ताज्या

‘सावरकर म्हणायचे, समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण…’; राज ठाकरेंचं ‘मार्मिक’ भाष्य

Raj Thackeray Veer Savarkar Death Anniversary: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं आहे. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला राज ठाकरेंनी एक सविस्तर कॅप्शन देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक भाष्य केलं आहे. सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठ राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर …

Read More »

भिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक

Pune News Today: भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रस्ता परिसरातून एकाला ताब्यात घेतलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातून 14 फेब्रुवारी रोजी एका मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा मृतदेहदेखील आढळला होता. या प्रकरणी संशयितांवर गुन्हादेखील दाखल …

Read More »

‘मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघावरुन सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यामुळे बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार असल्याचे म्हटलं जातंय. अशातच अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावर आता खासदार …

Read More »

पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या कृत्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पतीनं असं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन सखोल तपास सुरु केला आहे. …

Read More »

ज्ञानवापी प्रकरण : व्यास तळघरातील पूजा सुरूच राहणार, कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली

Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयाने  मोठी निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची याचिका फेटाळत व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पुजेचा अधिकार कायम ठेवला आहे. न्यायाधीश रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिक पक्षकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 31 जानेवारी रोजी हिंदू पक्षकारांना वाराणसी जिल्हा न्यायालयाने …

Read More »

माझी व त्यांची…, मोदी-शाहांमधील ‘हे’ 2 गुण आवडल्याने मी BJP सोबत : अजित पवार

Ajit Pawar On Qualities He Liked In PM Modi Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर 9 महिन्यांनी लिहिलेल्या एका पत्रातून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याची कारणं सांगितली आहेत. आपली भूमिका स्पष्ट करणारं एक पत्रच अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam News in Marathi :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. तर 1 मार्चपासून दहावीची बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. याचदरम्यान शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्याचे विद्यार्थ्यांना गुण …

Read More »

‘महाराष्ट्र असा कधीच..’, कायदा सुव्यवस्थेबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, ‘आता सर्रास खून..’

Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यातच या आठवड्यांमध्ये पुण्यामध्ये तब्बल 4 हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात …

Read More »

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या

Nafe Singh Rathee Murder : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात झालेल्या माजी आमदाराच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. नफे सिंग राठी हे एका पांढऱ्या कारमध्ये समोर बसले होते. त्यांची गाडी रेल्वे क्रॉसिंगवर थांबताच दुसऱ्या गाडीतून …

Read More »

शरद पवारांनी राजकारणात संधी दिल्यावरुन टीका करणाऱ्यांना अजित पवार म्हणाले, ‘अपघातानेच मी..’

Ajit Pawar On His Political Journey: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरुन वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीका करताना ज्या शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं त्यांच्याच विरोधात अजित पवारांनी भूमिका घेतल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मे 2023 मध्ये अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेकदा …

Read More »

Budget Session 2024 : आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वसामान्यांना काय मिळणार?

Maharashtra Budget Session News in Marathi : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (26 फेब्रुवारी) सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेराव घालण्याची संधी …

Read More »

Maratha Reservation: जरांगेंचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात! कारवाईला विरोध करत आंदोलकांनी ST जाळली

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Supporter In Police Custody: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर रविवारी दुपारी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा सामाजाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचे पडसाद घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये उमटले असून मराठा आंदोलकांनी या अटकेला विरोध करत एक एसटी बस जाळली आहे. भांबेरी गावात मुक्काम अंतरवाली सराटी येथे रविवारी समाजातील …

Read More »

वेगळी भूमिका अन् भविष्य… अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र जसच्या तसं

Ajit Pawar Letter To People Of Maharashtra: विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकऱ्यांसहीत थेट राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या राजकीय भूकंपानंतर तब्बल 9 महिन्यांनी अजित पवारांनी आपण वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील एक पत्रच महाराष्ट्रातील जनतेला लिहिलं आहे. ‘घड्याळ तेच, …

Read More »

‘…म्हणून मी सत्तेत सहभागी झालो’; 9 महिन्यांनंतर अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Ajit Pawar On Why He Supported BJP: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रामधून राज्यातील जनतेला त्यांनी वेगळी भूमिका का घेतली यासंदर्भातील खुलासा केला आहे. अजित पवारांच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये एक पत्र त्यांनी शेअर केलं असून त्यामध्ये 10 मुद्द्यांमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापैकी एका …

Read More »

‘BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा’, ठाकरेंची टीका; म्हणाले, ‘अनुभवी भ्रष्टाचारी नेते..’

Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: “देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. त्या हुकूमशाहीचे सारथ्य भारतीय जनता पक्ष करीत आहे. आणीबाणी काळात इंदिरा गांधी यांनी देशावर हुकूमशाही लादली व सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य खतम केले म्हणून तेव्हाचा जनसंघ (आजचा भाजपा) लढा देत होता. आज तोच भाजपा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून एकाधिकारशाही, हुकूमशाहीच्या खाईत देशाला ढकलत आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने देशातील सर्वात …

Read More »

‘…तर पोलिसांना कारवाई करावी लागेल’, स्क्रिप्ट कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणतात ‘सागर बंगल्यावर जर…’

Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशा मागणीसाठी सगेसोयरेच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. मला विष देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्यावर येण्याची घोषणा केली …

Read More »

कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर… अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना इशारा

Ajit Pawar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवलाय. मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय. सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आवाहनही मनोज जरांगेंनी दिलंय. जरांगेंनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री …

Read More »

समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात …

Read More »

Manoj Jarange : ‘तोंड सांभाळून बोला…’, प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले ‘जशास तसे उत्तर देऊ’

Pravin Darekar On Manoj Jarange Patil :  मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात (Devendra Fadanvis) आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईला सागर बंगल्यावर येतो.. गोळ्या घाला, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईकडे रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना आपला बळी घ्यायचाय. ते आपली बदनामी करतायेत. आता गोळ्या घातल्या तरी चालतील, मुंबईला जाणारच, असं म्हणत जरांगे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांना आयुष्यातून …

Read More »

पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?

PM Modi Dwarka : भगवा कुर्ता, कंबरेला मोरे असलेले सुरेख पैठणीचा पंचा आणि त्यात मोर पंख…या रुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमद्रात बुडलेल्या द्वारकाचं दर्शन घेण्यासाठी भक्तीची डुबकी घेतली. गोमती घाटावरील सुदामा पूल ओलांडून मोदी पंचकुई बीच परिसरात आले. त्यानंतर 2 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात त्यांनी डुबकी मारली. सुमद्रात खोल पाण्यात स्कूबा डायव्हिंग करत श्रीकृष्णाच्या नगरीत गेले. तिथे त्यांनी अगदी …

Read More »