सिझलिंग लूक, जलपरी म्हणत शेअर केला फोटो

​वेगवेगळ्या पोझमध्ये दाखवला जलवा​

​वेगवेगळ्या पोझमध्ये दाखवला जलवा​

जान्हवी नेहमीच आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते. या फोटोशूटचे चार फोटो तिने शेअर केले असून वेगवेगळ्या चार पोझ दिल्या आहेत आणि या प्रत्येक पोझमध्ये तिचे सौंदर्य अत्यंत डोळ्यात भरणारे दिसून येते आहे. जान्हवीने आपल्या फिगर, सौंदर्य आणि फिटनेसचा उत्तम मेळ साधत ही फॅशन कॅरी केलेली दिसून येत आहे.

​जान्हवी हुबेहूब आपल्या आईसारखी आहे यात काहीच शंका नाही. मात्र आता हळूहळू अभिनयाच्या बाबतीत आणि मेहनतीच्या बाबतीतही ती पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक कराmaharashtratimes.com​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …