ताज्या

‘…तर पुणे बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही’, राज ठाकरेंचा पुणेकरांना इशारा

मुंबई बर्बाद व्हायला काळ गेला, पण पुणे बर्बाद व्हायला वेळच लागणार नाही असा इशारा मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. पुण्यात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त ‘शहर नियोजन, सौंदर्य दृष्टी आणि शाश्वत विकास’ या विषयावर ही मुलाखत पार पडली. ज्या महाराष्ट्रात गाडगे महाराजांचा जन्म झाला, तिथे स्वच्छता शिकवावी लागते यासारखं दुर्दैव नाही अशी खंतही …

Read More »

जन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना धक्का

Father Raped 16 year old Daughter: मुलीचं 16 वर्षाचं वय म्हणजे बालपण संपून आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याचं, माणसं ओळखण्याचं.. या वयात लेकीला आपल्या बापाचा खांदा आणि अनुभव खूप आधार देत असतो. पण एका घटनेत निष्पाप मुलीच्या बापाचा खांदा मगरमिठी कधी बनला हे तिलाच कळालं नाही. नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीला वासनेचे शिकार बनवले. धक्कादायक म्हणजे ती गर्भवती राहिल्यानंतर घरच्यांना …

Read More »

इतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम

निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर (Raireshwar) पठारावर जाण्यासाठी साधी पायवाटही नसल्याने, दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर‌ जाताना आणि येताना भिती वाटत असते. शिडीवरुन पर्यटक, नागरिकांना मोकळे जातानाही, दमछाक होत असते. अशा परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूनी शेती (Farming) कामासाठी ट्रॅक्टर (Tractor) खरेदी करत तो चक्क …

Read More »

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा? बनावट मजुरांवर होणार कारवाई

MGNREGA Scam : केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे भाजपा (BJP) खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्यावर मनरेगाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) मनरेगा घोटाळा झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बनावट जॉब कार्डद्वारे पैसे गोळा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई …

Read More »

Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं.  कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: …

Read More »

डेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला  संपतेय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली डेडलाईन हुकणार अशी शक्यताच अधिक आहे. याला कारण ठरतंय मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan) राज्य सरकारनं स्थापन केलेली शिंदे समिती. या समितीनं तब्बल कोट्यवधी कागदपत्रं चाळली. मात्र त्यातून हवे तेवढे पुरावे आरक्षण देण्यासाठी मिळालेले नाहीत. त्यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत समितीनं पुरावे गोळा करण्याची डेडलाईन ठरवलीय. …

Read More »

फाशी दिलेल्या ‘सुल्तान’चा मृतदेह पोलिसांनी कबरीतून काढला, क्रुरकर्मा डॉग ट्रेनर्सची आता खैर नाही

Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी …

Read More »

‘यार मला तुझ्याशी…,’ उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, ‘आम्ही तर…’

टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा …

Read More »

पुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच…

जावेद मुलानी, झी मीडिया Pune News Today: इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत आढळल्या आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.  दरम्यान, पती सागरला पोलिस घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे. (Pune Crime News) इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने या …

Read More »

सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही – चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षण हा राज्यातील एक ज्वलंत विषय बनत चालला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता संपूर्ण मराठा समाज (Maratha Aarkashan) एकवटला आहे. राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवाय आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, हे शांततेत होणारं आंदोलन सरकारला पेलणारं नाही …

Read More »

… तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील …

Read More »

“जर मुलगी 2 मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी झोकून देत असेल, तर…,” हायकोर्टाची टिप्पणी

कोलकाता हायकोर्टाने अल्पवयीन मुलं आणि मुलींसाठी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच इतर लिंगाच्या प्रतिष्ठेचा आणि शारीरिक स्वायत्ततेचा आदर करण्यास सांगणारी मार्गदर्शक तत्वांची यादीच जाहीर केली आहे. हायकोर्टात एका किशोरवयीन मुलाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या विनंतीवर सुनावणी करताना ही यादी जाहीर केली. या मुलाला आपल्या अल्पवयीन जोडीदार मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या कारावासाची …

Read More »

बापरे! रोहित शर्माला पुणे पोलिसांना ठोठावला दंड, पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील ‘ती’ चूक पडली महागात

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : मुंबई एक्स्प्रेस हायवेवर (mumbai pune expressway) भरधाव वेगात गाडी चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगलेच महागात पडलं आहे. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत भरधाव वेगात कार चालवल्याचे समोर आलं आहे. पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs BAN) क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहुन पुण्याच्या दिशेने …

Read More »

Blame Game : ड्रग्ज माफिया ललित पाटील कोणाचा? आघाडीचा की युतीचा

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलीय. ललित पाटील (Lalit Patil) आणि त्याचा भाऊ भूषण पाटील  (Bhushan Patil) ड्रग्जच्या व्यवहारातून डोळे विस्फारतील अशी कमाई करत होते. 10 किंवा 20 लाख नाही तर महिन्याला ते 50 लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकच्या शिंदे गावात त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता अशी …

Read More »

ग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक

Bank Deposit Scheme In Marathi: बँकेच्या अफडी आणि आरडीअंतर्गंत केलेली गुंतवणुक आजही फायदेशीर ठरते. देशातील लाखो ग्राहकांचा कल आजही बँकेतील गुंतवणुकींकडे आहे. दर बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडी आणि आरडीच्या योजना आणत असताता. इंडियन आणि आयडीबी बँकेने जास्त  व्याजदर असलेल्या विशेष मुदत ठेव योजना (FD Scheme) आणल्या आहेत. मात्र, ही योजना ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं अधिक गुंतवणुक देणाऱ्या या …

Read More »

रोजचा पगार 1.3 लाख रुपये, इशा अंबानीच्या कंपनीचा पहिला कर्मचारी आहे तरी कोण?

Isha Ambani Reliance Brand Limited: आपल्या ओळखीत अनेकांचा महिन्याचा पगार 20, 30, 50 ते 1, 2 लाखांपर्यंत असू शकतो. पण एका दिवसाचा पगार 1 लाख 30 असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? हो. मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र आणि ईशा अंबानीच्या कंपनीच्या पहिल्या कर्मचाऱ्याला इतका गलेल्लठ्ठ पगार दिला जातो. ईशा अंबानीच्या कंपनीत नोकरी करणारा पहिला कर्मचारी कोण आहे? तो काय …

Read More »

भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक

Israel palestine war : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. पॅलेस्टाईनच्या हमासनं इस्रायलवर बेछूट रॉकेट हल्ले केले आणि यामध्ये अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. देशावर ओढावलेली ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानंही हमासला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं. गाझाला चारही बाजूंनी वेढा दिला आणि या संघर्षाला आणखी गंभीर वळण प्राप्त झालं.  तिथं हमास आणि …

Read More »

घरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला; म्हणाली, माझ्या मुलानेच पुर्नजन्म घेतलाय, पण 2 दिवसातच…

Trending News In Marathi: एका घरात साप घुसला त्या सापाला घरातून हुसकावून लावण्यासाठी घरातील सगळेच धावले पण एका वृद्ध महिलेने मात्र सापाला वाचवले. कोणीही सापाला मारायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर सलग दोन दिवस साप महिलेचे जवळच फिरत होता. तर कधी महिलाही सापाला उचलून गळ्यात घालत होती. पण यामागचे कारण ऐकून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.  महिलेच्या घरात साप घुसल्यानंतर तिने …

Read More »

इस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?

Gold Prices: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. तसेच याचा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय. यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहे. इस्रायल युद्धाचा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळतंय.  युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे भारतात दसरा, दिवाळी तोंडावर आली असताना सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ …

Read More »

चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली अन् शहराबाहेर झाला मृत्यू; रात्रभर आईला कवटाळून रडत होता मुलगा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur Accident) एका दुर्दैवी घटनेत महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. चार वर्षीय मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी स्कुटीने निघालेल्या आईचा वर्धा नदी पुलाच्या खाली मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. महिलेसोबत तिचा चार वर्षीय मुलगा देखील जखमी अवस्थेत आढळला आहे. चार वर्षाचा मुलगा रात्रभर आईला धरून रडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत …

Read More »