लाइफ स्टाइल

Shark Attack Video: ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क पाण्यातून वर आला अन्…

Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. अगदी काही क्षणांच्या अंतराने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचल्याचे प्रसंग अनेक व्हिडीओंमध्ये दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला थेट शार्क माशाच्या तोंडात उडी मारता मारता वाचल्याचा थरार कैद झाला आहे. कोण आहे ही माहिला? …

Read More »

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे  फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nitin Gadkari Receives Threat Call) पोलिसांनी सांगितले की, …

Read More »

गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, लसणाने मिळवा घनदाट केस फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहीत हवी

Garlic for Hair : वाढत्या वयानुसार केस तुमचे केस पांढरे पडू शकतात. किंवा ताणामुळे तुमचे केस गळू शकतात. पण केसांची योग्य काळजी न घेतल्यास केसांमध्ये कोंडा, कोरडेपणा निर्माण होते. या गोष्टीमुळे केसांची वाढ खुंटते. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार घनदाट केसांसाठी लसणाच्या मदतीने तुम्हाला काळेभोर केस मिळवू शकतो. सर्वांच्या घरात मिळणारा पदार्थ लसणाच्या मदतीने तुम्ही ही गोष्ट करू शकता. लसणात …

Read More »

पोट आणि कमरेवरील हट्टी चरबी करेल कमी जास्वंदीचा चहा, काय सांगतात न्यूट्रिशनिस्ट

जास्वंदीचे केसांसाठी अनेक फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र पोटावरील हट्टी चरबी काही केल्या कमी होत नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात जास्वंदीच्या चहाचा समावेश करून घ्यायला हवा. जास्वंदीचा चहा आता अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात प्रसिद्ध होतोय. वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील हट्टी चरबी जाळण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यातील पोषक तत्व तुम्हाला मदत करतात. …

Read More »

Maharashtra Assembly: “भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची,” दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ

Dada Bhuse on Sharad Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपाला राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उत्तर दिलं आहे. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांचा उल्लेख केल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्षेप घेतला. संजय राऊत भाकरी मातोश्रीची (Matoshree) खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात असं दादा …

Read More »

गडगंज श्रीमंत घराण्याची सून झाली पण नव-याने जे केलं ते ऐकून हादराल,जबाबदार ठरले सासरचे लोक

जेव्हा एखादी मुलगी लग्न झाल्यावर आपले माहेरचे घर सोडून सासरी जाते आणि तिच्या नवीन आयुष्यात पाऊल ठेवते तेव्हा तिच्या मनात विचित्र प्रकारची भिती असते, अनेक प्रकारचे संकोच असतात. कारण ते घर त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन असते. तिला माहित नसते की ज्या घरात ती चालली आहे तिथे तिला कशी वागणूक मिळेल आणि तिचे भवितव्य काय असेल? पण सासरी गेल्यावर हळूहळू त्या वातावरणाची …

Read More »

पावसासोबतच मुंबईवर COVID-19 आणि H3N2 भयानक विषाणूचे सावट

सध्या Covid-19 and H3N2 विषाणूने भारतात कहर केला आहे. या दोन्ही विषाणूंची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 129 दिवसांनंतर देशात एकाच दिवसात एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे, 2 जानेवारी ते 5 मार्च दरम्यान H3N2 विषाणूची 451 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. XBB व्हेरियंटचे नवीन उप-प्रकार, XBB 1.16, कोरोना प्रकरणांमध्ये अचानक …

Read More »

Chaitra Navratri 2023: देवी दुर्गेच्या नावावरून ठेवा आपल्या मुलीचे नाव, अर्थासहित नामावली

सुरूवात होते. यावर्षी गुढीपाडवा २२ मार्च, २०२३ रोजी साजरा करण्यात येत आहे. २२ मार्चपासून ते ३० मार्च, २०२३ पर्यंत देवी दुर्गेचा हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. धार्मिक ग्रंथ आणि पुराण कथेनुसार देवी दुर्गेची अनेक रूपे आणि नावं आहे. Goddess Durga Baby Girl Names: देवी दुर्गेच्या नावामागे अनेक अर्थ लपले आहेत. तुमच्याही घरी या काळात मुलीचा जन्म झाला असेल अथवा …

Read More »

Gudi Padwa 2023: नऊवारी साडी नेसा सोप्या ट्रिक्सने झटपट व्हा तयार!

हिंदू नववर्षाचा पहिला दिन म्हणजे चैत्र पाडवा. गुढीपाडव्याला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी गिरगाव, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी भव्यदिव्य सोहळा असतो. अगदी सेलिब्रिटीपासून सर्वांची हजेरी या यात्रेला असते. यासाठी अनेक महिला नऊवारी नेसून शोभायात्रेत सहभागी होतात. मात्र त्यासाठी आधीपासूनच तयारी करावी लागते. पण आयत्या वेळी तुम्हाला नऊवारी नेसून जायचे असेल तर काही सोप्या ट्रिक्स आम्ही या लेखातून देत आहोत. तुम्हीही …

Read More »

अबब, 2 तोळा हाराएवढ्या किंमतीच्या ड्रेसमध्ये आलियाची हवा, पिंक डॉलच्या चार्मवर चाहते घायाळ

बॉलीवूड अभिनेत्री Alia Bhatt ने आपला 30 वा वाढदिवस यावेळी लंडनमध्ये सेलिब्रेट केला. तिने आपला पती आणि अभिनेता Ranbir Kapoor आणि आई soni razdan यांच्या सोबत या खास क्षणाचा आनंद शेअर केला. आपल्या या खास बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोज आलीया भट्टने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. ज्यात ती एका फोटोत केक समोर विश मागताना देखील दिसत आहे.पण आमची नजर तिच्या पिंक …

Read More »

कशी बनली सारा अली खान Fat ते Fit? PCOS असतानाच या २ गोष्टींचा वापर करून घटवले 40 किलो वजन

जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. अभिनेत्री बनण्याच्या इच्छेने तिने वजन कमी केले होते. यासाठी तिने अनेक गोष्टी केल्या. जेव्हा ती अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ही इच्छा त्यांनी आई अमृता सिंग यांना सांगितली. त्यावेळी साराचे वजन 96 किलो …

Read More »

बद्धकोष्ठता आणि पोटाची चरबी जाळण्यासाठी रामबाण उपाय

मसाल्यांशिवाय जेवण ही संकल्पनाच अंगावर येणारी आहे. याचा आपण विचारही करू शकत नाही. जेवणात स्वाद आणण्यासाठी मसाले अत्यंत गरजेचे आहेत. मात्र यातील अनेक मसाले हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या मसाल्यांमध्ये चवीसह महत्त्वपूर्ण पोषक तत्वही आढळतात. असाच एक मसाला म्हणजे काळे जिरे अर्थात शाहजिरे. Bloating अथवा Constipation सारख्या समस्यांचा त्रास असेल तर काळ्या जिऱ्याचा वापर तुम्हाला नक्कीच यापासून सुटका देऊ शकतो. …

Read More »

हार्ट अटॅक येण्याआधी कोलेस्ट्रॉल एका झटक्यात फेकतं गाळून बाहेर,खा हे 12 ही महिने मिळणारं फळ

High Cholesterol ही हृदयाची सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे हृदयविकार, Heart Attack आणि Heart Stroke येऊ शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. कोलेस्टेरॉल हा एक चिकट आणि मेणासारखा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. Good Cholesterol (HDL) आणि Bad Cholesterol (LDL)!शरीराच्या चांगल्या कार्यासाठी गुड …

Read More »

विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडली राणी मुखर्जी, प्रेम जगापासून लपवावे लागले

राणी मुखर्जीचा २१ मार्च रोजी वाढदिवस असतो. इंडस्ट्रीत राणी मुखर्जीचे योगदान मोठे आहे. अनेक सुपरहिट चित्रपट राणीच्या नावे आहेत. मात्र राणीने जेव्हा आदित्य चोप्राशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. या दोघांनीही आपले नाते नेहमीच सिक्रेट ठेवले. दोघांपैकी कोणीही कधीच याबाबत खुलासा केला नव्हता. मात्र राणी आणि आदित्यची स्टोरी ही एखाद्या फेअरीटेलपेक्षा कमी नाही. राणीवर आदित्यचे घर तोडल्याचा आरोपही …

Read More »

World Down Syndrome Day 2023: डाऊन सिंड्रोमच्या या ५ गोष्टी माहीत असायलाच हव्यात

What is Down Syndrome: डाऊन सिंड्रोम हा जन्मापासून आलेला शारीरिक आणि मानसिक विकास असून क्रोमोसोम २१ च्या अतिरिक्त गुणसुत्रांमुळे होतो. क्रोमोसोम्स हे शरीरातील Jeans मधील लहान पॅकेज असतात, जे मुलांसाठी त्रासदायक ठरतात. काही मुलांमध्ये ही गुणसूत्रं कमी अथवा काही मुलांमध्ये अधिक प्रमाणात असतात. अन्य मुलांपेक्षा या मुलांना पटकन गोष्टी कळत नाहीत. साधारण ७०० पैकी एका बाळामध्ये ४६ गुणसुत्रांपैकी २१ वे …

Read More »

Gautami Patil : वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची, चर्चा गौतमी पाटीलची… सेलिब्रेशनचा नाद खुळा

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : काही दिवसांपूर्वी एका पित्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यानंतर आता एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमीला नाचवले. बीडमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. वाढदिवस बायकोचा, हौस नवऱ्याची चर्चा मात्र गौतमी पाटीलची (Gautami Patil) झाली.  हे नाद खुळं सेलिब्रेशन पाहून सगळेच चाट पडले आहेत.  दिवसेंदिवस …

Read More »

स्वरा भास्करपेक्षा पाकिस्तानी लेहंग्याचीच चर्चा जास्त, फोटो तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टीचा युवाजन सभा या युवकांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांच्याशी लग्न केले. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन दिल्यानंतर फहादच्या कुटुंबाने बरेलीमध्ये या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी स्वराच्या सौंदर्यापुढे सारं काही फिक पडलं होते. स्वराच्या या लुकमधील खास गोष्ट म्हणजे तिने यावेळी परिधान केलेला लेहेंगा पाकिस्तानी डिझायनरच्या कलेक्शनमधून निवडला होता. स्वरा आणि फहादच्या या …

Read More »

जास्त मीठ खाताय? तुमचं शरीर देते हे सिग्नल , WHO ने सांगितली लाख मोलाची गोष्ट

WHO salt intake guidelines:जर तुम्ही तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर हे अनेक आजारांचे कारण असू शकते. डब्ल्यूएचओच्या आरोग्य आणि विकासासाठी पोषण विभागाचे संचालक डॉ.फ्रान्सिस्को ब्रांका यांनी आपण दिवसभरात किती मीठ खावे याबद्दल माहिती दिली आहे.दिवसात किती मीठ खातोय याचा हिशेब ठेवणारे फार कमी लोक असतात. चला तर मग जाणून घेऊयात रोज नक्की किती मीठ खाणं गरजेचे आहे. (फोटो …

Read More »

Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आता पॅन संबंधी आणखी एक माहिती समोर येत आहे. जर कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाला मानले नाही ज्याला पॅन …

Read More »

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील फुलराणीचा वेगळाच स्वॅग, फॅशनेबल प्रियदर्शिनीवरून नजरच हटेना

गालावर खळी आणि चेहऱ्यावरील निरागसता अशा प्रियदर्शनिची अनेक चाहते आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील तिचा अभिनय आणि वेडेपणा सर्वांनाच भावतो आणि आता मोठ्या पडद्यावर प्रियदर्शिनी येणार असून तिचे चाहते खूपच आनंदी आहेत. प्रियदर्शिनी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील स्टाईल पोस्ट करत असते. तर आता तिच्या स्वतःच्या हक्काच्या मंचावर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने खास लुक करून उपस्थिती लावली आहे. क्लासी आणि एलिगंट अशी ही …

Read More »