ताज्या

पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून…’ बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

Illicit relationship: अनैतिक संबंधातून हत्येच्या घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. पण स्वत:च्या पतीचे अनैतिक संबंध रोखण्यासाठी पत्नीने नाट्यमयरित्या चक्क पतीच्या प्रेयसीचेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील सोरोंजी पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. येथे एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा शोध घेताना एकामागोमाग एक माहिती समोर येत गेली. एखाद्या क्राइम सिनेमाला लाजवेल असा घटनाक्रम …

Read More »

मदरशावरील कारवाईनंतरच्या हिंसाचारात चौघांचा मृत्यू, 100+ पोलीस जखमी; Shoot At Sight चे आदेश

Uttarakhand Haldwani Violence: उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरा परिसरामध्ये गुरुवारी बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार उसळला. यानंतर या ठिकाणी झालेली दगडफेक आणि हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. या ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजेच शूट अॅट साईटचे आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हिंसाचारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती एएनआय …

Read More »

Video : ‘शर्म आती है की नही…’; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : काही दिवसांपूर्वी (Pune News) पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी नोंद असणाऱ्या गुन्हेगारांना बोलवून त्यांची ओळख परेड घेतली. जिथं त्यांनी गुन्हेगारी कृत्य न करण्याची तंबी तिथं हजर असणाऱ्या प्रत्येकालाच दिली. ज्यानंतर आता नागपुरातही असंच चित्र पाहायला मिळालं. जिथं नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही धडक कारवाई केली आणि नोंद असणाऱ्या 137 गुन्हेगारांची ओळख परेड घेत …

Read More »

‘घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर’; ‘4 दिवसांपूर्वीच..’

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैयक्तिक वादातून मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. असं असतानाच संबंधित घटना घडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊथ …

Read More »

तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

Abhishek Ghosalkar Shoot Dead: मुंबईमधील दहिसर येथे उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हवर घोसाळकर यांची मुलाखत घेतल्यानंतर मुलाखत संपताना लाइव्ह वेबकास्ट सुरु असतानाच हा गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर मॉरिस भाईनेही आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र काल सायंकाळी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित …

Read More »

Weather News : वीकेंडला कसे आहेत हवामानाचे तालरंग? ‘या’ भागात पाऊस, ‘इथं’ हुडहूडी

Maharashtra Weather News : वीकेंड (Weekend) जवळ आला अर्थात आठवड्याचा शेवट दिसू लागला की अनेकांचीच लगबग सुरू होते ती म्हणजे ही सुद्धी मार्गी लावण्याची. सुट्टीच्या दिवशी घरात बसून राहण्यापेक्षा एखाद्या जवळच्या ठिकाणी किंवा पूर्वनियोजित बेत आखत एखाद्या चांगल्याशा ठिकाणी काही निवांत क्षण व्यतीत करण्याला अनेकांचीच पसंती असते. तुम्हीही त्यातलेच आहात का? या वीकेंडला असा कोणता प्लॅन आखत असाल तर आधी …

Read More »

महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

Dahisar Firing  Abhishek Ghosalkar : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भयानक घटना घडत आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.  राज्यात गोळीबाराच्या घटना कित्येकदा घडल्या. मात्र, कॅमेरासमोर किंवा फेसबुक लाईव्ह करताना असा गोळीबार घडल्याचे याआधी महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. एकूणच राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह करणाऱ्या या घटना आहेत. महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे …

Read More »

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी लढवली अनोखी शक्कल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी अनोखी शक्कल लढवली आहे. घरची सर्वसाधारण परिस्थिती पण मौजमजा करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा …

Read More »

राजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार

Sangli Crime News : पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं. त्यावर उपाय म्हणून पोलीस स्टेशनच्या गेटवरच कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा संतापजनक प्रकार लातूर जिल्ह्याच्या उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घडला. ही घटना ताजी असतानाच ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार करण्यात आला आहे.  सांगलीच्या मिरज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीच्या मिरज येथील महिला …

Read More »

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात …

Read More »

सोनिया नव्हत्या इंदिरा गांधींची पहिली पसंत, ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीला करायचं होतं गांधी घराण्याची सून

Sonia Gandhi And Rajiv Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या जोडीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या लग्नाबाबतचा खुलासा पत्रकार लेखक रशीद किदवई यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. किदवई यांनी अलीकडेच नेता अभिनेता बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकात राजीव गांधी यांच्या लग्नाबाबत खळबळजनक …

Read More »

‘कोणी मेलं तर शाळेला सुट्टी देतात’ हे ऐकून आठवीच्या मुलाने केली पहिलीतल्या मुलाची हत्या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये एका शाळेत पहिलीचा विद्यार्थी अचानक गायब झाला होता. बराच वेळ त्याचा शोध सुरु होता. मात्र दोन दिवसांनी त्याचा मृतदेह शाळेच्या जवळ असलेल्या एका तलावाजवळ सापडला. पोलिसांनी मुलाचा मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मात्र सर्वानांच धक्का बसला आहे. शवविच्छेदनात मुलाच्या डोक्यावर वार केल्याचे समोर आलं. पोलिसांनी तपास केला असता याप्रकरणात हादरवणारी बातमी समोर आली आहे. …

Read More »

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

Matheran Hill Station :  सध्या रोड ट्रीपचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण फिरण्यासाठी लाँग ड्राईव्हचा प्लान करतात. स्वत:च वाहन असलं की अनेक ठिकाणं एक्सप्लोर करता येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असं पर्यटन स्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने …

Read More »

लिव्ह-इनमध्ये राहत असाल तर करा नोंदणी; अन्यथा होऊ शकते 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड

उत्तराखंड विधानसभेत 6 फेब्रुवारीला केंद्रीय नागरी संहिता (Union Civil Code) विधेयक सादर करण्यात आलं. या विधेयकात लिव्ह-इन रिलेशन अॅक्ट 381 चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कायद्यानुसार, उत्तराखंडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या सर्व तरुणांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. इतकंच नाही तर इतर राज्यातील तरुणांना उत्तराखंड राज्यात लिव्ह-इनमध्ये राहायचं असेल तर त्यांनाही रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर संबंधित तरुणांना …

Read More »

‘खरा पाटील असशील तर…’, भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान, ‘तुला एवढी अक्कल नाही का?’

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी (Maratha Reservation) वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हानही दिलं. हिंमत असेल, खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा असं ते म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी …

Read More »

कल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाणे, डोंबिवली या रेल्वे स्थानकात भरपूर गर्दी असते. या स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई लोकलसाठी मागील वर्षीच्या तुलनेत 29 टक्क्यांची अधिक तरतूद केली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)साठी 789 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. MUTPसाठी केंद्र सरकार जितकी रक्कम देते तितकीच राज्य सरकारला …

Read More »

‘….तुमची मस्ती चालणार नाही’, अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम

कोल्हापुरात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांना मारहाण केली होती. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून रात्रभर सुरु असलेले कार्यक्रम, पार्ट्या यामुळे होत असलेल्या त्रासाला शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज यांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली असा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. …

Read More »

काल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, ‘व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..’

Narendra Modi Fairwell Speech On Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देणारं भाषण केलं. यावेळेस मोदींनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यसभेमधून निवृत्त होत असलेल्या मनमोहन सिंग यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी, ‘ते 6 वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्याबरोबर वैचारिक मतभेद राहिले, मात्र त्यांचं देशासाठीचं योगदान फारच मोठं आहे,’ …

Read More »

बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Government Scheme: सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. यात महिलांसाठीही सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. या योजनेंतर्गंत महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. अशातच सरकारची एक योजना आहे ज्यामुळं गर्भवती मातांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जाते. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली …

Read More »

लव्ह, सेक्स अन् धोका! एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स…; नात्याला काळिमा फासणारा प्रकार

Crime News Today: अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका युवकाने तीन लग्न केल्याची घटना घडली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर या तरुणाने दुसरं लग्न केलं. मात्र, त्यानंतरही तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. पतीच्या या वर्तनाला वैतागलेल्या पत्नीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.  पतीच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे असं …

Read More »