ताज्या

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची …

Read More »

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा’; कोर्टाने दिले आदेश

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एका तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या माजी पोलीस कर्मचाऱ्याल अटक करून कोर्टात आणण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. एस. डी. कांबळे असे निरीक्षकाचे नाव असून ते …

Read More »

‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन …

Read More »

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात …

Read More »

गेल्या काही दिवसापासून ‘तो’ फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. …

Read More »

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडात तोंड घेऊन श्वास देत असतानाच….; पाहा VIDEO

एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप …

Read More »

‘गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच…’ शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच आता मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन …

Read More »

VIDEO : ‘इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं’; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. …

Read More »

मनोज जरागेंचे लाड थांबवा अन् अटक करा, अन्यथा… गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज गुरुवारी पहाटे घडला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा आरक्षण व या घटनेबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते पत्नी व मुलीसोबत घराच्या खाली पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देत मनोज …

Read More »

महिलेने 6 मिनिटांत दिला 3 मुलांना जन्म; जुळी किंवा तिळी मुलं होण्याची कारणे?

एका महिलेने एकाच वेळी तीन मुलांना जन्म दिला आहे. चांगली बाब म्हणजे आई आणि तिन्ही मुले पूर्णपणे निरोगी आहेत. या महिलेने सहा मिनिटांत तीन मुलांना जन्म दिला आहे. एकाच वेळी तीन मुलांचा जन्म झाल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे. या महिलेला आधीच तीन मुले आहेत आणि या मुलांनंतर ती आता सहा मुलांची आई झाली आहे.  उत्तर प्रदेशातील कासगंज गावातील तली येथील …

Read More »

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

Ramlala Pran Pratishtha 2024: अयोध्येत भव्यदिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी 12 ते 1 पर्यंतचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. …

Read More »

ड्रग्ज तस्करीतून कमावलेले करोडो रुपये ललित पाटीलने कुठे गुंतवले?; पुणे पोलिसांना भलताच संशय

Lalit Patil Drug Case: ललित पाटील प्रकरणात दररोज नवीनवीन खुलासे होत आहेत. ललितवर कोटयवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. ड्रग्समधून कमावण्यात आलेल्या कोट्यवधीचा हा पैसा ललित पाटीलने कुठे गुंतवला व त्याची विल्हेवाट कशी लावली, याचा शोध पोलिस घेत होते. याच्या मुळाशी जाण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. ड्रग्स निर्मितीतून येणारा कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट ललित पाटीलने कशी लावली, याबाबत …

Read More »

एलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, ‘चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात…’

Tesla Cars in India : टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर सस्पेंस आहे. मात्र मस्क टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Cars) भारतात आणण्यास उत्सुक आहेत. पण यासाठी मस्क यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा या अटी स्पष्ट केल्या आहेत. भारत सरकारदेखील टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन …

Read More »

गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या : ‘ते महान…’; मनोज जरांगेची पहिली प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड केली असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही आंदोलक तरुणांकडून करण्यात आल्या आहेत.  मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर …

Read More »

आज पंतप्रधान शिर्डीत; साईबाबांच्या दर्शनानंतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण, कसा असेल दौरा?

PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज महाराष्ट्राच्या मुंबई आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दर्शनासाठी चार रांगांचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचबरोबर, उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. …

Read More »

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Maratha reservation : सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केली नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे. पहिलं 17 दिवसांचं आमरण उपोषण झालं, आता कोणत्याही आरोग्य सेवा पाणी घेणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पळापळ सुरू झाल्याचं चित्र समोर येतंय. दोन्ही नेत्यांनी सुपरफास्ट …

Read More »

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण …

Read More »

मराठा आरक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांचा फॉर्म्युला आहे तरी काय?

Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे वारंवार डॉ.पंजाबराव देशमुखांचा उल्लेख करतायत.  भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुखांमुळेच विदर्भातील मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालं. मात्र मराठ्यांना कुणबी आरक्षण कसं मिळालं, त्यासाठी पंजाबराव देशमुखांनी काय केल जाणून घेवूया.  राज्यात अनेक भागात मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्रं आहेत, त्याचं पूर्ण श्रेय जातं डॉ. पंजाबराव देशमुखांना.. पंजाबराव देशमुख यांची दूरदृष्टी होती म्हणून विदर्भातील मराठ्यांना कुणबी …

Read More »

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

Pune News Water Closure : पुणे शहरातील पाणी पुरवठा (Pune water supply) गुरुवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने (PMC) दिली आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा (Water supply Closure) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली. त्यामुळे आता पुणेकरांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.  …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा

BOM Recruitment 2023: तुम्हालाही बँकेत (Bank of Maharashtra) काम करण्याची इच्छा असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या मोहिमेच्या माध्यमातून संस्थेतील एकूण 100 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवार …

Read More »