ताज्या

पाणी पातळीची गंभीर स्थिती; मराठवाड्यातील सात जिल्ह्य़ात टँकरद्वारे पाणीपुरवठा

Marathwada Water Shortage : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्याचा आता टँकर वाडा झाला आहे. मराठवाड्यातील सात जिल्ह्यात तब्बल 1424 टँकर सध्या पाणीपुरवठा सुरू आहे हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे या जिल्ह्यात 569 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे.  2020 ते 2022 हे तीन वर्षात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पाणी …

Read More »

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले ‘हे’ 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजपाला (BJP) वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena) 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP) 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच …

Read More »

’44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील…,’ मिलिंद देवरा यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले ‘CM एकनाथ शिंदे…’

LokSabha Election: राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 20 वर्षात पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढणार नाही असं म्हटलं आहे. पण आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी वाट पाहत आहोत असंही सांगितलं आहे. 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट …

Read More »

ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, ‘माझ्या पत्नीच्या कुटुंबाला…’

युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आणि जठील विषयावर विश्लेषण करणारे त्याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर एकीकडे त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला असताना, दुसरीकडे टीकाकारही वाढले आहेत. यामुळेच त्याच्याबद्दल काही अफवा व्हायरल होत असतात. दरम्यान अशीच एक अफवा सध्या व्हायरल झाली असून, थेट ध्रुव राठीनेच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याचं कारण यामध्ये …

Read More »

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठाणे, कल्याणसहीत नाशिकमधील उमेदवारांची आज अखेर घोषणा केली. ठाण्यामधून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट जाहीर झालं आहे. नाशिकमधूनही शिंदे गटाने सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर केलं आहे. महायुतीमधील केवळ पालघरच्या जागेवरील उमेदवारीची घोषणा …

Read More »

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णय

Supreme Court On Hindu Marriage: हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा किंवा जेवणाचा दारू पिण्याचा कार्यक्रम नाही. त्याची पवित्रता लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त रजिस्ट्रेशन केल्याने लग्न वैध होत नाही. विवाह पूर्ण होण्यासाठी मंत्रोच्चार व सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय …

Read More »

दिल्लीतल्या 80 शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी, षडयंत्र की खोडासळपणा?

Ddlhi School Bomb Threat : दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारची सकाळ झाली तीच खळबळजनक बातमीने. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबरोबरच नोएडा आणि गुरुग्राममधल्या जवळपास 80 शाळांना धमकीचा ईमेल (Bomb Threat) आला. शाळांमध्ये बॉम्बे ठेवण्यात आल्याची धमकी या ईमेलमधून देण्यात आली होती. ई-मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याबाबतची माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी तात्काळ सर्व शाळांमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं. डॉग आणि बॉम्ब स्क्वॉडच्या मदतीने …

Read More »

राज ठाकरेंचं अथर्व सुदामेबरोबर कोलॅब! व्हायरल Reel पाहिलात का? दिला महत्त्वाचा संदेश

Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मात्र केवळ इतक्यावरच न थांबता राज ठाकरेंनी प्रसिद्ध रिलस्टार अर्थव सुदामेच्या सोबतीने मराठी तरुण-तरुणींना एक मोलाचा संदेश महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्याच आवडत्या माध्यमातून म्हणजेच रिलमधून दिला आहे. काय आहे या …

Read More »

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग ( Mahidndra and mahindra group) समुहांचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी कायमच भारतात आणि भारताबाहेरही महिंद्राच्या कारच्या प्रसिद्धीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. Auto क्षेत्रामध्ये सातत्यानं सुरु असणारी प्रगती पाहता महिंद्रा समुह या स्पर्धेमध्ये नेमका कसा तग धरू शकेल यासाठी क्षणोक्षणी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये आनंद महिंद्रा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं घेतली जातात.  सोशल मीडिया आणि …

Read More »

‘महाराष्ट्र दिन म्हणजे..’, मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..’

PM Modi On Maharashtra Din: राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला आजच्या दिवशीच 65 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदनाबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेंडावंदन करुन नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र दिनाप्रमाणेच गुजरात राज्याचाही स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी?

Godrej Group Will Be Split In 2 Groups: देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबामध्ये संपत्तीचं वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाटपामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हातपाय पसरलेला गोदरेज उद्योज समूह 2 भागांमध्ये वाटला जाणार आहे. अगदी रिअर इस्टेट पासून ते कस्टमर प्रो़क्ट्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेज समुहाचे 2 भाग होणार आहेत. आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू …

Read More »

भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट! रविवारीच Week Off का?

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: आज 1 मे, म्हणजे जागतिक कामगार दिन! जगभरामध्ये आजचा दिवस श्रमिक वर्गातील लोकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या यांकडे लक्ष वेधण्याचं काम आतापर्यंत जगभरामध्ये अनेक कामगार नेत्यांनी केलं आहे. मात्र आजच्या कामगार दिनानिमित्त आपण अशा एका मराठमोळ्या कामगार नेत्यासंदर्भात जाणून घेणार आहोत ज्याच्यामुळे …

Read More »

Weather News : उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’; कोकणासह राज्याच्या ‘या’ भागात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा …

Read More »

Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा

Maharashtra Din Recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्राची रेसिपी असलेली हा खर्डा आता देशभरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता अनेक हॉटेलांत मिरचीचा ठेचा बनतो. मात्र अस्सल गावरान चव मात्र त्याला येत नाही. गरमा गरम भाकरी आणि झणझणीत ठेचा व जोडीचा कांदा या जेवणाने मराठी माणूसाचे मन आणि पोटही तृप्त होते. झणझणीत ठेचा कसा बनवायचा …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीपेक्षा मच्छरामुळे बसतो मोठा फटका; आकडेवारी करेल थक्क

Mosquito bite : जागतिक आर्थिक मंदीचं संकट सध्या फोफावताना दिसत असून, अनेकांनाच या संकटामुळं फटका बसताना दिसत आहे. कैक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट आलेली असतानाच जिथं एकिकडे देशापुढे हे आर्थिक संकट मोठं होत आहे तिथं दुसरीकडे लहानसा मच्छरही देशाच्या संकटात भर टाकताना दिसत आहे. कारण, मच्छर चावल्यामुळं होणाऱ्या झोपमोडीचे थेट परिणाम निम्म्याहून अधिक भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर होताना दिसत आहे. गुडनाइटने केलेल्या …

Read More »

‘होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन’ शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Sharad Pawar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पुण्यातल्या सभेत शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत.  ‘महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा (Wandering Soul) असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही …

Read More »

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक

Amit Shah Fake Video Case : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राईम (Ahmedabad Cyber Crime) पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघंही आम आदमी (AAP) आणि काँग्रेसशी (Congress) संबंधीत आहेत.अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिटिंग करत ते …

Read More »

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या

Gold-Silver Rate Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आज मंगळवार रोजी वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळाले. MCXवर आज सकाळी 10.15च्या आसपास सोने 372 रुपये म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरले. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71230 रुपये स्थिर झाली …

Read More »

मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, ‘मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..’

Ajit Pawar On Modi Called Sharad Pawar Bhatakti Aatma: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यामध्ये आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधताना त्यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं म्हणताना मोदींनी शरद पवारांचा थेट उल्लेख टळत त्यांना ‘भटकती आत्मा’ असं म्हटलं. यावेळेस मोदींनी दिलेले पक्ष स्थापनेचे, कौटुंबिक राजकीय कलहाचे आणि 2019 मधील …

Read More »

ठाकरेंचा ‘महानालायक’ उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, ‘कितीही शिव्याशाप दिले तरी..’

Bawankule Slams Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी सोलापूरमधील सभेमधून टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?’ असा टोला लगावला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याने आपण …

Read More »