ताज्या

Petrol Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price on 7 Feb 2024 : गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. तुम्ही जर …

Read More »

Petrol Diesel Price Today: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price Today in Maharashtra: गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जाहीर केले जातात. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. तुम्ही जर आज गाडीची …

Read More »

’84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला…’, अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; ‘त्यांना मारण्यासाठी…’

Jitendra Awhad on Ajit Pawar NCP Crisis: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटासह, निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. जर 2019 पासून वाद सुरु झाला तर मग अजित पवार विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री कसे झाले? …

Read More »

प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने…

Pune Crime News: पुण्यातील एका हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. प्रेमप्रकरणातून या व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. कोलकत्ता येथे राहणाऱ्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी या संदर्भात माहिती दिली आहे. गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंता बराह यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.  संदीप कांबळे असं या मृत व्यक्तीचे नाव …

Read More »

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि …, पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

NCP Formation History : राजकारणात कोणी कोणाचं नसतं, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील राजकारणातील काका पुतण्याच राजकारण जनतेसाठी काही नवीन नव्हतं. या देशाने अनेक बंडखोरी करणारे नेतेही पाहिले आहेत. निवडणुकीचे वारे सुरु झाले की, बंडखोरी करणारे नेत्याचे खरे चेहरे समोर येतात. इथे सत्तेसाठी रक्ताची नातीही शत्रू होतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात बंडखोरेचे वारे पाहिला मिळत आहे. या बंडखोरीमुळे वर्षांनूवर्ष शिवसेना बाळासाहेब …

Read More »

..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाकडे सोपवल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. यालाच सध्या मोदी गॅरेंटी म्हणतात “राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेसारखाच …

Read More »

Video: ‘ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो…’; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम

Video Pune Police Commissioner Gangsters Parade: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचे गुंडांचे फोटो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील गुंडांची ओळख परेडच काढण्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुंडांची ओळख परेड घेताना गुंडांना थेट इशाराच दिला आहे. सध्या अमितेश कुमार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला …

Read More »

कडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, ‘लडाखमधील..’

Uddhav Thackeray Group Warns Modi Government: “देशाची सीमावर्ती राज्ये अस्थिर आणि अशांतच राहावीत, असे मोदी सरकारने ठरविले आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपल्थित केला आहे. लडाखमधील स्थानिकांच्या आंदोलनावरुन हा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला असून मोदी सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढळे आहेत. “लडाखलाही मणिपूरच्याच मार्गावर ढकलण्याचे उद्योग सुरू आहेत का? लडाखवासीयांच्या उदेकाने हेच प्रश्न उपस्थित केले आहेत,” …

Read More »

‘राष्ट्रवादी अजित पवारांची’ निकालावर फडणवीसांची 4 शब्दांमध्ये प्रतिक्रिया! म्हणाले, ‘हा निर्णय..’

Devendra Fadnavis On NCP Name And Symbol: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे. अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या राज्यामध्ये सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचा सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे राज्याची सर्वोच्च नेते आणि …

Read More »

‘कुणाला सांगता म्हातारा झालो…?’; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ

Sharad Pawar NCP Video : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राजकीय पटलावर अनेक घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली असून, मागच्या साधारण वर्षभरामधील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हटली तरी हरकत नसेल, कारण देशातील मातब्बर राजकारणी अशी ओळख असणाऱ्या आणि ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा पाया रचला अशा शरद पवार यांनाच एका निर्णयामुळं राजकीय धक्का बसला आहे.  …

Read More »

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट? पवारांची कारकिर्द घडवणा-या 8 महत्वाच्या घटना

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट ठरणार आहे. शरद पवारांची कारकिर्द घडवणा-या महत्वाच्या घटना जाणून घेऊया.  शरद पवारांनी वयाची 83 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यापैकी 63 वर्ष पवार सक्रिय राजकारणात आहेत. 1 मे 1960 या दिवसापासून शरद पवार कुठल्या ना कुठल्या राजकीय पदावर …

Read More »

Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच ‘दादा’, शरद पवार यांची नेट वर्थ किती?

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? असा सवाल गेल्या  7 महिन्यांपासून विचारला जातोय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याच काकांविरोधात बंड पुकारलं अन् राष्ट्रवादीत उभी दरी निर्माण झाली. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. अजितदादांनीच शरद …

Read More »

Rohit Pawar : ‘पक्षाचा बाप आमच्यासोबत’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी ‘लायकी’ काढली, म्हणतात…

ECI result On NCP crisis : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला (Ajit Pawar group) पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने यासंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar group) यांना मोठा झटका बसलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या समर्थनाच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी केल्याचं निवडणूक आयोगाने …

Read More »

पुण्यात दशहत माजवणाऱ्या टॉप 5 गुंडांची यादी; पहिल्या नंबरवर असलेल्या गुंडांचा कारनामा हादरवणारा

Pune Gangster List : पुण्यातील 200 ते 300 गुंड आज एकाचवेळी पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी या गुंडांची परेड काढून त्यांना चांगलाच दम भरला यामुळे सर्वचं गुंडांचे धाबे दणाणले आहेत.  पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचा वचक दाखवण्यासाठी सर्व गुंडांना एकाचवेळी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. कोण आहेत पुण्यातील टॉप टेन गुंड जाणून घेवूया.   50 टोळ्या आणि 267 सराईत गुन्हेगार  …

Read More »

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ‘राष्ट्रवादी’ अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला ‘पक्ष आणि चिन्ह’

Election Commission of India : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद (Maharastra Politics) सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा (Sharad Pawar) यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने (ECI) महत्त्वाचा निर्णय …

Read More »

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह कुख्यात गुंडांची परेड

Pune Police: विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयातील गुंडाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांवर व सरकारवर टीका केली होती. हा व्हिडिओ व्हायरल होताच राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पुण्यातल्या गुन्हेगारांच्या टोळीप्रमुखांचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारांच्या टोळी प्रमुखांची आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची आज पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात परेड घेण्यात आली.  पुण्यातल्या गुन्हेगारांनी आज …

Read More »

धक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत

Killed Woman Had Sex With Corpse: छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. एका 30 वर्षांच्या महिलेची हत्या करुन तिच्या पार्थिवाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेची हत्या करणारे दोन्ही आरोपी तिच्या नात्यातले आहेत. एक आरोपी अल्पवयीन छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा सारा …

Read More »

वडिलांनी ज्याच्या भरवशावर सोडलं त्याच मामाने केला विश्वासघात; भाचीला गळा दाबून केलं ठार, नंतर शेणात टाकून…

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका मामानेच आपल्या भाचीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मामाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. यानंतर अखेर मामाने गळा दाबून तिची हत्या केली.  मेरठच्या भावनपूर येथील छिलौरा …

Read More »

गुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार

CIDCO Project: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यासाठी व जलद प्रवासासाठी अलिकडेच मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन पार पाडले. तर, एकीकडे सागरी किनारा रस्ता प्रकल्पदेखील 19 फेब्रुवारीरोजी नागरिकांसाठी खुला होणार आहे. मुंबईतील दोन महत्त्वकांक्षी प्रकल्प नागरिकांसाठी खुले होत असतानात नवी मुंबईतील दोन रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती येणार आहे. या दोन प्रकल्पांमुळं नवी मुंबईतील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.  सिडकोकडून उलवे …

Read More »

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई, पुणे, नाशिकचा दौऱ्याला आजपासून सुरूवात झालीये. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीतून आळंदीकडे निघालेत. तर उद्या नवी मुंबईतल्या कामोठेत सकाळी तर, संध्याकाळी मुंबईत दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला ते जातील. 8 फेब्रुवारीला सटाणा आणि 9 फेब्रुवारीला बीडमध्ये त्यांचा दौरा आहे. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 …

Read More »