लाइफ स्टाइल

Pooja Patil : BMC हॉस्पिटलने खेळाडूला पुन्हा स्वत:च्या पायावर केलं उभं; कबड्डीपटू पूजा पाटील पुन्हा मैदानात

मेघा कुचीक, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाने कबड्डीपटू पूजा पाटील ( Kabaddi player Pooja Patil ) हिला स्वत:च्या पायावर केलं उभं केल आहे. पूजा पुन्हा मैदानात आपली खेळी दाखवणार आहे.  कांदिवली येथील  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे पूजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केला (Successful knee surgery in Municipal Hospital Mumbai).  प्रशिक्षण सत्रात पूजाच्या गुडघ्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली …

Read More »

नाशिक शहर बनले क्राईम नगरी

सोनू भिडे, नाशिक :-  नाशिक शहरात आता सिनेस्टाईल हल्ला (attack ) होऊ लागले आहेत. गुन्हेगार (accuse)  एखाद्याचा पाठलाग करून हल्ला करतात तसा *दोन जणांवर गोळीबार करत कोयत्याने  हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. काय झाली घटना संशयित आरोपी आणि त्याचे साथीदार यांच्या गाडीने (MH15 DM 7639) …

Read More »

Deja Vu: माझ्यासोबत हे आधीही घडलंय! तुम्हाला असा भास कधी झालाय का? यामागे लपलं आहे वैज्ञानिक कारण

What is Deja Vu: आपल्या मनाचे असंख्य खेळ असतात. कधी ते आपल्याला खरे वाटतात तर कधी खोटे. आपल्या मनाचे भासही अधिक (Mental Illusion) आहेत परंतु एक भावना तुम्हाला आम्हाला सारखी जाणवत असेल ती म्हणजे देजा वू ही. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय, तर हो, आम्ही तुम्हाला आज याचविषयी थोडी माहिती (Deja Vu Meaning) करू देणार आहोत. तुम्ही एखाद्या प्रसंगात जीवन …

Read More »

Jain Communitie :अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांमध्ये तुफान हाणामारी; 42 वर्षांपासून होता वाद

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : जैन धर्मात अहिंसेची शिकवण दिली जाते. अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांमध्ये (Jain Communitie) तुफान हाणामारी झाली आहे. जैन धर्मियांची काशी अशी ओळख असलेल्या वाशिमच्या(Washim) शिरपूरमध्ये जैन धर्मियांमध्ये जोरदार राडा झाला. जैन धर्मियांचे 23वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांच्या शिरपूरमधील मंदिरावरून श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये धुसफूस आहे. शनिवारी दर्शन रांगेत दोन्ही पंथियांमध्ये वाद झाला. त्यातून एकाला …

Read More »

मी तापाने फणफणत होतो, बेशुद्ध पडलो आणि कधी नव्हे ते…; भुजबळांनी सांगितला जेलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

Chhagan Bhujbal Jail Experience: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी जेलमधील दिवस आपण कसे काढले याच्या आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान जेलमध्ये असताना आपण एकदा तापाने फणफणत होतो. बेशुद्ध अवस्थेत आपल्याला रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं होतं अशी आठवण सांगितलं. ‘लोकसत्ता’ने घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी इतर अनेक आठवणीही जाग्या केल्या.  “जेल म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते. ती काही …

Read More »

Viral News: चार मुलांच्या आईचा मुलाच्या मित्रावरच जडला जीव, त्यानंतर असं काही केलं की नेटकरी संतापले

A woman marries sons friend: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात….याचं कारण म्हणजे प्रेम जात, धर्म, वय काहीही न पाहता निर्मळ मनाने व्यक्त होणारी भावना असते. पण तरीही अनेकदा काही प्रेमप्रकरणं ही भुवया उंचवायला लावणारी असतात. ब्रिटनमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने चक्क आपल्या मित्राच्या मुलाशीच लग्न करुन टाकलं आहे. या महिलेचं वय 42 वर्ष असून, यामुळे …

Read More »

लाल दुपट्टा, व्हाईट लेहंगा, निखिलसाठी सजली नवरी दलजित कौर

अभिनेत्री दलजित कौरचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शालिन भानौतपासून घटस्फोट घेतल्यानंतर दलजितने अनेक संकटांचा सामना केला होता. दलजित अत्यंत शांत आणि गोड स्वभावाची म्हणून मित्रमैत्रिणींमध्येही प्रसिद्ध आहे. दलजितने उद्योगपती निखिल पटेल याला आपला जोडीदार निवडला आणि आता तिच्या लग्नाचा लुक सगळीकडे व्हायरल होतोय. नवरीच्या रूपात दलजितच्या रूपाने सर्वांना मोहीत केले आहे. लाल रंग अथवा पेस्टल रंगाचा ट्रेंड मोडीत …

Read More »

‘या’वेळात शेंगदाणे खाल्ल्यास वजन झरझर कमी होईल

आज जगभरात कोट्यवधी लठ्ठपणाने त्रस्त आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे. सध्या तर काही लहानमुले देखील लठ्ठपणामुळे त्रस्त असलेली पाहायल मिळतात. बैठ्या जीवनशैलीमुळे जगभरात अतिवजनाची समस्या वाढत आहे. १९८० च्या नंतर ७० हुन अधिक देशांमध्ये अनेक जण लठ्ठपणाचा शिकार झाले आहेत. शरीराला आवश्यक स्निग्धता मिळवून देणारा आणि वजन नियंत्रणात ठेवणारा पदार्थ म्हणजेच शेंगदाणा.शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. पण योग्य …

Read More »

Essay on Sexual Fantasy: उडाला ना गोंधळ! शिक्षकांनी मुलांना ‘सेक्शुल फॅन्टसी’वर निबंध लिहायला सांगितला अन्…

Essay on Sexual Fantasy: लैंगिक शिक्षण (Sex Education) हा सध्या जागतिक मुद्दा झालेला आहे. शाळेत, कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी अनेकदा लैंगिक छळाचे (Sexual Harrasment) प्रकार ऐकायला मिळतात. आपण सर्वत्र पाहतो की लहान मुलांमध्येही आता ‘रिलेशनशिप’ ही संकल्पना खूप वेगानं मुरायला लागली आहे. डेटिंग, बिचिंग, चिटिंग, डबल डेटिंग, फ्रेण्ड्स विथ बेनेफिट्स, सेक्शुअल रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, थ्रीसम, ऑफिस स्पाऊन्झ अशा नाना …

Read More »

Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Maharashtra Weather Rain Alert : निसर्गाने आपलं रौद्ररुप (Today Weather Update)दाखवलं आहे. उन्हाळ्याचा तडाख्यात अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरे (Rain alert) आणि जिल्ह्यांमध्ये 20 मार्चपर्यंत गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   (meteorological department predicted rain till march 20 alert hailstorm in marathwada farmer imd updates in …

Read More »

Crime News : घरातून काढला सोन्याचा हंडा…पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक वास्तव

Wardha Crime News :  वर्धा येथून एका व्यक्तीच्या घरातून सोन्याने भरलेला हंडा काढण्यात आला. मात्र, पोलिस तपासात यामागचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. आर्वी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे (Wardha Crime News).  तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्यासाठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष दाखवून 50 हजार रुपये उकळण्या आले आहेत. महिलेने सोन्याच्या हांड्याची पाहणी …

Read More »

Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?

Unseasonal Rains In Maharastra: राज्याला गारपिटीचा जबरदस्त मोठा तडाखा बसलाय. सलग दोन दिवस सुरू असलेल्या गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झालीयेत. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेलाय. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडलेत. त्यामुळे शेतकरी …

Read More »

आर्या आंबेकरला झाला घशाचा संसर्ग

झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या आर्यांने अल्पकाळात स्व:ताची ओळख निर्माण केली. आपल्या सुंदर आवाजाने चाहत्यांच्या मनात सर्वांच्या मनात जागा निर्माण करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. गाण्याप्रमाणेच तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात अढळस्थान निर्माण केले. सोशल मीडियावर देखील आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. आर्या …

Read More »

‘जरा जरा बेहकता हैं…’ दियाकडे पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा गाण्याची रूंजी

दिया मिर्झाचे वय दिवसेंदिवस कमी होत चालले आहे असंच तिच्याकडे पाहून वाटत आहे. दियाने नुकतेच हँडक्राफ्टेड साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा लुक चाहत्यांना आवडला असून तिच्या सौंदर्यावर सगळेच फिदा झाले आहेत. दियाचा हा साडीतील साधेपणा सर्वांनाच भावला आहे. सौंदर्य असावे तर असे. चेहऱ्यावरील निरागसपणा आणि असे सौंदर्य की अप्सराही पडेल फिकी. दियाचा हा साडी …

Read More »

हनी सिंगला झालेला मेंदूचा गंभीर आजार, उपचारासाठी लागले तब्बल 7 डॉक्टर्स, ही होती भयंकर लक्षणं

Yo Yo Honey Singh’s Mental Illness : ‘Yo Yo Honey Singh… ‘ हे ते नाव आहे ज्याने रॅप म्युझिकमध्ये रिव्होल्यूशन घडवून आणले. त्याने खऱ्या अर्थाने तरुणाईला रॅप म्युझिकची गोडी लावली आणि आजही त्याची गाणी तितकीच आवडीने ऐकली जातात हे विशेष! तर अशा ह्या जबरदस्त गायक आणि संगीतकाराने Shahrukh Khan, Akshay Kumar, Amitabh Bachchan यांसारख्या सुपरस्टारच्या चित्रपटात सुद्धा आपल्या गाण्यांचा डंका …

Read More »

Imran Khan Arrest: इम्रान खान यांच्या घरात घुसून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गुरांप्रमाणे मारलं, VIDEO व्हायरल

Imran Khan Arrest: माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) यांच्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इम्रान खान आज भ्रष्टाचार प्रकरणी इस्लामाबाद कोर्टात हजर राहण्याठी जात असताना पोलिसांनी लाहोरमधील त्यांच्या घरात घुसखोरी केली असा आरोप पक्षाने केला आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बेगम घरात एकट्या …

Read More »

प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एक समजूदार पुरुष असतो – सुधा मूर्तीं

Relationship Tips : आपल्या आयुष्यात जोडीदार खूप महत्त्वाचा असतो.जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर जोडीदार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. जोडीदाराच्या मदती शिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जावू शकत नाही. आपल्या म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण सुधा मूर्ती यांनी या उलट जाऊन सांगतात की प्रत्येक यशस्वी स्त्री च्या मागे एक ‘समजूदार पुरुष’ असतो. समाजसेविका सुधा मूर्ती …

Read More »

लग्नानंतर काही दिवसांत अचानक नव-याच्या रूममध्ये असं काहीतरी सापडलं जे बघून काळजात चर्र झालं

प्रश्न : मी एक विवाहित स्त्री आहे. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला आहे. 2020 सालापर्यंत आमच्यामध्ये सर्व काही छान चालले होते. मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी होते. पण अचानक मला माझ्या पतीचे वास्तव कळले. अगदी सुरूवातीपासूनच त्याने माझी फसवणूक केली होती. हे नाते कधीच प्रामाणिक नवहते. मी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत होते, पण त्याने मला नेहमी फसवले.माझा नवरा लग्नापासूनच इतर …

Read More »

कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे काय? हृदयविकारामुळे जातोय जीव

हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही एका रक्तवाहिनीमध्ये काही अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका असे म्हणतो. हृदय विकार हा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. धुम्रपान, बैठे काम, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, मधुमेह, स्थुलता, तणाव आणि वाढते वय यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बदलत्या जीवनशैलीनुसार वाढता ताण-तणाव, नैराश्य, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या …

Read More »

सावधान, कोरोनाचा ब्लास्ट, महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर

Corona Virus पुन्हा एकदा भारतात डोके वर काढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 754 नवीन रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यावेळी, कोरोनाच्या XBB व्हेरिएंटचे नवीन सब-वेरिएंट XBB 1.16 (XBB 1.16) च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. चिंतेची बाब म्हणजे, या सब-वेरिएंटची प्रकरणे ब्रुनेई, यूएसए आणि सिंगापूरमध्ये देखील आढळली आहेत. असे मानले …

Read More »