ताज्या

जरांगेंच्या बिनबुडाच्या गोष्टी, त्यांच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी केला पलटवार

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे बोलणे मग्रुरीचे होते. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे. एखाद्या जात समुह म्हणून गलिच्छ राजकारण सुरु आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ही सभा विराट झाली नाही. यात्रा पेक्षा या सभेपेक्षा मोठ्या होतात. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सीमेवरील सैन्याची आहे, ती समाजाची नाही. आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असतं, असेही सदावर्ते म्हणाले. …

Read More »

‘तू मराठ्यांचं रक्त पिऊन…’; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्न राज्यातील मंत्री आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून उत्तर दिलं आहे. थेट छगन भुजबळांच्या नावाचा उल्लेख न करता अगदी आपल्या …

Read More »

Optical Illusion : जर तुमच्याकडे वाघाची नजर असेल तर ‘या’ फोटोत लपलेला मुलीचा चेहरा अवघ्या 5 मिनिटांत शोधा

Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युझनमध्ये जंगलात एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. जर तुम्ही 5 सेकंदात जंगलात मुलीचा चेहरा पाहू शकत असाल तर तुमची करडी नजर आहे, हे अधोरेखित होईल.  ऑप्टिकल इल्युझन ही दृश्य प्रतिमा आहेत जी तयार केली जाते. ज्यामुळे मेंदूवर थोडा अधिक जोर द्यायला लागतो.  त्यांना व्हिज्युअल भ्रम देखील म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे पॉप संस्कृतीमध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी …

Read More »

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central …

Read More »

अंधश्रद्धेचा कळस! अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाची अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही अंधश्रद्धेच्या (Superstition) घटना वारंवार उघडकीस येताना दिसत आहेत. अशातच अमरावतीमध्ये (Amravati Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 11 वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने मध्यरात्री अमरावतीच्या टाकळी जहागीर येथील एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आलं आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना काही गावकऱ्यांना या प्रकाराची चुणूक लागल्याने गुप्तधन …

Read More »

राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Maratha Aarakshan Who Is Manoj Jarange: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असून सकाळपासूनच या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन …

Read More »

‘मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या’ मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन… जालनात जाहीर सभा

Maratha Reservation : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. शनिवारी जालन्यातल्या (Jalna) आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आयोजित केलेली भव्य मराठा सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी झालीय.  5 हजार स्वयंसेवक त्यासाठी तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना,पिण्याचे पाणी, …

Read More »

नसबंदीनंतरही झाली मुलगी, बापाने थेट कोर्टात घेतली धाव; नंतर झालं असं काही…

राजस्थानमध्ये नसबंदी केल्यानंतरही एक महिला गर्भवती राहिल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. महिलेने मुलीला जन्मही दिला आहे. दरम्यान यानंतर दांपत्याने स्थानिक लोक अदालतमध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे. कोर्टाने निर्णय सुनावला की, सरकारने या कुटुंबाला 6 लाख रुपये द्यावेत. तसंच मुलीचं वय 21 वर्षं होईपर्यंत तिच्या शिक्षणाचा सगळा खर्चही उचलण्यात यावा.  …

Read More »

आई होण्यासाठी भारतातील ‘या’ गावात येतात परदेशी महिला; ‘आर्य वंश’ येथेच असल्याची मान्यता

Travel News : तुम्ही कुठंकुठं फिरला आहात? असा प्रश्न कोणी विचारला तर, आपण अगदी सहजपणे आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देऊन आलो आहोत त्यांची नावं सांगतो. तर काही ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. काही ठिकाणं तर अशीही असतात जी फक्त आपल्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशी बरीच ठिकाणं भारतातही आहेत. पण, आपण आज …

Read More »

RBI ने Paytm ला ठोठावला 5.39 कोटींचा दंड! पेटीएम युझर्सवर काय होणार परिणाम?

RBI Action Against Paytm: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआय देशातील सर्व आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका आणि संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवते. कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करते तेव्हा त्याविरोधात ही केंद्रीय बँक कारवाई करते. अनेकदा ही कारवाई दंडात्मक असते तर कधीकधी धोरणात्मक कारवाईही आरबीआयकडून केली जाते. अशीच एक कारवाई भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या पेमेंट्स बँक लिमिटेडविरोधात कठोर कारवाई केली आहे. …

Read More »

Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचा सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर पाहता येणार का? वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स

Solar Eclipse Timing on 14 October 2023 in India : ऑक्टोबर महिना हा खगोलीय घटनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला असणार आहे. या सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. या वर्षात पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 झालं होतं. त्यानंतर 5 मे 2023 ला पहिलं चंद्रग्रहण झालं होतं. पण या …

Read More »

‘हा पोरखेळ नाही, आम्ही जर आदेश दिला…’ सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना कडक शब्दांत फटकारलं

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा आदेश जाहीर करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. …

Read More »

धावत्या एक्स्प्रेसमध्ये निवृत्त जवानाकडून पुन्हा गोळीबार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Firing in Sealdah New Delhi Rajdhani Express: धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार (Firing) झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. झारखंडहून दिल्लीला जाणाऱ्या सियालदह राजधानी एक्स्प्रेसमध्ये (Sealdah New Delhi Rajdhani Express) एका प्रवाशाने अचानक गोळीबार सुरू केला. आरोपीचा कोच अटेंडंटसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपले पिस्तूल काढून ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे म्हटलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत …

Read More »

वाघनखांमागोमाग आता महाराजांची ‘जगदंबा’ तलवारही भारतात येणार? केंद्रासह राज्य शासनही प्रयत्नशील

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तममेढ रोवत परकीयांवर वचक ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत म्हटलं जातं. अशा या महाराजांनी शत्रूचा खात्मा करण्यासाठी वापरलेली वाघनखं परदेशाहून भारतात येणार असल्याचं काही दिवासंपूर्वीच निश्चित झालं. तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात असणार आहेत. त्यामागोमागच आता महाराजांची ऐतिहासिक अशी जगदंबा तलवारही भारतात येणार आहे.  जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या मोहिमेला …

Read More »

अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार; शरद पवार यांचे मोठं विधान

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं.. अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष …

Read More »

विद्यार्थिनीला घेऊन 50 वर्षांचा शिक्षक फरार, मुलीने घरातून नेले पैसे, दागिने आणि आई-वडिलांचं आधारकार्ड

Trending News : मुलीची शिकणी घेता घेता एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच (Girl Student) पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलीने घरातून पळून जाताना घरातील रोख रक्कम, दागिने आणि घरातली सर्वांचे आधारकार्डही (Adhaarcard) सोबत नेले. मुलगी घरातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. शिक्षक आपल्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असून यामुळे …

Read More »

मुंबईत 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती; गृहखात्याचा मोठा निर्णय

Police Contract Bharti : मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे…गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय…आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.   पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा …

Read More »

Optical Illusion : यासाठी तुम्हाला लागेल शिकाऱ्याची नजर, 10 सेकंदात शोधा टोकनमध्ये दडलेला पेग्विन

Optical Illusion : हंगेरियन आर्टिस्ट Gergely Dudas जो Dudolf य़ा नावाने ओळखला जातो. त्याने क्रिएट केलंय हटके ऑप्टिकल इल्युजन. यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टोकनमध्ये पेग्विन दडवला आहे. तुमच्याकडे जर शिकाऱ्याची नजर असेल तर नक्कीच तुम्ही हे शोधू शकता. टोकन कायमच त्याच्या पिवळ्या रंगाच्या मोठ्या चोचीसाठी ओळखला जातो. तर पेग्विन हे न उडणाऱ्या आणि अतिशय शांत पक्ष्यापैकी एक आहे.  अवघ्या 10 …

Read More »

नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा ‘या’ वेळेत होणार

Tulja Bhavani Temple: पुढच्याच आठवड्यात देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. राज्यातही देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. त्याचबरोबर देवीच्या मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, नवरात्रकाळात व पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी …

Read More »

भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान …

Read More »