Tag Archives: entertainment

उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक

Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed)  पुन्हा निशाणा साधला आहे. ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’ असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे.  काय म्हणाल्या चित्रा वाघ?  चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ‘व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला …

Read More »

आर्चीनं शेअर केला ‘बेशरम रंग’ गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.  रिंकूनं शेअर केला व्हिडीओ: रिंकूनं पठाण चित्रपटातील …

Read More »

वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा ‘Ved’

Ved Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘वेड’ सिनेमाचा समावेश झाला आहे.  रितेश आणि जिनिलियाचा ‘वेड’ हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 …

Read More »

अमृता फडणवीस यांनी शेअर केली पोस्ट; म्हणाल्या…

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे जय लक्ष्मी माता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज करणार आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या गाण्याची माहिती …

Read More »

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार?

Samir Choughule On Maharashtrachi Hasyajatra : विनोदवीर समीर चौघुले (Samir Choughule) गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता समीरची ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ (Post Office Ughad Aahe) ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम बंद होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर यासंदर्भात समीर …

Read More »

‘नानी-30’ मध्ये मृणाल ठाकुर साकारणार भूमिका

Mrunal Thakur Work With Nani: अभिनेत्री मृणाल ठाकुरसाठी (Mrunal Thakur) 2022 हे वर्ष अतिशय खास होतं.  जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाचा …

Read More »

आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही : आलिया भट्ट

Alia Bhatt On Motherhood : आलिया भट्टने (Alia Bhatt) लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे. पण दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. आता या सर्व ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे.  आलिया-रणबीरने (Ranbir Kapoor) त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली,”करिअर …

Read More »

प्रसाद ओकचा ‘तोच मी प्रभाकर पणशीकर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Prasad Oak On Toch Mi Prabhakar Panshikar : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत आता त्याचा ‘तोच मी प्रभाकर पणशीकर’ (Toch Mi Prabhakar Panshikar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रसादने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली …

Read More »

यामी गौतमनं सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाली…

Yami Gautam: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. बाला, अ थर्सडे यांसारख्या चित्रपटांमध्ये यामीनं काम केलं. विक्की डोनर या चित्रपटामधून यामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यामीनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलं.  यामीनं मुलाखतीमध्ये सांगितलं,  ‘मला व्हॅलेंटाईन डेचा दिवस अजिबात आवडत नाही. त्या …

Read More »

अनुष्का शर्माचा भाऊ ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

Tripti Dimri-Karnesh Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) भाऊ  कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कर्णेश शर्मा हा  एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या कर्णेश आणि एका अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल… कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) डेट करत आहे, …

Read More »

Sheezan Khan : शिझानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज

Tunisha Sharma Suiccide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.  तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अटक केली. …

Read More »

Bigg Boss Marathi 4 : जाणून घ्या ‘Top 5’ मध्ये कोण?

Prasad Jawade On Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) शेवटच्या टप्प्यात आल्याने चाहत्यांमध्ये आता या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. अशातच आता या स्पर्धेतलं शेवटचं एलिमेनेश कार्य पार पडलं असून यातून प्रसाद जवादेला (Prasad Jawade) घराबाहेर पडावं लागलं आहे.  प्रसाद जवादेचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून प्रसादने लक्ष वेधून घेतलं …

Read More »

वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर; शेअर केली खास पोस्ट

Ruhanika Dhawan: रुहानिका धवन (Ruhanika Dhawan)  ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिका ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. रुहानिकानं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या …

Read More »

Kaleidoscope : नेटफ्लिक्सचा ‘कॅलिडोस्कोप’ सत्य घटनेवर आधारित?

Kaleidoscope Netflix : गेल्या काही दिवसांत सत्य घटनेवर आधारित मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यात येत आहे. सत्य घटनांवर आधारित कलाकृती प्रेक्षकांना भावत असल्याने अशाच कलाकृतींची निर्मिती करण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. आता नेटफ्लिक्सची (Netflix) ‘कॅलिडोस्कोप’ (Kaleidoscope) ही वेबसीरिज सत्य घटनांवर आधारित आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे.  ‘कॅलिडोस्कोप’ या वेबसीरिजच्या कथानकाची निर्मात्यांनी …

Read More »

चित्रा वाघ यांच्यावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली…

Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed)  निशाणा साधला होता. ‘एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं.  उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली.  चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘उर्फी …

Read More »

नरेश बाबू चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? पोस्टनं वेधलं लक्ष

Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

‘कुछ कुछ होता है’ फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं केलं ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज

Sana Saeed: कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या हिट चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील अंजली आणि राहुल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अंजली ही भूमिका काजोलनं साकारली तर राहुल ही भूमिका शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) साकारली. कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं (Sana Saeed) साकारली. …

Read More »

सोनाली कुलकर्णीनं गुडन्यूज देऊन केलं नवं वर्षाचं स्वागत

Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा असं सोनालीला म्हटलं जातं. सोनाली तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता सोनालीनं तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोनालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सोनालीनं मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता सोनाली मल्याळम …

Read More »

ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release January 2023: नवीन वर्षात अनेक  चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी… ‘ताजा खबर’ प्रसिद्ध YouTuber भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या  वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर …

Read More »

‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ चित्रा वाघ यांनी केली मागणी

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. आता या स्टाईलमुळे उर्फी ही अडचणीत सापडेल का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.  भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. ‘एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं या ट्वीटमध्ये चित्रा …

Read More »