लाइफ स्टाइल

Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह ‘या’ जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळीसंकट अजूनही कायम आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain )  मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे.  ( Unseasonal Rain News )  …

Read More »

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी

Yeola Gudi Padwa : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आले आहे. अद्याप शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. तसेच शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती करुनही पिकाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर तसेच ट्रॅक्टर फिरवला आहे. तर काहींनी शेतमाल फेकून दिल्याच्या काही घटना समोर आल्या …

Read More »

घ्या जिमचे टेन्शन संपले, या 10 उपायांनी वजन होईल झरझर कमी

Lose Weight tips: सुंदर दिसण्यासाठी निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जास्त वजनामुळे तुमचे सौंदर्य तर कमी होतेच शिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड आणि कर्करोग यांसारख्या महाभयंकर आजारांचा धोकाही वाढतो. जीममध्ये घाम गाळून किंवा महागड्या डाएट प्लॅन करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करून कंटाळलेल्या लोकांपैकी तुम्ही असाल तर, वजन कमी करण्यासाठी काही नैसर्गिक मार्ग वापरण्याची वेळ आली आहे. …

Read More »

चालताना, खूप वेळ बसल्यावर सांध्यात असाह्य वेदना होत आहेत? ५ रुपयांत मिळवा सुटका

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया म्हणतात. हा एक क्रॉनिक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामुळे तुम्हाला संधिवात, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब, किडनी निकामी आणि अगदी हृदयविकाराचा धोका असतो. तुम्ही जे खाताय त्या पदार्थात पिणाऱ्या पदार्थांपासून बनवले जाते ज्यात प्युरीन नावाचे घटक समृद्ध असतात. जसजसे ते वाढत जाते, तसतसे तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज …

Read More »

रोज रात्री नाभीमध्ये घाला तेल, नाभीत तेल घालण्याचे आरोग्यदायी फायदे

Health Tips: भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यता येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार सांगण्यात आल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालणे हे nervous system अधिक योग्य आणि संतुलित करण्यास मदत करते.इतकंच नाही तर Belly Button मध्ये तेलाने मालिश केल्यास बाहेरून आणि शरीराच्या आतून दोन्ही फायदे मिळतात. तसंच नाभीच्या ठिकाणी मळही जमा …

Read More »

Skin Care: त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी आणि सुरकुत्या घालविण्यासाठी प्या गुळवेलचा रस

आयुर्वेदात परंपरेनुसार गुळवेलचा औषधी स्वरूपात वापर करण्यात येतो. करोना काळातही गुळवेलाचा काढा करून अनेकांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदा करून घेतला. करोना काळात गुळवेलाबाबत अधिक जागरूकता दिसून येऊ लागली आहे. आता याचे झाड घरातही लावण्यात येऊ लागले आहे. हिरव्या गडद रंगाची पाने असलेली ही वनस्पती जितकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकीच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. गुळवेलाच्या पानाचे आणि गुळवेलाच्या रसाचे नक्की त्वचेसाठी कसे फायदे …

Read More »

Bird Flu Outbreak: बर्ड फ्लू ची कारणे, लक्षणे आणि उपाय

What Is Bird Flu: बर्ड फ्लू म्हणजे नेमके काय आणि बर्ड फ्लू होण्याची कारणे कोणती याची उत्तरे आपल्याला प्रत्येकाला माहीत असायला हवीत. बर्ड फ्लू हा एक प्रसिद्ध आजार असून एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस H5N1 मुळे होतो. यामुळेच याला Avian Influenza Virus असंही म्हणतात. हा आजार पक्ष्यांना अधिक होतो मात्र माणसांमध्ये संक्रमित होतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन हे चिकन, मोर, टर्की, मोर अशा …

Read More »

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं …

Read More »

Exclusive: एतशाचा गुढीपाडवा लुक आहे कमाल, पारंपरिक वेषातील नाजूक नार

गुढीपाडवा आणि पारंपरिकता हे समीकरण कायमचं आहे. महाराष्ट्रीयन सणासाठी नऊवारी साडीचा पारंपरिक लुक आणि त्यावर दागदागिन्यांचा साज म्हटलं की मनात एक वेगळाच फील येतो. अभिनेत्री एतशा संझगिरीचा हा लुक पाहून गुढीपाडव्याची सकाळ अप्रतिमच झाली आहे म्हणावे लागेल. कपाळी चंद्रकोर, नथीचा नखरा आणि भरजरी नऊवारी साडी असा हा लुक काळजात घर करतोय. गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने साडी नेसून गुढीची पूजा करणं हा …

Read More »

Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video : वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…वसंत ऋतूची चाहूल देत आलेला चैत्र महिना उल्लासपूर्ण वातावरणात नववर्षाची सुरूवात करतो. आनंदमय, जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात… घरात चैतन्याचं वातावरण, तोरण..फुलांचे हार आणि दारावर विजयाची गुढी…अहो पण रांगोळीशिवाय सगळं कसं अपूर्ण…तुम्हाला रांगोळी जमत नाही…काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सोपी आणि …

Read More »

कियारापेक्षा सुंदर तिची जाऊबाई, किलर अदांनी लावली इंटरनेटवर आग, शालीन सौंदर्याचे लाखो दिवाने

3 वर्षे आपले रिलेशनशिप सिक्रेट ठेवल्यावर अखेर Kiara Advani आणि sidharth malhotra यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. दोघांचा विवाहसोहळा म्हणजे अवघ्या बॉलीवूडसाठी पर्वणी होती. ‘shershaah’ चित्रपटावेळी दोघे एकत्र आले आणि तेव्हाच त्यांची जोडी सर्वांना आवडली होती. अनेकांनी त्या दोघांना तुम्ही रियल लाईफ कपल म्हणून खूप क्युट दिसाल असे सांगितले आणि ती इच्छा अखेर पूर्णत्वास आली. जैसलमेरमध्ये अगदी खाजगी पण …

Read More »

Bhaskar Jadhav: …म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Budget 2023 : शिदे फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. तर, सत्ताधारी देखील तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. अधिवेशनाच्या या गदारोळात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत  भास्कर जाधव यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवल्याचे दिसत आहे.  भास्कर जाधव का झाले …

Read More »

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : राज्यातील जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरुच आहे. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी-वडगाव गावात जातपंचायतीचा हा जाच समोर आलाय. रंगपंचमीच्या दिवशी जातपंचायत भरली आणि अनिष्ठ प्रथांविरोधात लढा देणाऱ्या एका कुटुंबाविरोधात बहिष्काराचा फतवा काढण्यात आला.  काय …

Read More »

मलायका अरोराने स्कर्टवर परिधान केला ब्लेझर, चाहते म्हणतात अगदी स्वप्नातली परी

मलायकाने जवळपास पन्नाशी गाठली आहे पण तिच्या रुपामध्ये कोणतीची कमी झालेली पाहायला मिळत नाही आहे. मलायका तिच्या ग्लॅमरस अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. अशात तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने स्कर्टवर ब्लेझर परिधान केला आहे. या सुंदर ब्लेझरमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या युनिक फ्युजनमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या ब्लॅक …

Read More »

भारतावर H3N2-COVID-19 चा डबल अटॅक,डॉक्टरांची चेतावणी – 5 लक्षणं ओळखून ताबडतोब करा हे 8 उपाय

सध्या, भारतात Corona Virus आणि इन्फ्लूएंझा ‘H3N2’ व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट कमी होते आहे असे वाटत असतानाच आता H3N2 विषाणूचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. देशात कोरोना बाधितांचा आकडा 5000 पार झाला आहे, तर 2 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत H3N2 ची तब्बल 451 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. Maharashtra आणि Gujrat सोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूची नवीन …

Read More »

7 वचने सोडा या 7 अतरंगी गोष्टीमुळे लोकांना मिळतो प्रेमात धोका

आजकाल आपण अनेक नाती तुटताना पाहतो. नाते तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे जोडीदाराने केलेली फसवणूक. जोडीदाराने जर तुमची फसवणुक केली तर तुम्ही तुम्ही ही गोष्ट कधीच विसरु शकत नाही. या गोष्टीचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वत:ला देता.पण लोक असं का करताता या प्रश्नाचे उत्तर युनायटेड स्टेटच्या जर्नल ऑफ …

Read More »

Gudi Padwa 2023: नव्या वर्षाची सुरूवात करा गोड शुभेच्छांनी

गुढीपाडव्याच्या दिवस हा नवरा – बायकोसाठीही खास दिवस असतो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. मात्र आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तींच्या शुभेच्छा सर्वात पहिले मिळाव्यात असं लग्नानंतर पहिल्याच वर्षी काय तर अगदी वर्षानुवर्षे वाटत राहाते. नवरा – बायकोचे नाते खास असते. या नात्याचा गोडवा जपण्यासाठी तुम्ही आपल्या नवऱ्याला वा बायकोला गुढीपाडव्यानिमित्त खास शुभेच्छा पाठवून दिवसाची सुरूवात करा. हा गोडवा वर्षभर …

Read More »

डायबिटीजचा दुश्मन नैसर्गिक इन्सुलिनची ही 5 ड्रिंक, कितीही गोड खा, वाढणार नाही रक्तातील साखर

Diabetes अर्थात मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते ज्यामुळे त्याला जास्त तहान लागणे, लघवीला होणे, थकवा येणे, वजन कमी होणे, अंधुक दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. रक्तातील साखरेवर बराच काळ नियंत्रण न राहिल्यास शरीराच्या अनेक भागांना इजा होण्याचा देखील धोका असतो. उन्हाळ्याच्या काळात तर Blood Sugar नियंत्रणात ठेवणे खूप जास्त गरजेचे होऊन बसते. ब्लड …

Read More »

Shark Attack Video: ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क पाण्यातून वर आला अन्…

Shark Attack Terrifying Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. अगदी काही क्षणांच्या अंतराने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचल्याचे प्रसंग अनेक व्हिडीओंमध्ये दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला थेट शार्क माशाच्या तोंडात उडी मारता मारता वाचल्याचा थरार कैद झाला आहे. कोण आहे ही माहिला? …

Read More »

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे  फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Nitin Gadkari Receives Threat Call) पोलिसांनी सांगितले की, …

Read More »