ताज्या

‘….तर ही वेळ आली नसती,’ अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, ‘एका नेत्यामुळे…’

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अखेर भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली जात असून, नाना पटोले (Nana Patole) यांनी तर निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र पक्षाला आरसा दाखवला आहे. अशोक चव्हाणांना सांभाळण्याची जबाबदारी …

Read More »

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे …

Read More »

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: प्रवास करत असताना रेल्वे, बस, खासगी वाहन, टॅक्सी आणि App च्या माध्यमातून पुरवली जाणारी कॅब सुविधा या साधनांची मोठी मदत होते. वेळेनुसार प्रत्येकजम प्रवास करण्याचं माध्यम निवडून त्या माध्यमानं अपेक्षित ठिकाणी पोहोचतो. यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये Ola Uber ची लोकप्रियता आणि त्याहून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेकांना Luxury वाटणारी ही App Based कॅब …

Read More »

‘मला फरक नाही पडत, तुम्ही हवं ते करा,’ विनाहेल्मेट पकडलं म्हणून तरुणाने पोलीस कॉन्स्टेबलचं बोट चावलं

आपण वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेक चालक सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाप्रकारे ते फक्त आपलाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान आपण नियमांचं उल्लंघन केलेलं असतानाही हे चालक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत असतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून पोलिसांना अपशब्द वापरत, मारहाणही केली जाते. पण असं करत आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून आपल्या नावे गुन्हा दाखल होऊ …

Read More »

लेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. शरद पवार बारामती लोकसभा मैदानात तळ ठोकणार आहेत.  शरद पवार बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार सलग चार दिवस विधानसभा मतदारसंघात बैठका …

Read More »

अशोक चव्हाणांच्या बंडानंतर काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सुरू; सर्व आमदारांना नाना पटोलेंचा फोन, म्हणाले…

Congress Alert Over Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या बंडानंतर काँग्रेस नेते अलर्टवर आले आहेत. काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. (Ashok Chavan Join BJP) अशोक …

Read More »

Gold Price Update : सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

Gold Silver Rate Today : भारतातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोना-चांदीच्या दरात मोठे अपडेट पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. अशावेळी आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेऊया.  गर्दीमुळे सोने-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ झाली …

Read More »

देशातील शाळकरी मुलं ‘अनफीट’, आरोग्याबाबत सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Education News: देशातील शाळकरी मुलांसंदर्भात एक सर्व्हेक्षण करण्यात आलंय. या सर्व्हेक्षणातून शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरूस्ती आणि चांगल्या आरोग्याचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. पाच पैकी दोन मुलांचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीर वस्तुमान निर्देशांक योग्य नसल्याचं समजलंय. शिवाय चार पैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित ‘एरोबिक’ क्षमता नाही याची माहिती मिळाली आहे.  …

Read More »

सायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत, तुम्हालाही असा फोन आला तर सावधान

Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये 65893 सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) नोंद झाली होती. तर वर्ष 2021 मध्ये  52974 प्रकरणं नोंदवली गेली होती. धक्कादायक म्हणजे तंत्रज्ञान जसं अद्ययावत होतंय, तसं फसणूकीच्या पद्धतीतही बदल होतायत. सायबर गुन्हेगार अधिक …

Read More »

Railway Job: रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

RRB Technician Recruitment 2024 Notification: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने आरआरबी 2024 कॅलेंडर जाहीर केले आहे. एएलपी, टेक्नेशियन, नॉन टेक्नेशियन, जेई आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  आरआरबी भरती वार्षिक …

Read More »

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर  काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.   भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग …

Read More »

पॅराग्लायडिंगसाठी हवेत उड्डाण घेतलं, महिला पर्यटकासोबत भयानक घडलं.. कुलू-मनालीतील धक्कादायक घटना

Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले …

Read More »

पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक

Pune Crime News : पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं आहे. व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याने पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुण्यातील पौंड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. याबाबत जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत डेहराडूनमधील …

Read More »

Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते…

Worms found in Kellogg’s: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी या व्हिडिओमुळं समाजात काय चाललंय याचीही माहिती मिळते. असाच एक मन विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चॉकोस (Kellogg’s Chocos) खातात. याच केलॉग्समध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय.  सोशल मीडिया युजर @cummentwala_69 वर हा …

Read More »

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता …

Read More »

भारत जोडता जोडता पक्ष सोडला! बड्या नेत्यांनी का घेतला काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय?

Maharashtra Congress : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठं खिडार पडलं आहे. अनेक नेत्यांनी भारत जोडता जोडता काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात होता त्याच नेत्यांनी पक्षाची साथ  सोडली आहे. अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद या बड्या नेत्यांनी  काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.  अशोक चव्हाण यांचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) माजी …

Read More »

कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या …

Read More »

“मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही”

Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला? ते भाजपच्या वाटेवर आहेत का, असे सवाल उपस्थित होत आहेत. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येतेय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षातील …

Read More »

Ashok Chavan : ‘मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष…’, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले…

Satyajit Tambe On Ashok Chavan Resignation : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण जाता जाता 10 आमदार घेऊनच जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र देखील समोर आलंय. अशातच आता …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »