Indian Navy भारतीय नौदलात ट्रेड्समन पदाच्या 1531 भरती

Indian Navy Tradesman Recruitment 2022

Indian Navy has invited applications for recruitment to the post of Tradesman Skilled under administrative control of its various headquarters. Interested and eligible candidates can apply for the posts through online mode.

एकूण जागा : 1531

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव: ट्रेड्समन स्किल्ड

1. इलेक्ट्रिकल फिटर 164
2. इलेक्ट्रो प्लेटर 10
3. इंजिन फिटर 163
4. फाउंड्री 06
5. पॅटर्न मेकर 08
6. ICE फिटर 110
7. इन्स्ट्रुमेंट फिटर 31
8. मशिनिस्ट 70
9. मिलराइट फिटर 51
10. पेंटर 53
11. प्लेटर 60
12. शीट मेटल वर्कर 10
13. पाईप फिटर 77
14. रेफ. & AC फिटर 46
15. टेलर 17
16. वेल्डर 89
17. रडार फिटर 37
18. रेडिओ फिटर 21
19. रिगर 55
20. शिपराइट 102
21. ब्लॅकस्मिथ 07
22. बॉयलर मेकर 21
23. सिव्हिल वर्क्स 38
24. कॉम्प्युटर फिटर 12
25. इलेक्ट्रॉनिक फिटर 47
26. जायरो फिटर 07
27. मशिनरी कंट्रोल फिटर 08
28. सोनार फिटर 19
29. वेपन फिटर 47
30. हॉट इन्सुलेटर 03
31. शिप फिटर 17
32. GT फिटर 36
33. ICE फिटर क्रेन 89

हेही वाचा :  SSC मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाच्या 1300+ जागांसाठी नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
(iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)

वयाची अट: 20 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : पे मॅट्रिक्समध्ये पे स्केल स्तर 2 (रु. 19900- रु. 63200).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2022 (11:30 PM)

अधिकृत संकेतस्थळ : indiannavy.nic.in

जाहिरात : येथे पहा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लेडी सिंघमचे काम हे भारी ; वाचा तिच्या यशाची कहाणी.

UPSC IPS Success Story राजस्थानमधील सीकर येथील प्रीती चंद्रा या बिकानेरच्या एसपी आहेत. त्या बिकानेरच्या …

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती

HPCL Recruitment 2023 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात …