ताज्या

बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न… डोळ्यात पाणी आणणारं उत्तर

Uttarkashi Tunnel Collapsed News : उत्तराखंड बोगद्यात (Uttarakhand Tunnel) अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी सलग चौथ्या दिवशी बचावकार्य (Rescue Operation) सुरु आहे. कामगारांना वाचवण्यासाठी  दिल्ली मेट्रो, नॉर्वे आणि थायलंड इथल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जात आहे. बोगद्यात जवळपास 40 कामगार अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या 40 कामगारांमध्ये एकआहेत उत्तराखंडच्या कोटद्वार इथं राहाणारे गबर सिंह नेगी (Gabar Singh Negi). गेल्या तीन दिवसांपासून गबर …

Read More »

डोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले ‘हा तर हाय-टेक ऑईली डोसा’

डोसा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. रस्त्यावर लागलेल्या स्टॉलपासून ते मोठ्या हॉटेलापर्यंत अनेक ठिकाणी डोसा हा मेन्यूचा भाग असतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत, अनेकवेळा तो ताटात असतो. त्यात डोसा हा वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जात असल्याने तो सतत खाऊन कंटाळाही येत नाही. साऊथ इंडियन डिश असणारा हा डोसा तयार केला जात असतानाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. …

Read More »

Viral Video : ‘पल पल तेरी याद…’ सपना चौधरीच्या गाण्यावर मास्टर साहेबांचा डान्स, महिला शिक्षिकांनीही मारले ठुमके

Teachers Diwali Viral Dance Video : दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण…आपल्या प्रियजन आणि कुटुंबासोबत धमाल मस्ती करण्याचा हा सण…सोशल मीडियादेखील दिवाळीमय झाली आहे. सोशल मीडियावर दिवाळीची सण, पूजा, रांगोळी, सजावट इत्यादी असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. त्यात धमाल मस्ती करतानाचे दिवाळी पार्टीमधील डान्स व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच दिवाळीत नवनियुक्त शिक्षकांनी केलेला डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल झाला …

Read More »

BhauBeej 2023 : भाऊबीजेला लाडक्या बहिणीला द्या ‘हे’ खास गिफ्ट, आयुष्यभर लक्षात राहील!

BhauBeej Gifts Diwali 2023 : भावाबहिणीच्या नात्यातील आपुलकी साजरी करण्याचा हा दिवस. भाऊबिजेच्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैभवासाठी प्रार्थना करते. आर्थिक नियोजन करताना कुटुंब आणि नात्यांचे महत्त्व हा सण अधोरेखित करतो. कुटुंबात परस्पर सहकार्याचा आणि आर्थिक ज्ञान एकमेकांशी वाटून घेण्याचा संदेश भाऊबिजेच्या निमित्ताने आपल्याला मिळतो. तुम्हीही तुमच्या बहिणीवर प्रेम करत असाल तर तुम्ही तिच्या भविष्याचा विचार करून आर्थिक मदत …

Read More »

Subrata Roy : कोण आहे सुब्रत रॉय सहारा यांची पत्नी? भारतात नाही तर ‘या’ देशात राहतो संपूर्ण परिवार

Subrat Roy Family Citizenship of Macedonia :  देश-विदेशात सहारा श्री नावाने लोकप्रिय असलेले सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक आणि प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. सुब्रत रॉय हे एका गंभीर आजाराने पीडित होते त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या दुःखद माहितीनंतर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. सहारा श्री यांच्या निधनानंतर अचानक त्यांच्या कुटुंबियांची चर्चा व्हायला लागली. आता त्यांचे संपूर्ण कुटूंब …

Read More »

कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास… हायकोर्टाचा मोठी निर्णय

Dog Bite Compensation : देशभरात भटक्या कुत्र्यांची (Stray Dog) समस्या बिकट बनली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण यानंतरही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाहीए. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्या त्या महापालिकांची (Municipal) असते. पण आजही भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात महापालिकांना यश आलेलं नाही. श्वानांची नसबंदी हा तर केवळ फार्सच ठरत …

Read More »

Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

Viral Video :  फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळीचा सण साजरा केला जातो. फटाके हा ज्वलनशील पदार्थ आहे. यामुळेच फटाके फोडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडित अगदी खतरनाक पद्धतीने फटाके फोडण्यात येत आहेत. डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी करण्यात आली आहे. असा भयानक पद्धतीने फटाके फोडणाऱ्या या वाहनचालकाचा पोलिस …

Read More »

मासे खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; पापलेट, सुरमईसह 54 मासे ताटातून गायब होणार!

प्रणव पोळेकर झी24 तास रत्नागिरी: पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या – तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर आपल्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. …

Read More »

पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई

Best Post Office Saving Scheme: पोस्टात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतच्या नावाने गुंतवणुक करता येऊ शकते. आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही भारतातील नागरिकांचा सरकारी योजनांवर व पोस्टाच्या योजनांवर विश्वास आहे. पोस्टाकडून नागरिकांसाठी विविध सेव्हिंग स्कीमच्या योजना जाहिर केल्या जातात. काही योजनांमध्ये फक्त व्याजाच्या मदतीने लाखोंची कमाई केली जाऊ शकते. काय आहे या योजनेचे नाव आणि त्याची वैशिष्ट्यै जाणून घेऊया.  …

Read More »

‘गैरसमज झाले असतील तर…’; अजित पवार गोविंदबागला आले नाहीत असं म्हणताच शरद पवारांचं उत्तर

NCP Chief Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग येथील निवासस्थानी आज दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याचसंदर्भात शरद पवारांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी समज-गैरसमज करण्याची गरज नसल्याचा सल्ला …

Read More »

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर द्या सोन्याची भेटवस्तू; सोनं-चांदीचे दर इतक्या रुपयांनी स्वस्त

Gold-Silver Price Today 14 November 2023: आज दिवाळी पाडवा आहे. पाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळं या दिवशी सोनं खरेदी केले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दागिने करणार आहात तर आजच जाणून घ्या सोन्याचे दर.  गुड रिटन्सनुसार, आज 14 नोव्हेंबर रोजी प्रति 10 ग्रॅम 22 …

Read More »

भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन …

Read More »

‘मला असं वाटतं की…’; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या या फॅमेली गेट टू गेदरला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यंदा अनुपस्थित आहेत. शनिवारीच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त  प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. याच वर्षी मे …

Read More »

महाराष्ट्रासहीत 5 राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त! पाहा आजचे Petrol- Diesel रेट

Petrol And Diesel Price in Maharashtra November 14, 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड 78.48 डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल 82.52 डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज …

Read More »

सुतळी बॉम्बच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, फटाक्यामुळे दिवाळी ठरली शेवटची

Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. …

Read More »

Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने ‘जान’चा फोन उचलला अन्…

Trending Video : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका मुलीचं गुप्त आईसमोर उघड झालं आहे. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये…खरं तर असा प्रसंग कोणी कोणी अनुभव आम्हाला नक्की सांगा. चुकीच्या वयात मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये असं …

Read More »

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला …

Read More »

VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. …

Read More »

‘ही दिवाळी पहिल्यासारखी नाही..’ Raymond चे गौतम सिंघानियांचा घटस्फोट, 32 वर्षाचा मोडला संसार

रेमंडचे नाव प्रत्येकाने ऐकले असेलच… एक काळ असा होता की, प्रत्येक लग्नात रेमंडची भूमिका खूप महत्त्वाची असायची. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड्स टेक्सटाईलचे मालक गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी राहणार …

Read More »

PM नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची घोषणा, ना पॉलिसी, ना शेअर, बँकेत फक्त…

PM Modi Total Income: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची (Property) घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही जीवन बीमा पॉलिसी (Policy) नाही. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीक संपली आहे. पीएम मोदी यांच्या खात्यात हजाराहून कमी म्हणजे केवळ 574 रुपये आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत पीएम मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पीएम मोदी यांच्याकडे कोणताही शेअर  नाहीए, …

Read More »