लाइफ स्टाइल

जिल्हा सरकारी वकील शरद जाधवर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा; अटकेच्या कारवाईकडे लक्ष

Dharashiv News : विशेष अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) दाखल केलेल्या खटल्या संदर्भात सुरु असलेल्या एकाही सुनावणीसाठी शासकीय अभियोक्ता (सरकारी वकील) शरद जाधवर (Sharad Jadhavar) हे सतत अनुपस्थित राहिल्यामुळे अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत तातडीने जाधवर यांच्याव कारवाई करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाने दिले होते. तक्रार मिळाल्यानंतर अनुसूचित जाती, …

Read More »

Gudi Padwa 2023: कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाऊन शरीरातील विषारी पदार्थ काढा बाहेर

Uses Of Neem: वर्षानुवर्षे कडुलिंबाचा पाला हा आयुर्वेदानुसार अत्यंत फायदेशीर मानला जातो. तसंच पारंपरिक उपचारांचा हा एक भागही मानला जातो. कडुलिंबाच्या कडू स्वादाबाबत सर्वांना माहीत आहे. मात्र त्याचे तितकेच परिणामकारक फायदे आहेत. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी याबाबत इन्स्टापेजवरून माहिती दिली आहे. कडुलिंबाचे मूळ, पाने, गोंद, बी आणि तेल सर्वांचाच आरोग्यासाठी उपयोग करता येतो. युरिन, त्वचा रोग, अ‍ॅसिड या सर्व …

Read More »

स्वराचं मंगळसूत्र का तुफान चर्चेत? या भारतीय संस्कृतीशी खास कनेक्शन,डिझाईनच्या पडाल प्रेमात

बॉलीवूड अभिनेत्री Swara Bhaskar सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण एन्जॉय करत आहे. हो मंडळी, स्वरा सध्या आपला पती Fahad Ahmad सोबत लग्नाचे दिवस अनुभवत आहे. नुकताच तिचा लग्नसोहळा सुद्धा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. यावेळी केवळ काही खास लोकांनाच आमंत्रण दिले होते. मात्र त्यानंतर या गोड कपलने एक रिसेप्शन पार्टी थ्रो केली आणि त्यामध्ये Rahul Gandhi पासून Jaya Bachchan पर्यंत …

Read More »

औषधाची गरजच नाही, या भन्नाट 7 उपायांनी युरिक अ‍ॅसिड वाढणारच नाही

भारतात सध्या रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याप्रमाणेच खूप जास्त आहे. युरिक अ‍ॅसिड पातळी वाढल्याने गाउट नावाचा आजार होतो. आर्थरायटिस इंडियाच्या अहवालानुसार देशात हजारापैकी ५-२७ लोक या आजाराने ग्रस्त आहेत. युरिक अ‍ॅसिड हे शरीरातील प्युरीनच्या विघटनाने तयार होणारे एक टाकाऊ पदार्थ आहे.तुम्ही दररोज खात आणि पितात त्या पदार्थांमध्ये प्युरीन्स आढळतात. युरिक अ‍ॅसिड मूत्रपिंडाद्वारे मूत्रासोबत बाहेर पडत असले तरी युरिक …

Read More »

श्रीकृष्णाच्या मुलांची नावं माहीत आहेत का? मुलांसाठी युनिक नावांचा शोध असल्यास व्हाल आनंदी

देवाच्या नावावरून अथवा त्यांच्या अर्थावरून अनेक जण आपल्या बाळांची नावं ठेवतात आणि त्याचे युनिक अर्थही असतात. भगवान शिव, गणेश यांच्या नावावरून मुलांची नावं जशी ठेवली जातात तशीच श्रीकृष्णाचे भक्तही त्यांच्या अनेक नावांपैकी एक नाव निवडून मुलाचे नाव ठेवतात. तुमच्याही घरात मुलाचा जन्म झाला असेल तुम्ही नव्या आणि अर्थपूर्ण युनिक नावांच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. श्रीकृष्णाला अनेक मुलं …

Read More »

24 वर्षीय शिंवागीला गंभीर किडनी इनफेक्शन,दिसली भयंकर 8 लक्षणं,किडनी वाचण्यासाठी केला हा उपाय

Infection in Kidney : हायड्रेटेड राहणे म्हणजे शरीराला आवश्यक आहे तितके पाणी रोज न चुकता पिणे होय. जेणेकरून शरीर उत्तम प्रकारे कार्य करू शकते. जर शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे Kidney Infection, Kidney Stone आणि किडनीच्या इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हीच गोष्ट घडली टीव्ही अभिनेत्री Shivangi Joshi सोबत आणि …

Read More »

Maharashtra Strike Update : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

Maharashtra Government Employees Strike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा (Government Employees Strike) आजचा पाचवा दिवस असून मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे. संपामुळं सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत. (Maharashtra Employees Strike ) जुनी पेन्शन योजना (Old Pension …

Read More »

अभिजात सौंदर्याची खाण आहे सागरिका,झहीरच काय दुनिया झालीये ‘क्लीन बोल्ड’!

सागरिका घाटगेने आपल्या अभिनयाने सर्वाचे मन जिंकले आहेच. पण त्याहीपेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा अधिक होते. नैसर्गिक रूपाची खाण असणारी सागरिका ही रॉयल घराण्यातून आहे. मराठमोळी सागरिकाचे साडीतील लुक झहीरच नाही तर चाहतेही क्लीन बोल्ड झालेत. सागरिकाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. सागरिका नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते. यामध्ये तिच्या पेजवर साडीतील दिसणारे फोटो हे तिच्या रॉयल …

Read More »

धर्माची मर्यादा ओलांडून लिव्ह इन मध्येही राहिले, ४१ वर्षांचा रत्ना-नसिरूद्धीन शाहचा संसार प्रेरणात्मक

रत्ना पाठक आणि नसिरूद्धीन शाह ही बॉलीवूडमधील टॅलेंटेड जोडी. मालिका, चित्रपट क्षेत्रात दोघांचेही अमूल्य योगदान आहे. अशा रत्ना पाठकचा आज वाढदिवस असून नसीर आणि रत्ना पाठकची लव्ह स्टोरी कशी आहे हे जाणून घेऊया. ४१ वर्षांपूर्वी रत्ना आणि नसीरूद्धीन शाह यांनी लग्न केले. थिएटरमध्ये पहिली भेट ते लिव्ह इन रिलेशनशिप आणि नंतर लग्न असा प्रवास दोघांनी मिळून केला आहे. इतक्या वर्षांपूर्वी …

Read More »

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस

Maharashtra Weather : राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. तर मराठवड्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान …

Read More »

Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Arrest Warrant Against Vladimir Putin: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच आयसीसीने (ICC) शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर युक्रेनने देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही कारवाई केली आहे. (ICC issues Putin arrest warrant on Ukraine …

Read More »

Rohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?

Rohit Pawar, Devendra Fadnavis: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) देखील पोहोचला होता. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील क्रिकेट सामन्यासाठी हजेरी लावली. पहिल्या सामन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकत्र बसल्याचं पहायला मिळालं. तर दुसऱ्याकडे बारामतीत …

Read More »

6 वर्ष डेट करून तो हैवान समजला नाही,लग्नानंतर रोज ती गोष्ट करावी लागते ज्याची लाज वाटू लागलीये

कोणीतरी योग्यच म्हटले आहे की, लग्न तुम्हाला पूर्णपणे बदलू शकते. कारण जोडीदार चांगला असेल तर तुमचे नशीब खुलते. आणि जर वाईट लाईफ पार्टनरसोबत राहणं नशिबी आलं तर ती गोष्ट एखाद्या नरकयातनेपेक्षा कमी नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न करतो तेव्हा आतून आनंदी आणि सुरक्षित वाटते. परंतु माझ्या बाबतीत असे घडले नाही.खरं तर, जेव्हा मी माझ्या पतीशी लग्न केले तेव्हा मला …

Read More »

नव्या आयुष्याची पुन्हा सुरूवात करतेय दलजीत, हळदीमध्ये न्हाऊन निघाली

प्रत्येकाला वाईट आयुष्यातून पुन्हा प्रेमात पडण्याचा आणि आपलं आयुष्य नव्याने सुरूवात करण्याचा हक्क आहे. अभिनेत्री दलजित कौरदेखील नव्या वाटचालीसाठी सज्ज झाली आहे. उद्योजक निखिल पटेल यासह लग्नगाठ बांधण्यास दलजित तयार असून हळदीचा लुक समोर आला आहे. नुकताच मेहंदीचा फोटो दलजीने शेअर केला होता. यामध्ये मिनी ड्रेस घालून दलजीत अत्यंत सुंदर आणि आनंदी वाटत होती. तर आता सोशल मीडियावर तिच्या हळदीचे …

Read More »

सुष्मिता सेनच्या डॉक्टरांनी हार्ट अटॅकसाठी सांगितले 5 उपाय,नैसर्गिकरित्या संपवतात जीवाचा धोका

अभिनेत्री Sushmita Sen सोबत काही दिवसांपूर्वी अशो गोष्ट घडली की ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. मिस युनिव्हर्स हा किताब कमावणारी आणि आपल्या सौंदर्याने आजही सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री सुष्मिता सेनने स्वत: एक गोष्ट कबुल केली की जी कळल्यावर अनेकांच्या नजरा विस्फारल्या. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला एक पोस्ट टाकली आणि वडिलांसोबतचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही दिवसांपूर्वी …

Read More »

Old Pension Scheme : संप बेकायदेशीर, सरकारची कोर्टात माहिती; संप याचिकेवरील सुनावणी 23 मार्चपर्यंत तहकूब

Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ( Maharashtra State Employees Strike) वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली. या याचिकेवर पुढील सुनावणी 23 मार्चला होणार आहे. संविधानानं प्रत्येकाला विरोधाचा अधिकार दिलाय, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तर सरकारने हा संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टात म्हटले आहे. (Old Pension Scheme News in …

Read More »

Crime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

Crime News : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरु शिष्यचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती…पण या शिक्षकी पेशाला काळीमा फासणार धक्कादायक कृत्य समोर आला. गुरु हे पालकांच्या जागी असतात. पण शिक्षिकेच्या या धक्कादायक कृत्य ऐकून तळ मस्तकातील आग …

Read More »

पुढच्या दोन वर्षात होऊ शकतो २० लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू, कारण ठरेल मीठ

​जागतिक आरोग्य संस्था अर्थात WHO आणि जगभरातील विशेषतज्ज्ञांनी मीठाबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतातच नाही तर अगदी जगभरातील हॉटेल्स, बेकरी आणि अनेक ठिकाणांहून ऑर्डर करण्यात येणारे स्वादिष्ट जेवण आणि प्रोसेस्ड फूडमुळे अधिक मीठ खाल्ले जात आहे. रोजच्या वापरातून वेळीच मीठाचे प्रमाण कमी न केल्यास, दोन वर्षात अधिक प्रमाणात लोकांना हायपरटेन्शन आणि हृदय रोगाशी संबंधित आजाराने ग्रस्त होऊन जीव गमवावा लागेल …

Read More »

डीपनेक ब्लाऊजमध्ये शाहरूखच्या लेकीचा जलवा

‘शाहरूख’ या नावाला असणारे वलय कधीच कमी होणार नाही. किंगखानची जादू कधीच कमी होणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नुकतेच किंग खानची लाडकी लेकी सुहानाने अलाना पांडेच्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सुहानाने तिची आई म्हणजेच गौरी खानची साडी नेसली आहे. किंग खानच्या काळजाचा तुकडा असणारी लेक सुहाना या हटके लुकमध्ये सुंदर दिसत होती. सुहानाचे हे फोटो सोशल …

Read More »

भारतीय मुलींची पहिली पसंत दर महिन्याला इतके रूपये कमावणारे मुलगे,स्टडीमध्ये आश्चर्यजनक खुलासा

लग्नासाठी मुलगी सुसंस्कृत आणि मुलगा चांगला कमावणारा असावा, असे आपल्याकडे मानले जाते. जेव्हा अशा दोन गोष्टी जुळतात तेव्हा खऱ्या अर्थाने लग्न यशस्वी होते असे देखील समजले जाते. आजच्या युगात जरी आता मुलींनीही जॉब, करियर करायला सुरुवात केली असली, तरी लग्न ठरवताना कुठेच ती किती कमावते हा दुय्यम मुद्दा असतो. तिथे सर्वाधिक चर्चा ही मुलाच्याच कमाईची होते. जर तो उत्तम कमावणारा …

Read More »