ताज्या

जादूटोण्याच्या संशयावरून अंगावर अ‍ॅसिड टाकून जीव घेतला; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime News:  जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाच्या अंगावर अंगावर अ‍ॅसिड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लयात वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात 2 संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेत. तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग शेजुळ असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं …

Read More »

Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्…

Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील योग्य ती पाऊलं उचलल्याचं दिसून येतंय. अशातच आता पुण्यातील सदाशिव पेठेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातगाडी लावण्यावरुन चांगलाच वाद …

Read More »

Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, ‘अत्यंत सावध राहा कारण…’

India Advisory For Indians in Canada: खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. कॅनडामध्ये वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर “अत्यंत सावधगिरी” बाळगावी असा सल्ला भारताने कॅनडातील आपल्या नागरिकांना दिला आहे. मंगळवारी रात्री कॅनडाने …

Read More »

सबसे कातिल गौतमी पाटीलला गणेशोत्सवात एन्ट्री नाही, कारण…

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवात (Ganeshotsav 2023) सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी गौतमीचे कार्यक्रम ठेवण्या मनाई केली आहे.  गौतमीचे राज्यात ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर …

Read More »

नाद खुळा Video: गणरायासमोर जगप्रसिद्ध ड्रमरची पुणेकर ढोल-ताशा पथकाबरोबर जुगलंबदी; एकदा पाहाच

Pune Ganeshotsav : गणेशोत्सव म्हणजे माहोल…. गणेशोत्सव म्हणजे सबंध वर्षातील असा काळ जेव्हा सर्वकाही अगदी सकारात्मक वाटू लागतं. गणेशोत्सव म्हणजे कॅलरीमीटर बाजूला ठेवून मोदकांवर मारला जाणारा ताव आणि गणेशोत्सव म्हणजे बाप्पाला मनातलं सारंकाही सांगण्याची संधी. अशा या प्रत्येक अंगानं खास असणाऱ्या उत्सवाची विविध रुपं एकट्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात. देशविदेशातही बाप्पांसाठी विविध प्रकारची आरास, नैवेद्य आणि उत्सवाचा घाट घातला जातो. त्यातही …

Read More »

‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार म्हणालं, ‘जेव्हा संविधान…’

Socialist Secular Words In Constitution Preamble: लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेशी सरकारकडून छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमधून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन्ही शब्द हटवण्यात आल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी संसदेमध्ये संविधानाची प्रत दाखवत म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदेबाहेर सोनिया गांधी यांनीही हे 2 शब्द प्रस्तावनेत दिसत नसल्याची प्रतिक्रया नोंदवली. प्रस्तावनेतून …

Read More »

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?

Sonia Gandhi On Women Reservation Bill: ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा झाली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सकाळी 11 च्या सुमारास चर्चेला सुरुवात केली. यानंतर काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या विधेयकला आपला पाठिंबा …

Read More »

बँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

IDBI Bank Special FD: दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि ठेवी या साऱ्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे बँक. बँकेतील अनेक योजना, व्याजदरात मिळणाऱ्या सवलती आणि खातेदार म्हणून मिळणारे फायदे या न त्या कारणानं तुमच्याच फायद्याचे असतात. अशा या बँकेत एफडी करणाऱ्यांची अर्थात फिक्ड्स्ड डिपॉझिटला पैसे ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तुम्हीही यातलेच एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची.  …

Read More »

पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत जादूटोण्याचा प्रकार; महिलेची साडी चोरून घरच्यांनीच केली करणी

सागर आव्हाड, झी मीडिया Pune Crime News: महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून म्हणवलं जातं. मात्र, गेल्या दिवसांपासून अंधश्रद्धेतून घडणाऱ्या गुन्ह्यांचीही वाढ झाली आहे. 21 व्या शतकात जिथं विज्ञानाचे गुणगान केले जात आहे. त्या युगात देखील करणी तसेच जादूटोणासारखे प्रकार घडताना पहायला मिळत आहे. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. उच्चभ्रू असलेल्या कोथरूड तसेच जनवाडी इथं एक धक्कादायक प्रकार घडला आहे. …

Read More »

खळबळ! गणेश मंडळाची रेकी केल्याचा संशयातून नाशिकमध्ये एक संशयित ताब्यात

निर्भय वाघ, झी मीडिया Nashik News: महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) एकाला ताब्यात घेत चौकशी करून सुटका केल्याने खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार, एटीएसने ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीने मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रकरण करुन …

Read More »

कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, ‘जम्मू-काश्मीरमध्ये…’

India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी …

Read More »

चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही

Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-3च्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या एका कर्मचाऱ्यावर मात्र रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जुन्या विधानसभा भवनासमोर …

Read More »

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार ‘महागात’

India Canada Trade: कॅनडा आणि भारतादरम्यान राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खरं तर भारत आणि कॅनडादरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाला बसू शकतो मोठा फटका …

Read More »

नव्या संसद भवनात पंतप्रधानांकडून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणत भाषणाला सुरुवात; काय आहे याचा अर्थ जाणून घ्या?

Michhami Dukkadam PM Modi: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर संसदेच्या विशेष सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. सोमवारी संसदेच्या विशेष संत्रात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. तसंच, नवीन संसद भवनात देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी एका वाक्याचा उल्लेख केला.  भुतकाळातील कटूता विसरण्याची ही वेळ आहे. माझ्याकडून सर्वांना ‘मिच्छामी दुक्कडम’. (Michhami Dukkadam) आता पंतप्रधान मोदींनी …

Read More »

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा ‘श्रीगणेशा’, पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill History : गणेशोत्सवामुळे आजचा दिवस सामन्यांसाठी उत्साहाचा आणि बाप्पाच्या स्वागताचा असला तरी देशाच्या राजकारणात हा दिवस महत्त्वाचा ठरलाय. केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा (Parliament Special Session) आजचा दुसरा दिवस आणि ऐतिहासिक अशा नव्या संसदेतला पहिला दिवस. नव्या संसदेतील पहिल्याच दिवशी देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं…काय घडलं नव्या …

Read More »

रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात

IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे …

Read More »

राष्ट्रवादीत खरंच फूट आहे? बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर जनतेच्या डोक्याला मुंग्या

Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे.   शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानंही राष्ट्रवादीत फूट नसल्याचा दावा केला आहे. अजित पवार गटातील बड्या नेत्याचा खळबजनक गौप्यस्फोटमुळे संब्रम आणखी …

Read More »

Hardeep Singh Nijjar: ‘पाच दिवसात देश सोडा’, भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला …

Read More »

महिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्…; ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’बद्दलचे 10 Facts

10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: महिला आरक्षण विधेयक आज केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडलं. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे विधेयक मांडलं. हे …

Read More »

‘भगवान राम स्वप्नात येऊन म्हणाले, मला वाचव! या लोकांनी…’; मंत्र्याच्या विधानाने वाद

Lord Ram Came In My Dream Education Minister: बिहार सरकारमधील शिक्षण मंत्री चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे ते वादात अडकले आहेत. यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या यादव यांनी पुन्हा एक असेच विधान केले आहे. सुपौल येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये, “भगवान राम माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला हे लोक आम्हाला बाजारात विकत आहेत. तुम्ही मला बाजारात विकण्यापासून वाचवा, …

Read More »