लाइफ स्टाइल

जास्त मीठ खाताय? तुमचं शरीर देते हे सिग्नल , WHO ने सांगितली लाख मोलाची गोष्ट

WHO salt intake guidelines:जर तुम्ही तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर हे अनेक आजारांचे कारण असू शकते. डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणि विकासासाठी पोषण विभागाचे संचालक डॉ.फ्रान्सिस्को ब्रांका यांनी आपण दिवसभरात किती मीठ खावे याबद्दल माहिती दिली आहे.दिवसात किती मीठ खातोय याचा हिशेब ठेवणारे फार कमी लोक असतात. चला तर मग जाणून घेऊयात रोज नक्की किती मीठ खाणं गरजेचे आहे. (फोटो …

Read More »

Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आता पॅन संबंधी आणखी एक माहिती समोर येत आहे. जर कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाला मानले नाही ज्याला पॅन …

Read More »

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील फुलराणीचा वेगळाच स्वॅग, फॅशनेबल प्रियदर्शिनीवरून नजरच हटेना

गालावर खळी आणि चेहऱ्यावरील निरागसता अशा प्रियदर्शनिची अनेक चाहते आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील तिचा अभिनय आणि वेडेपणा सर्वांनाच भावतो आणि आता मोठ्या पडद्यावर प्रियदर्शिनी येणार असून तिचे चाहते खूपच आनंदी आहेत. प्रियदर्शिनी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील स्टाईल पोस्ट करत असते. तर आता तिच्या स्वतःच्या हक्काच्या मंचावर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने खास लुक करून उपस्थिती लावली आहे. क्लासी आणि एलिगंट अशी ही …

Read More »

सलमानची हिरॉईन भाग्यश्रीने शेअर केली सौंदर्य वाढवणारी भाजीची रेसिपी

घनदाट काळे केस, चिरतरूण तारुण्य अशी अभिनेत्री भाग्यश्रीची ओळख. वयाच्या ५३ व्या वर्षी भाग्यश्री खूपच सुंदर दिसते. भाग्यश्री तिच्या सोशल मीडियावर अनेक रेसिपी किंवा ब्युटी टिप्स शेअर करत असते. असाचा एक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी भाग्यश्रीने एका भाजीची रेसिपी शेअर केली आहे. या भाजीचे आरोग्यासोबतच त्वचेला देखील खूप फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊयात …

Read More »

‘परी म्हणू की सुंदरा’, साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, गुढीपाडव्याला करा असा लुक

मानसी नाईक नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. आता तिने ऑफव्हाईट रंग आणि लाल बॉर्डर असणाऱ्या साडीतील लुक शेअर करून पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. परी म्हणू की सुंदरा असा तिचा लुक असून गुढीपाडव्यासाठी तुम्ही वेगळा लुक करू इच्छित असाल तर या स्टाईलवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. मानसीच्या अदांवर लाखो फिदा आहेत. विशेषतः तिचे साडी लुक …

Read More »

छोट्या पडद्यावरील सुनेचा धमाका, डीपनेक ड्रेसमध्ये हिना खानचा जलवा

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हिना खान. हिना तिच्या हटके अदांनी सर्वांना मोहित करते. हिना कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना खान आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच हिना खान हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना खान हिचा जबरदस्त लुक पाहायला मिळत आहे. पण …

Read More »

International Day of Happiness: आपल्या जोडीदाराला नेहमी पाहायचे असेल आनंदी तर…

नातं टिकविण्यासाठी एकमेकांना साथ देत आनंदी राहणं महत्त्वाचं असतं. International Day of Happiness आज साजरा करण्यात येतो. सर्वात जास्त आपण आपल्या जोडीदारासह आयुष्याचा वेळ घालवत असतो. त्याच्यासह आनंदी राहण्यासाठी कधीतरी त्याला असे आनंदी मेसेज पाठवा आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन या. आनंदी राहण्यासाठी काही एकाच दिवशी मेसेज पाठवायची गरज नाही. तुमच्या जोडीदाराचा मूड चांगला करण्यासाठी अथवा जोडीदाराला एखाद्या दिवशी आपण …

Read More »

मोत्यांसारख्या चमकदार दातांसाठी करा हे ५ घरगुती उपाय

दरवर्षी २० मार्च रोजी हा दिवस World Oral Health Day म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजर केला जातो. यावर्षी या दिवसाची थीम ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’Be Proud of Your Mouth अशी आहे. मौखिक आरोग्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण मौखिक आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाहीत तर दातांशी संबंधित …

Read More »

Corona Virus: सावधान…! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Coronavirus Update : देशात H3N2 व्हायरस असताना कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढलयं. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. अलीकडेच दिल्लीत 42  कोरोनाची नवा रुग्णांची नोंद झाली होती. तर महाराष्ट्रात 236 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. देशात कोविड-19 चे सक्रिय रुग्ण सध्या 5,915 वर पोहोचले आहेत. परिणामी केंद्र सरकारने देशातील पाच राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. …

Read More »

International Day of Happiness 2023: ‘हे’ आहेत जगातील 5 आनंदी देश; भारताचा क्रमांक कितवा?

International Day of Happiness 2023: जगभरात दर दिवसाचं काहीतरी महत्त्वं आहे. एखादा कार्यक्रम, एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचा जन्म, एखाद्याचं यश अशी प्रत्येक लहानमोठी गोष्ट साजरा करत त्यातून संपूर्ण जगालाच संदेश देण्याचं काम हे विविध दिवस / दिन करत असतात. असाच एक दिवस म्हणजे International Day of Happiness, थोडक्यात जागतिल आनंद दिवस. (World Happiness Day know 5 Happiest Countries In The …

Read More »

उन्हाळा सुरु झालाय ट्राय करा ताक आणि मसालेदार मठ्ठा, आरोग्यासाठी ठरेल वरदान

उन्हाळ्याच्या दिवसात ताक, लस्सी, मसालेदार मठ्ठ्याचे सेवन करावे असे नेहमीच सांगण्यात येते. दह्यापासून तयार होणारी ही पेयं शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतात. उन्हाळ्यात मसालेदार मठ्ठा अथवा ताक कसे फायदेशीर ठरते आणि याचा कसा उपयोग करून घ्यावा याबाबत लहान मुलांचे डॉ. अर्चना जोशी आणि डॉ. हेमंत जोशी, बाल रुग्णालय, रेल्वे स्टेशनच्या समोर, विरार ( पश्चिम) यांनी दिलेल्या माहितीनुसार जााणून घ्या. …

Read More »

या देशातील मुलीं म्हणतात लग्न नकोच, कारण वाचून पायाखालची जमीन सर्रकन सरकेल

असं म्हणतात ना जोड्या वरून बनून येतात. पण आज काल अनेकांचा विवाहसंस्था या गोष्टीवर विश्वास नाहीसा होत आहे. विवाह ही समाजाची एक व्यवस्था आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती सामाजिक चालीरीती आणि कायदेशीर नियम आणि एकत्र आयुष्य घालवण्याचे अधिकार मान्य करतात. पण आता लोकांचा या व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. विशेषत: महिला आता लग्न करण्यास टाळाटाळ करत आहेत. यामध्ये जपानच्या महिला आघाडीवर …

Read More »

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध ‘तो’ एकटा नडला; पाहा VIDEO

Indian High Commission in UK: ब्रिटनमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी (Khalistanis) रविवारी ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर (Indian High Commission) हल्लाबोल केला आणि घोषणाबाजी केल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर खलिस्तानी गटांनी जोरदार घोषणाबाजी करत दूतावासावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज खाली (Indian National Flag) उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच तणावाचं वातावरण दिसत होतं. भारताविरोधात दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी …

Read More »

Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर…. ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क

Maharashtra Weather Update : सहसा बर्फाची चादर, पांढराशुभ्र बर्फ असं काहीतरी म्हटलं की तुमच्याआमच्या डोळ्यांसमोर काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशातील काही भाग येतो. पण, सध्या वातावरणात होणारे सर्व बदल पाहात हे दृश्य महाराष्ट्रातील नागपुरात पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणारे बदल आणि एकंदर वातावरण पाहता नागपुरातील चित्र पूर्णपणे पालटलं आहे.  नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिजीओमध्ये सर्वत्र गारांचा खच पाहायला …

Read More »

६ महिन्यात दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म, मोमो ट्विन्स म्हणजे नेमके काय

U.S. मधील ब्रिटनी अल्बा या महिलेने मोमो ट्विन्स जन्म दिला आहे. टुस्कालुसामधील अल्बा या एक शाळेतील शिक्षिका असून त्यांनी आधी एकदा जुळ्या बाळांना जन्म दिला आणि त्यानंतर केवळ ६ महिन्याच्या कालावधीत पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. Birmingham Women And Infant Center च्या University Of Alabama ने यावर पुष्टी दिली. दोन्ही जुळ्या मुलांची डिलिव्हरी झाल्यानंतर यांना मोमो ट्विन्स असे म्हटले जात …

Read More »

गरम पाण्याने होईल ५ किलो वजन झटपट कमी, रामदेव बाबांचे जादुई उपाय

वजन काही केल्या कमी होत नाही ही समस्या सध्या वाढत चालली आहे. व्यायाम न करणे, रोजची धावपळ, कोणतेही खाणे कोणत्याही वेळी खाणे यामुळे वजनवाढीची समस्या वाढीला लागली आहे. मात्र यासाठी नियमित योगाभ्यासासह काही गोष्टींच्या सवयी लावणे गरजेच्या आहेत असं बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले आहे. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याचे अद्भुत लाभ आपल्या या व्हिडिओमधून रामदेव बाबांनी सांगितले आहेत. …

Read More »

Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात असणारं हवामानाचं चित्र काही केल्या बदलण्याचं नाव घेत नाहीये. सातत्यानं सुरु असणारा अवकाळी पाऊस, बहुतांश भागांमध्ये होणारी (Hailstorm) गारपीट या साऱ्यामुळं राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसानं (Rain News) हिरावून नेल्यामुळं शेतकऱ्यांची संकटं आणखी वाढली आहेत. बहरलेल्या शेतशिवाराचं अवकाळीनं बदललेलं रुप पाहावत नाही, अशीच अवस्था सध्या राज्यातील बळीराजाची …

Read More »

Pooja Patil : BMC हॉस्पिटलने खेळाडूला पुन्हा स्वत:च्या पायावर केलं उभं; कबड्डीपटू पूजा पाटील पुन्हा मैदानात

मेघा कुचीक, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाने कबड्डीपटू पूजा पाटील ( Kabaddi player Pooja Patil ) हिला स्वत:च्या पायावर केलं उभं केल आहे. पूजा पुन्हा मैदानात आपली खेळी दाखवणार आहे.  कांदिवली येथील  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे पूजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केला (Successful knee surgery in Municipal Hospital Mumbai).  प्रशिक्षण सत्रात पूजाच्या गुडघ्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली …

Read More »

नाशिक शहर बनले क्राईम नगरी

सोनू भिडे, नाशिक :-  नाशिक शहरात आता सिनेस्टाईल हल्ला (attack ) होऊ लागले आहेत. गुन्हेगार (accuse)  एखाद्याचा पाठलाग करून हल्ला करतात तसा *दोन जणांवर गोळीबार करत कोयत्याने  हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. काय झाली घटना संशयित आरोपी आणि त्याचे साथीदार यांच्या गाडीने (MH15 DM 7639) …

Read More »

Deja Vu: माझ्यासोबत हे आधीही घडलंय! तुम्हाला असा भास कधी झालाय का? यामागे लपलं आहे वैज्ञानिक कारण

What is Deja Vu: आपल्या मनाचे असंख्य खेळ असतात. कधी ते आपल्याला खरे वाटतात तर कधी खोटे. आपल्या मनाचे भासही अधिक (Mental Illusion) आहेत परंतु एक भावना तुम्हाला आम्हाला सारखी जाणवत असेल ती म्हणजे देजा वू ही. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय, तर हो, आम्ही तुम्हाला आज याचविषयी थोडी माहिती (Deja Vu Meaning) करू देणार आहोत. तुम्ही एखाद्या प्रसंगात जीवन …

Read More »