ताज्या

रेल्वेच्या ‘या’ शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. …

Read More »

kashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ संकेत

Krishna Janmbhumi Conflict  : श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह आणि संबंधित प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात निकालाच्या प्रतीक्षेत असून, याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयापुढं हिंदू पक्षाच्या वतीनं उत्तर दिलं जाणार आहे. ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा नेमका निकाली निघतो तरी कसा? याचीच उत्सुकता असतानाच आता या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर येत आहे.  अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) उभारण्यात आलेल्या भव्य …

Read More »

BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीला मोठा धक्का तर रवि शास्त्रींसाठी Good News

BCCI Awards 2023: भारतीय क्रिकेटपटूंसाठी आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा आयोजित करम्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये 2 विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे. यापैकी एकाने तर सध्याच्या घडीला आघाडीचे क्रिकेटपटू असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत एका विशेष पुरस्कारावर आपलं …

Read More »

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात …

Read More »

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation Pune traffic changes : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु केलं असून, तिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. जरांगे आणि त्यांच्यासमवेत असणारं हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं असतानाच सध्या ही लाखोंची गर्दी पुणे जिल्ह्याच्या असून, जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला लाखोंचा जनसमुदाय सकाळपासूनच महागणपतीच्या दर्शनासाठी लोटला आहे. इथून पुण्यातून …

Read More »

पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Diesel Price on 23 january 2024 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. तर गेल्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 2 डॉलरने वाढल्या आहेत. असे असतानाही मंगळवारी (23 january 2024 ) सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट झाली आहे. यूपी, बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये आज तेलाच्या …

Read More »

‘..हाच सरकारचा प्रॉब्लेम’, जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..’

-हेमंत चापुडे, रांजणगाव Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Ranjangaon Rally Speech: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसहीत पुण्यातील रांजणगाव येथे पोहचले आहेत. या ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये जरांगे-पाटलांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताना, आपल्याला आरक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच जरांगे-पाटलांनी थेट उल्लेख न करता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही …

Read More »

‘या’ भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?

Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )  विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये अवकाळीच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली …

Read More »

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान…’; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार

Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या …

Read More »

अयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, ‘उद्धवस्त मशिदीच्या..’; भारताचं जशास तसं उत्तर

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी पार पडली. या सोहळ्याशी पाकिस्तानचा तसा थेट काहीही संबंध नव्हता तरीही इस्लामाबादने सोमवारी या राम मंदिराच्या स्थापनेवर टीका केली आहे. राम मंदिराच्या स्थापनेमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं स्पष्ट होतं आहे. थेट भारतीय लोकशाहीवर हे मंदिर काळा डाग ठरेल इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया …

Read More »

‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी..’, अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, ‘नव्या मोगलांना..’

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर …

Read More »

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation Latest Update  : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनं आणि उपोषणं सुरु आहेत. (Manoj Jarange) मनोज जरांने यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. याच आरक्षणाच्या सातत्यपूर्ण मागणीवर शासनानं तोडगा काढण्यासाठी म्हणून काही महत्त्वाच्या तरतूदी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण …

Read More »

Balasaheb Thackeray Birth Anniversary : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात …

Read More »

Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा… मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात …

Read More »

‘राम मार्गा’ने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न!

Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो …

Read More »

उद्योपगपती मुकेश अंबानी सहकुटुंब अयोध्येत, दान केले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत …

Read More »

लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं; थेट गाठलं पोलीस स्टेशन

नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.  मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर …

Read More »

सूर्योदय योजना… राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर PM मोदींकडून देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा

Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.   राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे. सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याचं …

Read More »

‘आरक्षणच आमचा राम, मुंबई हीच अयोध्या…’, किरण माने यांची मराठा आरक्षणावर खरमरीत पोस्ट!

Kiran Mane Viral Post : मराठी अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. किरण माने (Kiran Mane) यांनी 15 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून उद्धव ठाकरेंसोबत येण्याचा निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी राजकारणात उडी मारली होती. अशातच आता किरण माने …

Read More »