ताज्या

‘मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना…’ नव्या आरोपाने खळबळ

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी (SIT) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. जरांगेंशी काहीही देणंघेणं नाही मात्र त्यांच्यामागे बोलवता धनी कोण हे शोधून काढणारच अशी भूमिका देवेंद्र …

Read More »

राज्याचा अर्थसंकल्पांची ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर

Maharashtra Budget: राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 …

Read More »

‘मुख्यमंत्री म्हणून जरांगेंनी माझी पण काय काढायची ती काढली, असं कधी…’; शिंदेनी सुनावलं

CM Eknath Shinde Comment On Manjor Jarange Stand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानपरिषदेमध्ये मनोज जरांगे-पाटलांच्या वक्तव्यांमध्ये राजकीय वास येऊ लागल्याचं म्हटलं आहे. शिंदेंनी मनोज जरांगेंचं आंदोलन प्रमाणिकपणे सुरु होतं तेव्हा अगदी आपण स्वत: त्यांना प्रोटोकॉल बाजूला ठेऊन गेलो होतो असं आवर्जून सांगितलं. मात्र मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत कहरच केला. हे असं कुठे असतं का? असा …

Read More »

मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकणारच; शिंदेंना विश्वास! म्हणाले, ‘कुठल्याही कोर्टात..’

CM Eknath Shinde On 10 Percent Maratha Aarakshan Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारने मराठ्यांना दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकेलच असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र हे आरक्षण देण्यासाठी सरकारने काय काय केलं आणि हे आरक्षण टिकेलच असं आपण का म्हणतोय याबद्दलचा सविस्तर खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. सर्वांनी एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तर समाजाला संभ्रमात टाकण्याचा आणि त्याबद्दल …

Read More »

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

Maharashtra budget: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना काय मिळणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याचे त्यांनी सुरुवातील सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अटल सेतू- कोस्टल रोडला जोडण्यासाठी 2 बोगद्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात …

Read More »

SSC Exam: लग्नाला जायचं म्हणून बोर्डाच्या परीक्षेला पाठवलं मित्राला, पकडलेला मित्र आधीच दहावी नापास

SSC Exam: सध्या महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये दहावी-बारावीचे वातावरण आहे. ही बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थी, पालक परीक्षा जास्त गांभीर्याने घेतात. वर्षभर यासाठी अभ्यास केला जातो. चांगली शिकवणी लावली जाते. असे असले तरी ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची एक गडबड वर्षभराच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरते. कोणत्या ना कोणत्या परीक्षा केंद्रावर असा प्रकार समोर येतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या शिवपूरीमधून समोर आलाय. …

Read More »

‘फडणवीस मराठा समाजाविरोधात नाहीत!’ CM शिंदे जरांगेंचा उल्लेख करत म्हणाले, ‘कोणीही…’

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Issue: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांवरुन टीका केली. खोटे आरोप करणाऱ्यांना कोणीच पाठीशी घालू नये असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन खरोखरच समाजासाठी होतं तेव्हा अगदी मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपासून अधिकारीही तिथे जाऊन त्यांना भेटून आले. मात्र त्यांच्या भाषेला आणि वक्तव्यांना राजकीय वास …

Read More »

शरद पवार रोज फोन करतात? मनोज जरांगेंचा मोठा खुलासा, ‘मला राज, उद्धव ठाकरे…’

Maratha Reservation: मी आता जेलमध्ये जायला तयार आहे. ज्याला कलंक नाही तो भीतच नसतो. मी सटकणार नाही, तर तुमच्या समोरुन जाणार. माझी मान कापली, जेलमध्ये गोळ्या घातल्या तरी भीत नाही. मराठा समाजासाठी मला पवित्र मरण येईल असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसमुळे (Devendra Fadnavis) मला मरण यायला लागलं आहे असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. छत्रपतींवरही एक …

Read More »

सर्वात सुशिक्षित राज्यात सासूने सुनेला दिला मूल जन्माला घालण्याचा फॉर्मुला, झाली मुलगी! मग…

आजकाल मुलगा आणि मुलगी असा भेद राहिलेला नाही. घरात सुनेने आनंदाची बातमी दिली की, बाळ निरोगी असावं एवढंच आपण प्रार्थना करतो. आज मुलगी ही मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात. पण आजही सर्वात सुशिक्षित राज्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणाच्या बाबतीत केरळ अव्वल असूनही इथे सूनेला मुलगा व्हावा म्हणून सासूने फॉर्मुला सांगितला. ही कहाणी आहे एका अशा स्त्रीची जिच्यावर गर्भधारणेपूर्वीच एका …

Read More »

‘जर आई-बहिण काढत असेल…’, फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, ‘जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर…’

मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसंच तीन जिल्ह्यात जाळपोळ झाली असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जर कोणी …

Read More »

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन …

Read More »

‘वेताळ टेकडीवरील भयपटाने पालकांच्या..’, पुण्यातील नशेखोरीसाठी सत्ताधारी जबाबदार; ठाकरेंचा हल्लाबोल

Pune Drugs Vetal Tekdi Case: “महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण हे सत्ता व पैशांच्या नशेत धुंद झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे राज्यातील तरुण पिढी वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या जालीम नशेने झोकांड्या खात आहे किंवा नशेच्या बेहोशीत रस्त्यावर पडलेली दिसत आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने राज्यात वाढत असलेल्या ड्रग्जसंदर्भातील प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर एका …

Read More »

‘आणि अचानक गणपत गायकवाडने गोळीबार केला’ महेश गायकवाड यांनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं?

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण  : कल्याण मतदारसंघाच्या राजकारणातील 2 फेब्रुवारी 2024 हा दिवस कोणीच विसरु शकणार नाही. भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी भर पोलीस स्थानकातच कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या घटनेने एकच खेळबळ उडाली. गोळीबाराचे (Firing) सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. जमिनीच्या …

Read More »

‘बायको माझ्या आवडीची साडी नाही नेसतं’ पतीची पोलिसांत तक्रार; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

Husband Angry On Wife: नवरा बायकोतील भांडण हे काही कोणाच्या घरी नवीन नाही. पण एकाच कारणावरुन वारंवार भांडण होत असतील तर तो प्रश्न वेळीच सोडवला नाहीतर घटस्फोटापर्यंत प्रकरण कधी पोहोचेल सांगता येत नाही. असेच एक हैराण करणारे प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आले आहे. येथे साडी नेसण्यावरुन सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत पोहोचलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  बायको आवडीची …

Read More »

I am not Malala म्हणाऱ्या ‘याना मीर’ यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

Yana Mir Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर (Yana Mir) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना आपली तुलना नोबल पारितोषिक विजेता मलाला यूसुफजईसोबत (Malala Yousafzai) करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले होते. ‘आयएम नॉट मलाला’ म्हणत याना यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. त्यांचं भाषण चांगलंच गाजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती, त्याचबरोबर त्यांचं …

Read More »

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करताय, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना; खोपोली एक्झिटपासून…

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील वाहतुक बंद राहणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं अवाहन महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे. (Mumbai-Pune Expressway News) मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येत आहेत. मात्र, आता प्रशासनाने …

Read More »

RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी

RPF Bharti: रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 15 एप्रिलपासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आरपीएफ अंतर्गत एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहेत. आरपीएफ …

Read More »

पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथियांची तरुणाला बेदम मारहाण; रेल्वेचं उत्तर ऐकून येईल संताप

Viral Video : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा भिक्षुक किंवा तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. पैसे मागण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे रेल्वे प्रवासी त्यांना पैसे देऊन त्यांच्यापासून सुटका करुन घेतात. मात्र काही तृतीयपंथी हे पैसे मागताना इतकी अरेरावी करतात की लोकांना संताप अनावर होतो. अनेकवेळा प्रवासी त्यांची तक्रार करतात आणि रेल्वे पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. काहीवेळा यांची हिमंत इतकी वाढलेली असते की ते प्रवाशांना …

Read More »

आता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार

Virar Palghar Ro-Ro Jetty: अलीकडेच वसई ते भाईंदरपर्यंत रो-रो सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता पालघर ते विरारपर्यंत आणखी एक रो-रो सेवा सुरू होणार आहे. या रो-रो सेवेमुळं पालघर ते विरारपर्यंतचा प्रवास 15 ते  20 मिनिटांवर येणार आहे. सध्या या प्रवासासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. मात्र, जलमार्गाने हे अंतर कमी होणार आहे. तसंच, यामुळं इंधनाचीही बचत होणार आहे.  …

Read More »

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Crime News : राजस्थानच्या एका तरुणाने भारतात बसून अमेरिकेतल्या लष्काराला एका कृत्याने घाम फोडला आहे. या तरुणाने सरकार आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबला विकला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) आरोपीला पकडलं. आयबीने तपासादरम्यान डार्क वेब अकाऊंटमधून अमेरिकन नागरिकांशी संबंधित 90 दशलक्षाहून अधिकचा डेटा आणि इस्लामिक स्टेट्स आणि तालिबानशी संबंधित डेटा जप्त केला आहे. या सगळा …

Read More »