ताज्या

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा की अजित पवारांचा?

Ajit Pawar vs Sharad Pawar:  शरद पवार, अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार गटाने 9 हजार शपथपत्र आयोगाकडे सादर केलीयत. अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. समर्थन …

Read More »

HR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा

Viral Football Match Poster News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे व्हायरल झालाय म्हणजे एक फोटो. सोशल मीडियावर सध्या या फोटोची चागंलीच चर्चा रंगलेली आहे. फूटबॉलची मॅच सुरू असताना अनेक गोष्टी या डोळ्यांना आकर्षित करतात… म्हणजे काहीतरी आगळंवेगळं दिसतं. कधी कोणी कपल किस करतंय… कधी कोणी तरूणी ही डान्स करतेय… कधी कोण उड्या मारतंय किंवा कधी कोणाची रिऐक्शन ही चर्चेत …

Read More »

गुटखा खाऊन अंगावर थुंकले, नंतर सॉरी म्हणत 3.5 लाख लुटले; चोरांची हैराण करणारी मोडस ऑपरेंडी

पैसे घेऊन प्रवास करताना किंवा अंगावर दागिने घातलेले असताना रस्त्यांवर पाळत ठेवून असलेल्या चोरांपासून सावधान राहा असं पोलीस वारंवार सांगत असतात. हे चोर अनेकदा रस्त्याच्या किनारी पाळत ठेवून बसलेले असता. एखाद्याला लुटताना ते दरवेळी चाकू किंवा इतर शस्त्राचा धाक दाखवतील असं नाही. सध्याचे चोर अत्यंत शातिरपणे ही चोरी करतात. दरम्यान, असाच एक प्रकार सध्या समोर आला असून, ही मोडस ऑपरेंडी …

Read More »

मोलकरीण बनून घरात शिरली, गतीमंद मुलाबरोबर काढले लग्नाचे खोटे फोटो; 200 कोटींसाठी रचला खतरनाक प्लान

Treniding News : पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी टोळी (Gang) अतिशय हुशारीने श्रीमंत व्यक्तीना लुबाडत होती. एका डॉक्टरला लुबाडण्याआधी या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील एक महिला मोलकरीण बनून डॉक्टरच्या घरात शिरली. त्यानंतर डॉक्टरच्या गतिमंद मुलाबरोबर खोट्या लग्नाचे खोटे फोटो (Fake Marriage Photo) काढले. या फोटोंच्या आधारे डॉक्टरला ब्लॅकमेल करत या टोळीने त्याची 200 कोटींची मालमत्ता …

Read More »

दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर नेमकी कुठून आली? अखेर झाला खुलासा, ‘प्राणी तस्करीचा…’

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी मगरीचे पिल्लू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. ही मगर शेजारीच असणाऱ्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचा आरोप मनसेने केला होता. यानंतर वनविभागाने या प्राणीसंग्रहालयावर धाडही टाकली होती. दरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सीसीटीव्ही शेअर केलं असून, ही मगर शेजारच्या प्राणीसंग्रहालयातूनच आल्याचं सिद्ध केलं आहे.  संदीप …

Read More »

‘अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ’ हे ऐकताच फडणवीस म्हणाले, ‘जो राजकारणात…’

Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच फडणवीस यांनी या विषयावरुन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण स्पष्टपणे काय ते सांगितलं आहे असं म्हटलं आहे. …

Read More »

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या …

Read More »

‘अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू’, फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, ‘6 महिन्यात…’

Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना भाजपाच राज्यातील दादा पक्ष असेल असं म्हटलं होतं. यानंतर आता फडणवीस यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपा अजित पवारांना योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री बनवणार असल्याचं …

Read More »

धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया महिन्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल 20 हजार मानसिक रूग्ण (mental disorders) आढळल्याने खळबळ उडाली आहे. झोप न येणे, निराश वाटणे, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना …

Read More »

मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की…

mumbai municipal corporation : पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंगी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शोध मोहीम राबविली आहे. या शोध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डेंगी आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. नागरिकांनीदेखील त्यांच्या …

Read More »

एका गणिताच्या प्रश्नानं नेटकऱ्यांनाच कोड्यात टाकलं; याचं उत्तर वाचून धक्काच बसेल

Viral Maths Question Easy Answer : लहानपणी आपल्या सगळ्यांनाच गणिताच पेपर आला की घाम फुटायचा. आपल्यांपैंकी सर्वच जणं काही गणित या विषयाला घाबरायचे असे नाही. आज अशी अनेक लोकं आहेत जे मोठे गणितज्ञही आहेत. परंतु काहींना मात्र गणित या विषयाची फार भीती वाटायची. काहींनी जमायचेही नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर असाच एक गणिताचा प्रश्न चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. सध्या …

Read More »

घरात अघोरी पूजा, गुप्तधन शोधण्यासाठी खड्डा खोदला अन् तिथेच घात झाला, एकाचा मृत्यू

श्रीकांत राऊत, झी मीडिया Yavatmal Secretly Money: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काळी जादू, गुप्तधन मिळवण्याचा हव्यास यातून गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गुप्तधन शोधण्यासाठी घरात भुयार खोदत असतानाच एक भयंकर घडलं अन् त्यामुळं एकावर मृत्यू ओढावला आहे. (Crime News Today) गुप्तधन शोधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंज लाड येथील विनेश कारिया यांच्या जुन्या …

Read More »

आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

सोलापूर : नांदेडच्या शासकीय रुग्णालायत गेल्या 48 तासात मृत्यूचं (Death) तांडव पाहिला मिळालं. दोन दिवसात तब्बल 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे.  या घटनांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील सुविधांवर प्रश्नचिन उपस्थित केला जात असताना आता खुद्द आरोग्य मंत्र्यांच्याच (Health Minister) मतदारसंघात एका बालकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या भूमपरांडामध्ये ऑक्सिजनअभावी (Oxygen) अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना …

Read More »

आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच; लग्नासाठी दबाव आल्यावर असं काही केल की पोलिसही हादरले

Up Crime News : उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.  एका तरुणाचे त्याची प्रेयसी तसेच तिच्या आईसोबत देखील प्रेमसंबध होते. मात्र, ज्यावेळेस लग्नासाठी दबाव आला तेव्हा त्याने असं काही केले त्याला प्रेयसीचा बळी द्यावा लागला. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिस देखील हादरले.  नेमकं आहे काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत  एका अल्पवयीन तरुणीने गळफास लावून …

Read More »

पुराणातील हिंदू ऋषींच्या नावावरून मुलांची नावे आणि अर्थ

Indian Baby Boy Names And Meaning :  मुलांची नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात. मुलांवर कायम मोठ्या व्यक्तींचा कृपाशिर्वाद असावा असं कायम वाटत असतं. हिंदू संस्कृतीत पुराणातील ऋषींचे अनन्य साधारण महत्त्व होते. ऋषीमुनींच्या नावावरून मुलांना नावे ठेवण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल. तर खालील नावांचा नक्की विचार करा.  आता नावं ठेवताना पालक पुन्हा एकदा जुन्या नावांचा विचार करतात. जुनी …

Read More »

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर…

Delivery Boy’s Wife Absconding: ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा टिंकू यादव याने लाखो रुपये खर्चून आपल्या पत्नीला शिकवले मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीने त्याला दगा दिला. पत्नीने धोका दिल्यानंतर टिंकू यादव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी त्यांने नगर ठाण्यात त्याच्या पत्नी व प्रियकराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.  …

Read More »

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात …

Read More »

सुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना

Viral Video : जर तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांच्याकडे लक्ष्य ठेवा. कारण कधी कोणती घटना घडेल याचा काही अंदाज नाही. कारण अनेक वेळा मुलं असा काही खोडसाळ करतात की तो त्यांच्या जिवाला धोका पोहोचवू शकतो. असाच काहीसा प्रकार तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमध्ये (hyderabad) घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) …

Read More »

‘हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,’ राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले ‘त्यांची..’

राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत राहुल नार्वेकर आपल्या मतदारसंघातील नागरिकांवर संतापलेले दिसत होते. संजय नार्वेकर कुलाबा, कोळीवाडा या मतदारसंघात विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी काही तक्रारी केल्या होत्या. यानंतर राहुल नार्वेकर भडकले आणि इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही. एक-दोन लोकांना घेऊन चालणारा माणूस मी नाही अशा शब्दात सुनावलं …

Read More »

Sikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता

Sikkim Floods : सिक्कीममध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं मोठं संकट ओढावलं आहे. इथं उत्तराखंड आणि हिमाचल प्रांत पूराच्या माऱ्यातून सावरत असतानाच तिथं सिक्कीममध्ये आता नैसर्गित आपत्तीमुळं अनेक संकटं ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर सिक्कीमस्थित ल्होनक तलावापाशी अचानकच ढगफुटी झाल्यामुळं तिथून वाहणाऱ्या नदीची पाणीपातळी अनपेक्षितरित्या झपाट्यानं वाढली आणि आजुबाजूचा परिसर जलमय झाला.  लष्कराच्या अनेक तुकड्या इथं विविध तळांवर तैनात असल्यामुळं त्यांच्यावरही या …

Read More »