ताज्या

वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना मिळाला 8 लाखांचा ट्रॅक्टर; आता करतात बंपर कमाई

Buldhana News :  सब्र का फल मीठा होता है… अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव बुलढाणा येथील एका 70 वर्षांच्या आजीबाईंना आला आहे. वयाच्या  70 व्या वर्षी आजीबाईंना शासकीय योजनेतून 8 लाखांचा ट्रॅक्टर मिळाला आहे. या ट्रॅक्टरमुळे आजी बंपर कमाई करत आहेत.  विकसित भारत संकल्प यात्रेचा बुलढाण्यातील टप्पा सुरू झाला आहे. ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना सरकारच्या योजनांची …

Read More »

रेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Ration Card Name Add: रेशनिंग कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. भारत सरकारकडून रेशन कार्ड जारी करण्यात येते. ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवाशी प्रमाणपत्र म्हणूनही रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की, गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतात.  रेशन कार्डचे फायदे रेशनिंग कार्ड हे एक वैध ओळखपत्र आणि रहिवासी दाखला आहे. याचा …

Read More »

Driver Strike: स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर…; शिक्षणमंत्र्याचा थेट इशारा

Truck Driver Strike School Bus Operator:  केंद्र सरकारने हिट अ‍ॅण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी या संपाचा दुसरा दिवस असून याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांच्या संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या …

Read More »

Savitribai Phule Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे

Savitribai Phule Jayanti : देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे.  सावित्रीबाई फुले त्यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी केली जाणार …

Read More »

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी… पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: देशासह राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक (Truck Drivers) कालपासून संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली.  …

Read More »

…म्हणून अयोध्येचा निकाल लिहिणाऱ्या जजचं नाव जाहीर केलं नाही; चंद्रचूड यांनी सांगितलं खरं कारण

Ayodhya Ram Mandir Supreme Court Verdict: अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला 4 वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांनतर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी सोमवारी अयोध्या प्रकरणासंदर्भातील एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या बांधकामाला परावानगी देण्याचा निर्णय लिहिणाऱ्या न्यायाधीशांचं नाव जाहीर का करण्यात आलं नाही याबद्दल चंद्रचूड यांनी खुलासा केला आहे. राम मंदिर वादग्रस्त जागेवर …

Read More »

लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? अधिकचा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो?

Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  इंग्रजी कॅलेंडर सौर …

Read More »

धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते…

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना हा प्रवास जर लांबचा असेल तर, तासनतास एकाच ठिकाणी बसून न राहता काही मंडळी ट्रेनमध्ये फेरफटका मारतात. रेल्वेगाडीच्या दारापाशी जाऊन उभे राहतात. रेल्वेगाडी तिच्या अपेक्षित स्थानकाकडे कूच करत असताना त्यातून प्रवास करणाऱ्यांचीसुद्धा आपआपली कामं सुरु असतात. त्यात रेल्वे कर्मचारीही आलेच. प्रवाशांना खाणं-पिणं पुरवण्यापासून त्यांना अंथरून पांघरुण देण्यापर्यंतची काळजी ही मंडळी घेतात. पण, याच …

Read More »

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, ‘माझं ट्रक चालकांना समर्थन कारण…’

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. भाज्यांचा पुरवठ्याला बसलेल्या फटक्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्यात, इंधनाचा पुरवठा कधीही खंडित होईल या भीतीने पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, कल्याण, सातारा, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये …

Read More »

RTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, ‘तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत’

Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वामध्ये (Business) मोठं नाव कमवून महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) या उद्योगसमुहाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी कायमच तरुणाईच्या मनात घर केलं आहे. तरुणाईला भावणाऱ्या कल्पनांना दुजोरा देत, त्यांना प्रोत्साहन देत आणि सतत नवनवीन संकल्पनांवर चर्चा करत इतरांचेही सल्ले विचारात घेण्याच्या आणि सर्वांसोबत पुढे जाण्याच्या शैलीमुळं आनंद महिंद्रा अनेकांच्याच आवडीचे. म्हणूनच की …

Read More »

Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब …

Read More »

पेट्रोल पंपांवर रांगा, भाज्या महागल्या, 50 हजार मृत्यू अन्… ट्रक चालकांनी का पुरकारलाय संप?

Truck Driver Strike Fuel Shortage: नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकरे आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपवार जाणार असल्याने इंधन तुटवडा निर्माण होऊ गाड्यांमध्ये इंधन भरता येणार नाही अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. याच भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार …

Read More »

Viral : ‘ही तर सुपर मॉम’; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल

New Year 2024 Time Table For Daughter : नवीन वर्ष, नवा संकल्प हा विचार अनेकांचा असतो. अगदी आपली दिवसभराची सगळी काम सुरळीत होण्यासाठी अनेकजण टाइम टेबल बनवतात. असंच एक टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. एका आईने चक्क तिच्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे टाइम टेबल सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतंय. हल्लीच्या मुलांचा बराचसा …

Read More »

Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठेसाठी राम लल्लाची मूर्ती ठरली? ती का आहे इतकी खास?

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू राम यांच्या प्रतिष्ठापनेची वेळ जसजशी जवळ येत आहे, तशी तयारीही पूर्ण होताना दिसतेय. यासाठी प्रभू रामाच्या एका मूर्तीचा फोटो समोर आला आहे.  कर्नाटकचे योगीराज अरुण हे याचे शिल्पकार आहेत. शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचे अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती असून अधिकृत माहिती मात्र मिळालेली नाही.  …

Read More »

Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: भारतात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 चे देशातील अनेक भागांमध्ये रूग्ण आढळून येत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 200 च्या जवळपास पोहोचली आहे. INSACOG च्या आकडेवारीनुसार, JN.1 सब व्हेरिएंटची एकूण रूग्णसंख्या 196 आहे.  INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील …

Read More »

“टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा…”, संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात…

Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation : मराठा आरक्षणबाबत (Maratha Reservation) महत्वाची बैठक उद्या पार पडणार आहे. यामध्ये समितीने घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जाईल. सीएम एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार असल्याने यावेळेस वेगवेगळ्या विभाग सचिव उपस्थितीत राहणार आहेत. मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी मुंबईत (Mumbai) येण्याचा अल्टीमेटम दिला होता. त्याआधी मराठा आरक्षण विषय …

Read More »

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद; फेसबुक स्टेटस ठेवत शिंदे गटाचा भाजपला इशारा?

Maharashtra Politics : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महायुतीत शिमगा सुरु झालाय, निमित्त ठरलंय ते रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा.. शिवसेना-भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी भाजपनं सुरु केल्याचं समजतंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. चव्हाणांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याचंही सुत्रांकडून समजतंय. भाजपच्या या तयारीमुळे शिंदे गट अस्वस्थ झालाय.  भाजप आणि शिंदे गटात धुसफूस शिंदे …

Read More »

धारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा

Dharavi Redevelopment: 19 वर्ष रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांना मिळाला आहे. अदानी समूहाकडून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. अदानी समूहाकडून धारावीत अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. धारावीच्या पुर्नविकासासाठी अदानी समूहाने मेगा प्लान तयार केला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा कायापालट केला जाणार आहे. नेमका काय आहे हा प्लान जाणून घेऊया.  धारावीसाठी काय …

Read More »

“22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Atul Bhatkhalkar demand public holiday : गेले कित्येक वर्ष ज्याची सर्वांना आतुरता होती, अशा अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या दिवशी देशभरात दिवाळा साजरी केली जावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. …

Read More »

7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

Nashik News : नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपण नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे 7 वर्षाच्या मुलाला 40 टाके पडले आहेत. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  येवला तालुक्यात व शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात …

Read More »