ताज्या

मोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश

Education News: महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर विविध विषय नव्यानं शिकण्याची विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते. दिवसागणिक अभ्यास वाढत जातो, अशा या अभ्यासामध्ये आता आणखी काही विषयांची किंवा एका सर्वसमावेशक विषयाची भर पडणआर आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना काहीतरी नवं आणि भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त शिकण्याची संधीही मिळणार आहे.  देशातील सर्वच महाविद्यालयांत लीडरशिप, एआय, मशीन लर्निंग, क्रिटिकल थिंकिंग यांसारखे विषय शिकवले जाणार आहेत. यामध्ये …

Read More »

लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता …

Read More »

इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण

ISRO Job News : सरकारी खात्यात (Govt Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करणारी एक मोठा वर्ग आपल्या देशात आगे. खासगी क्षेत्रात नोकरी असतानाची सुट्ट्या, भत्ते, सुविधा या आणि अशा अनेक कारणांसाठी ही मंडळी सरकारी खात्यात नोकरीच्या शोधात असतात. त्यातची मागील काही काळापासून ठराविक सरकारी संस्थांमध्ये नोकरी करण्याचा मोह अनेकांनाच आवरेना असं एकंदर चित्र पाहायला मिळालं. पण, असं वाटणं आणि प्रत्यक्षात नोकरीची संधी …

Read More »

बैठकीत CM खेळत होते Candy Crush! फोटो समोर आल्यावर म्हणाले, ‘मी रोज जेवणानंतर…’

Politics Over CM Playing Candy Crush: छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असं असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंगळवारी मध्य रात्रीपर्यंत काँग्रेस स्क्रीनिंग कमेटीची बैठक सुरु होती. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बैठकीत प्रेझेन्टेशन सुरु असताना …

Read More »

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

North-East Express Derailed: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train)चे 21 डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले …

Read More »

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Pune Airport Viral Video : चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा (Asian Games 2023) रविवार म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये 107 पदकं जमा झाली. यामध्ये  28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. समारोपानंतर भारतीय खेळाडू मायदेशी आली आहेत. आशिया क्रिडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला …

Read More »

हुल्लडबाजांनी विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकलं, हात आणि पाय कापले; संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असं काही

उत्तर प्रदेशातील बरेलीत एक धक्कादायक घटना घडली असून एकच खळबळ माजली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनखाली फेकून दिलं. ट्रेनखाली आल्याने तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भास्कर रुग्णालयात मुलगी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीची अनेक हाडंही मोडली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना …

Read More »

महिलांना नको असलेल्या गर्भधारणेपासून मिळणार दिलासा? गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court On Abortion: सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे. एका प्रकरणात महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती. या गर्भपाताच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या महिलेने तिच्या गर्भधारणेच्या 26 आठवड्यांच्या नको असलेली गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी महिलेला दिल्लीच्या एम्समध्ये गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी …

Read More »

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठा कट उधळला; झेरॉक्सच्या दुकानातून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये…; क्राइम ब्रांचही चक्रावली

भारत-पाकिस्तान सामन्याआधी अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठा कट उधळला आहे. क्राइम ब्रांचने बोडकदेव परिसरातून चार तरुणांना अटक केली आहे. या तरुणांकडे पोलिसांना भारत-पाकिस्तानच्या वर्ल्डकप सामन्याची 150 बनावट तिकीटं सापडली आहेत. पोलिसांना यावेळी आरोपी तिकीटांची छपाई करण्यासाठी वापरत असलेल्या इतर मशिन्सही सापडल्या आहेत.  अटक केलेल्या चौघांची ओळख पटली आहे. मेमनगर येथील कुश मीना (21), गांधीनगरच्या झुंडाल येथील राजवीर ठाकोर (18), घाटलोडिया येथील …

Read More »

फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, सर्वांना याच भारतीय कंपनीत हवी नोकरी!

4 Day Work Week: बहुतांश कंपन्यांमध्ये आठवड्याला 1 दिवस सुट्टी असते तर अनेक ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा आणि 2 दिवस सुट्ट्या असतात. पण एका आठवड्याला याहीपेक्षा जास्त सुट्ट्या मिळाल्या तर? हो. अशीदेखील एक कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोनपेक्षा जास्त सुट्ट्या देते. त्यामुळे प्रत्येकाला या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे. कोणती आहे ही कंपनी? काय आहेत या कंपनीच्या अटी? …

Read More »

खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा; नागपुरातील घटना

पराग ढोबळे, झी मीडिया Nagpur News: नागपूरमधील समता नगर परिसरात मंगळवारी खोदकाम करत असताना देवीचा मुखवटा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. देवीचा मुखावटा सापडल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारपासून एकच गर्दी केली आहे. हजारो भाविक दर्शनासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मिळालेल्या …

Read More »

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं ‘ते’ बिल

Allahabad High Court : राजकीय सभा असो की एखादं आंदोलन भुर्दंड पडतो तो सरकारी बस सेवेलाच. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या सभांसाठी अनेक सरकारी बसचा सर्रासपणे वापर करतात. मात्र त्याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. याचा राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र अलाबादच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा नियम बदलला आहे असंच म्हणावं लागेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने …

Read More »

श्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर-1! अदानींना सोडलं मागे, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

Hurun India Rich List 2023 : भारतात यावर्षी 2023 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचा खुलासा झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. त्यात  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची घसरगुंडी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती …

Read More »

शिवसेनेच्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाकडून मोठी बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह पुकारलेलं बंड आता शमलं असलं तरी खरी शिवसेना कोण? यासंदर्भातील संघर्ष कायम आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आता सत्तेत सहभागी असली तर उद्धव ठाकरेंकडून मात्र त्यांना आव्हान दिलं जात आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं होतं. …

Read More »

Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment: अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे …

Read More »

देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता …

Read More »

Video: दरवाजे बंद असलेल्या ‘वंदे भारत’मध्ये चढण्याचा प्रयत्न; RPF जवानाने काय केलं पाहिलं का?

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये चढताना घसरून लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.  अशातच आता नुकत्याच सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही (Vande Bharat Express) अपघात घडत असल्याचे समोर आलं आहे. रेल्वेकडून वारंवार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असतानाही अपघाताच्या घडना घडत आहेत.  अशीच एक घटना हावडा स्थानकातून (Howrah) समोर आली आहे. एका प्रवाशाने धावत वंदे …

Read More »

वर्कआउटनंतर स्टीम बाथमुळे बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का!

Mr Tamil Nadu Dies : ‘मिस्टर तामिळनाडू’चा (Mr Tamil Nadu) किताब पटकावणारा बॉडी बिल्डर योगेशच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. योगेशच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेश यांचा रविवारी जिममध्ये (Gym) हृदयविकाराच्या झटक्याने (Herat Attack) मृत्यू झाला. प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि नऊ वेळा इव्हेंट चॅम्पियन योगेश याचा आकस्मिक मृत्यूने फिटनेसमधील जगताला …

Read More »

महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणार सातारा जिल्ह्याचे रुपडं; कोयना जलाशयाशी संबधित गुपिते कायद्यात मोठा बदल

Satara Tourist Places : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा 1923 मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जल पर्यटनात …

Read More »

युद्ध पेटलेलं असतानाच इस्त्रालयच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, म्हणाले ‘भारत कोणत्याही प्रकारे…’

जगावर सध्या आणखी एक युद्ध संकट म्हणून घोंघावत आहे. पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दशवतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून याचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना भोगावा लागत आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. या …

Read More »