या देशातील मुलीं म्हणतात लग्न नकोच, कारण वाचून पायाखालची जमीन सर्रकन सरकेल

असं म्हणतात ना जोड्या वरून बनून येतात. पण आज काल अनेकांचा विवाहसंस्था या गोष्टीवर विश्वास नाहीसा होत आहे. विवाह ही समाजाची एक व्यवस्था आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती सामाजिक चालीरीती आणि कायदेशीर नियम आणि एकत्र आयुष्य घालवण्याचे अधिकार मान्य करतात. पण आता लोकांचा या व्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. विशेषत: महिला आता लग्न करण्यास टाळाटाळ करत आहेत. यामध्ये जपानच्या महिला आघाडीवर आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या जपान सरकारच्या लिंग अहवाल 2022 नुसार , 25.4% महिला त्यांच्या 30 आणि 14% 20 च्या विशीमध्ये लग्न करू इच्छित नाहीत. या रिपोर्टमध्ये महिलांनी लग्न न करण्यामागचे कारणही सांगितले आहे. (फोटो सौजन्य :- istock)

स्वातंत्र्य गमावण्याची भीती

स्वातंत्र्य गमावण्याची भीती

लग्न म्हणजे आयुष्यातील एका नव्या जीवनाची सुरुवात होते. यामध्ये तुमचे स्वातंत्र्य जोडीदाराच्या हातात असते. हे सहसा बहुतेक स्त्रियांमध्ये घडते. कारण त्यांच्यावर आर्थिक आणि सामाजिक दबाव आहे. मात्र स्वावलंबी महिला या गोष्टींपासून लांब राहतात. म्हणूनच आजच्या काळात बहुतेक महिला लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत.
(वाचा :- प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे एक समजूदार पुरुष असतो, सुधा मूर्तींनी सांगितेल नात्याच्या यशाच गमक) ​

हेही वाचा :  WhatsApp नं मोठ्या फॅमिलीसाठी आणलं खास फीचर, व्हिडिओ कॉलिंग होणार आणखी भारी, वाचा सविस्तर

करिअरशी तडजोड करायची नाही

करिअरशी तडजोड करायची नाही

लग्नानंतर स्त्री स्वतःची ओळख पूर्णपणे गमावून बसते. पतीचे नाव आणि काम हीच त्यांची ओळख बनते. पण आजच्या महिला खूप महत्त्वाकांक्षी असतात, आणि त्या कोणत्याही किंमतीवर आपली ओळख सोडायला तयार नाहीत. यामुळेच तिने तिचे करिअर लग्नापेक्षा वरचेवर ठेवले आहे.

(वाचा :- माझ्या मोलकरणीला तिचा नवरा रोज बेदम मारतो, तिच्या शरीरावरील डाग पाहून अंगावर शहारा येतो, तिला कसं समजावू) ​

गृहिणीच्या जबाबदाऱ्या आवडत नाहीत

गृहिणीच्या जबाबदाऱ्या आवडत नाहीत

लग्न झाल्यावर घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणे अवघड होऊन बसते. त्यामुळे महिलांना आपली स्वप्ने सोडून घरातील वृद्धांची सेवा करावी लागते. जे आजच्या महिल्यांना ही गोष्टी अजिबात करायला आवडत नाही.

(वाचा :- लग्नानंतर पतीच बनला ‘हैवान’ अचानक असं काही झालं की वाचून तुम्हालाही फुटेल घाम, महिलेचा धक्कादायक खुलासा )

या देशातील मुलीही लग्नाकडे पाठ फिरवत आहेत

या देशातील मुलीही लग्नाकडे पाठ फिरवत आहेत

जपानमधील महिलांव्यतिरिक्त, जवळजवळ अर्ध्या कॅनेडियन लोकांना वाटते की लग्न आवश्यक नाही. यासोबतच चिलीच्या महिलांनाही लग्न फारसे आवडत नाही किंवा उशिरा लग्न करतात. भारतातही हळूहळू महिला देखील लग्नाबाबत उदासीन होत आहेत.

हेही वाचा :  मेयोनीज फक्त सँडविचची चव वाढवत नाही तर घनदाट केसही देईल, हिवाळ्यातही केस मऊ आणि चमकदार राहातील

(वाचा :- प्रेमविवाह असूनही ‘त्या’ भयानक गोष्टीमुळे लग्न फार काळ टिकलं नाही, उरलाय फक्त पश्चाताप) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …