ताज्या

Health Tips : ‘ही’ फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Fruit Side Effect News in Marathi : आजच्या खराब जीवनशैलीमुळे तंदुरुस्त राहणे देखील कठीण झाले आहे. निरोगी आरोग्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची योग्य वेळ असणं देखील महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात प्रत्येक गोष्ट खाण्यासाठी एक वेळ दिली आहे. त्यानुसार फळ खाण्याबद्दलही आहारात काही नियम देण्यात आले आहेत. जसे की अनेकांना ही गोष्ट ठाउक नसेल की कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  सोनाई फिल्म …

Read More »

‘त्या’ एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं ‘ठाणे’ कनेक्शन

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका व्यक्तीवर अफवा पसरवत लोकांमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप आहे, पोलिसांनी दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. या व्हिडीओतून ट्रक चालकांना घाबरवत एक खोटी अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे ट्रक चालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.  पोलिसांनी तपास केला …

Read More »

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 …

Read More »

Petrol Diesel Price : मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price on 19 Jan 2024 : गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची …

Read More »

तुमच्या EMI चा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात…

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Union Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण विद्यमान एनडीए सरकारच्या दुसऱ्या अंतरिम अर्थसंकल्प (VOTE ON ACCOUNT) सादर करणार आहेत. पण त्याआधीच अत्यंत महत्वाचं विधान अत्यंत महत्वाच्या व्यक्तीने केलं आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (WORLD ECONOMIC FOURM) सध्या जगभरातले अर्थकारणे धुरीण दररोज जागतिक अर्थव्यवस्थेविषयी चर्चा चर्वण करतायत. भारतही …

Read More »

पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण

प्रताप नाईक, झी मीडिया, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूच्या लोकार्पण केले होते. तसेच नाशिक येथे युवा महोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबत अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी …

Read More »

Horoscope 19 January 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तींची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते!

Horoscope 19 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. स्वतःवरील कामाचा भार …

Read More »

‘तातडीने तोडगा काढा’, अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना …

Read More »

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? समोर आली अपडेट

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिरातील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अतिशय भव्य असणार आहे. देशभरातील रामभक्त अयोध्या राम मंदिर सोहळा पाहणार आहेत. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी अनेक आस्थापनांना सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंका, विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अयोध्या राम मंदिराच्या …

Read More »

एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा! नारी शक्तीच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या …

Read More »

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं …

Read More »

महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच

Most Beautiful village In Maharashtra: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा असा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही साधू-संताची भूमी असली तरी निसर्गाचेही वरदान राज्याला लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला …

Read More »

भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिली; काँग्रेसचा गंभीर आरोप

Goa News : गोवा काँग्रेसने भाजप सरकरावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भाजप सरकाने डिफॉल्टर वेदांत कंपनीला बेकायदेशीरपणे खनिज निर्यातीची परवानगी दिल्याचा आरोप गोवा काँग्रेसने केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डिफॉल्टर कंपनीकडून होणारी निर्यात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट भाजप सरकार खाण थकबाकीदार यांच्यावर मेहरबान असल्याचा …

Read More »

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्…; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत …

Read More »

गुगलमध्ये नोकरी, 2.2 कोटी पगार, वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती.. कोण आहे हा तरुण?

Who is Daniel George : गुगल कंपनीत नोकरी मिळवणं सोपं नाही. यासाठी उच्च शिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता आहे. गुगलची (Google) हायरिंग प्रोसेस खूप कठीण आहे. अनेक इंटरव्ह्यू राउंडनंतर सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाते. प्रतिभा आणि कौशल्य असेल तर अगदी तरुण वयातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते. गुगलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत. ज्या वयात नोकरीची सुरुवात …

Read More »

अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या …

Read More »

ऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात ‘या’ समस्या

How harmful is too much sitting : ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो. कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकाच जागी तासन् तास बसून काम पूर्ण करावे लागते. काम तर पूर्ण होतेच पण त्याचे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे एकाच जागी बसून सतत काम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे एकाच जागी तासन् तास बसण्यापूर्वी काळजी घेतली …

Read More »

Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असलेल्या भव्य समारंभाला 22 जानेवारीला सुरुवात होणार आहे. विश्वस्त मंडळाने सर्व उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी व्यवस्था उभारली आहे. त्यांना विशेष भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे प्राथमिक विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

तो पुन्हा येतोय! जर्मनीत शस्त्रक्रिया यशस्वी, ‘या’ तारखेला मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका टीम इंडियाने (Team India) 3-0 अशी जिंकलीय आणि आता भारतीय क्रिकेट संघ जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. यादरम्यान टीम इंडियाला गुडन्यूज मिळालीय. टी20 स्पेशलिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) लवकरच मैदानावर परतणार आहे. जर्मनीत सूर्याच्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया (Groin Surgery) झाली असून पुढच्या आठवड्यात तो भारतात परतणार आहे. भारतात आल्यानंतर सूर्यकुमार बंगळुरुमधल्या नॅशनल …

Read More »