ताज्या

‘गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य

Jalna Maratha Reservation Protest: जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी ग्वाही दिली आहे. मात्र यानंतरही मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवून …

Read More »

वाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune Crime) सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात महावितरणमधील (Mahavitaran) एका वरिष्ठ तंत्रज्ञाचा (टेक्निशियन) तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोहर गार्डनजवळील खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली …

Read More »

वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Crime News : बिहारमध्ये (Bihar Crime) लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं आहे. या घटनेमुळे बिहारच्या गोपालगंजमध्ये (Gopalganj) खळबळ उडाली आहे. आरोपी भावाने कुदळीने मोठ्या भावाची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला (Bihar Police) अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. बिहारच्या …

Read More »

वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का? राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Udhhav Thackrey : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  वटहुकूम केंद्र काढतं हे फडणवीसांना माहिती नव्हतं का?  असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाटी जबाबदारी घेत देवेंद्र …

Read More »

अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि  निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आलं आहे. 16 लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट  करण्यात आलं आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली …

Read More »

Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video

leopard In Pune Dive Ghat : पुणे शहर म्हणजे चहुबाजुने डोंगरांनी वेढलेलं शहर… अगदी कपबशीतल्या बशीसारखं… त्यामुळे अनेकदा जंगली प्राणी शहरात दिसल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा जंगली प्राणी म्हणजे बिबट्या, वाघ, सिंह यांसारखे प्राणी मानवी वस्तीत येतात आणि पाळीव प्राण्याची शिकार करतात. तर अनेकदा माणसांवर देखील हल्ला झाल्याचं पाहण्यात आलं आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत पुणे शहरात (Pune News) वाढत …

Read More »

ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल

Delhi Auto Rikshaw: ट्रॅफिकमधून वाट काढण्यासाठी तुम्ही काय करता? सिग्रल सुटण्याची वाट पाहता? गर्दी कमी होईपर्यंत थांबता? जास्तीत जास्त हॉर्न वाजवता! पण दिल्लीतला एक रिक्षावाला या सर्वांच्या पलीकडे गेलाय. त्यामुळेच दिवसभर तो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.  दक्षिण दिल्लीतील हमदर्द नगरमधील संगम विहार परिसरात रोज ट्रॅफिक जाम असते. अनेक गाड्या इथे ताटकळत असतात. पण या रिक्षावाल्याने ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी …

Read More »

अर्रर्र कॅमेरा सुरू आहे…; लाइव्ह असतानाच रोमँटिक झाले सचिन-सीमा, Video Viral

Sachin -Seema Video Viral: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरमुळं देशात चांगलीच चर्चा रंगली होती. नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणा नावाच्या तरुणासोबत पबजी खेळता खेळता ती प्रेमात पडली त्यानंतर पाकिस्तानची सीमा ओलांडत ती चार मुलांसह भारतात आली. सीमा भारतात आल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. सीमा हैदर आणि सचिन यांचे फोटो व्हिडिओही सोशल मीडियात ट्रेंड होत असतात. अशातच सीमा आणि सचिनचा एक …

Read More »

तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Who Is Manoj Jarange: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एका घटनेनं ढवळून निघालं आहे. ही घटना म्हणजे जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर केलेला लाठी चार्ज. या प्रकरणाचे पडसाद मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटत आहेत. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे. मात्र …

Read More »

आईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात ‘ही’ लक्षणे

Unloved Daughters: आईविना माया विश्वात नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आईच्या प्रेमाला कुठेच पर्याय नसतो. आईला आपण देवाची उपमा देतो. पण सर्वांच्याच नशिबी हे नसते. दुर्देवाने काही मुलांना आईचे प्रेम मिळत नाही. त्यांना सतत आईचा राग, दुर्लक्ष, द्वेष याचाच सामना करावा लागतो. हीच मुले मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यावर या नात्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया. अशावेळी विशेषत: तरुणींनीमध्ये …

Read More »

बुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा ‘हा’ शेअर, 6 महिन्यात पैसे डबल

RVNL Multibagger Stocks: 27 मार्च 2020 रोजी अवघ्या 12 रुपयांना मिळणाऱ्या शेअर्सने त्याच्या गुंतवणूकदारांना 1000 पटीहून जास्त नफा मिळवून दिला आहे. आज त्या 12 रुपयांच्या शेअर्सची किंमत 159 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. होय. आपण रेल विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्सबद्दल बोलत आहोत.  शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 5.65 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. त्यानंतर तो 7.40 रुपयांनी वाढून 138.45 …

Read More »

‘…तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा’; ‘मराठवाडा बंदी’चा उल्लेख करत राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला

Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जालन्यामध्ये जाऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. अंतरवाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलकांना उद्देशून एक छोटं भाषण केलं. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारणी केवळ तुमचा वापर करुन घेतात असं सांगितलं. राज ठाकरेंनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र …

Read More »

ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी

PM Modi and R Praggnanandhaa Meeting: भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यापासून तो सेलिब्रिटी बनला आहे.अंतिम सामन्यात तो सध्याच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला. असे असले तरी त्याच्या या स्पर्धेतील प्रभावी खेळीमुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील टूर्नामेंट दरम्यान सोशल मीडियावर तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे अनेक वेळा कौतुक …

Read More »

Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप…, चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल

Chandryan-3: 23 ऑगस्ट रोडी चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यापासून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत मोहिमेची माहिती देत आहे. आताही इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटलं आहे की विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले आहे.  इस्रोचा Hop Experiment …

Read More »

दोन बायकांचा एकच नवरा! ‘ही’ अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

Husband Wife News : विवाह बाह्य संबंध, एक बायको असताना दुसरं लग्न अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येतं आहे. एक लग्न झालं असताना नवऱ्याची दुसरी बायको असल्याचं समजतं तेव्हा अशी प्रकरणं फॅमिली कोर्टात जातात. अशावेळी फॅमिली कोर्ट आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे (Family Counseling Centre) यांच्यासमोर अशा प्रकरणावर तोडगा काढणं कठीण होऊन जातं. पण नुकताच एका विचित्र प्रकरण समोर आलं असून …

Read More »

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

Job For SSC Pass: केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काही काळजी करु नका. कारण रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी आहे.मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची …

Read More »

‘इस्रो’वर शोककळा! चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला

Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी (N Valarmathi) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. चांद्रयान 3 रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाउन करताना वलरामती यांनी आवाज दिला होता. त्यांच्या निधनानंतर इस्रोमध्ये (ISRO) शोककळा पसरली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी एन. वलरमथी यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

हिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

Crime News : आसाममधील (Assam) एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबीयांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे तिचे कुटुंबीय मला धमकावत आहेत आणि त्यामुळे मला लपून रहावे लागत आहे, असे या महिला डॉक्टरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी …

Read More »

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्…; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार …

Read More »

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. 5 सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Maharashtra Rain Update) वर्तवलाय. अनेक दिवसांपासून रुसून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यावर कृपा करणार आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत (Maharashtra Weather Update)  कोकण आणि …

Read More »