ताज्या

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का, दंड थोपटत म्हणाले ‘महाराष्ट्रात हेकडांपेक्षा जास्त…’

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का दिला आहे. पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shivsena) प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भाजपाचे डॉ राजू डोंगरे, एमआयएमचे डॉ शोएब हाश्मी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. दत्ता गोर्डे यांचा पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मातोश्रीवर तिघांचाही …

Read More »

बदलापूरकरांना मोठा दिलासा; प्लॅटफॉर्म क्रमांक 1बाबत महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. एखादी लोकल चुकली किंवा वेळेत आली नाही तरी ऑफिस गाठायला उशीर होतो. थोडक्यात काय तर मुंबईकरांचे संपूर्ण गणित हे लोकलवर अवलंबून असते. गेल्या काहि दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकाबाबत एक वृत्त समोर आले होते. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता याबाबत …

Read More »

आजपासून 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ, केंद्र सरकारची मोठी घोषणा

Bharat Rice: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वीच मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. महागाईत सातत्याने वाढ होत आहे. डाळ तांदूळ, तेल अशा जीवनावश्यक किंमतीतही वाढ झाली आहे. अशातच केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार आजपासून ‘भारत तांदूळ’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. तांदळच्या किरकोळ दरात वाढ झाल्याने सरकार स्वस्त दरात तांदळाची विक्री करण्याचा निर्णय दिलासा …

Read More »

राहुल गांधींनी कुत्र्याने खाण्यास नकार दिलेलं बिस्कीट कार्यकर्त्याला दिलं; VIDEO व्हायरल, BJP ने धरलं धारेवर

Raul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Jodo Nyay Yatra) असून, त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका कार्यकर्त्याला बिस्किट दिलं आहे. या व्हिडीओवरुन भाजपाने (BJP) राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याचं कारण कार्यकर्त्याला बिस्कीट देण्याआधी राहुल गांधींनी ते श्वानाला दिलं होतं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता …

Read More »

‘देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..’; शिंदे पिता-पुत्राचे ‘ते’ फोटो शेअर करत राऊतांचा सवाल

Law And Order Situation in State Of Maharashtra: मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’वर गुंडांच्या टोळ्या येऊन भेटतात, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयामध्ये गुंडांच्या टोळ्यांच्या मोहरक्यांबरोबर बैठका होतात असा निशाणा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून साधला आहे. यावेळेस बोलताना त्यांनी एक्स (ट्वीटरवरुन) शेअर केलेल्या फोटोचा संदर्भही दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा गुंडांची रांग …

Read More »

‘ही लोकशाहीची हत्या! त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा’; ‘तो’ Video पाहून संतापले सरन्यायाधीश

Supreme Court Says This Is Mockery of Democracy: चंडीगड महापौर निवडणुकीमध्ये कथितपणे मतदान पत्रिकांशी झालेली छेडछाड ही लोकशाहीची थट्टा आणि लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांमध्ये देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी ताशेरे ओढत आपली नाराजी व्यक्त केली. सदर प्रकरणाची व्हिडीओ क्लिप जपून ठेवण्याचे निर्देश देतानाच कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. कोणी काय म्हटलं? सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर …

Read More »

HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये मोठी उसळी

Yes Bank Share Price: मंगवारी सकाळी मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. शेअर्सने मोठी झेप घेण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (Reserve Bank of India) एक निर्णय कारणीभूत ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला …

Read More »

Loksabha 2024 : पूनम महाजन यांचं तिकीट कापणार? ‘या’ केंद्रीय मंत्र्याला मिळणार संधी; BJP चा मास्टर प्लॅन

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार याची देशात उत्सुकता आहे. एप्रिल- मे दरम्यान देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2024 लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपनेही मुंबईतील्या सहा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून खास रणनिती आखली जात आहे.  मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विशेष लक्ष आहे. …

Read More »

इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती…

Petrol Diesel Price Today : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट  केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवशांनी किमतीत सुधारणा केली जात होती. त्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत अद्याप सुधारणा करण्यात आली नाही. पेट्रोलच्या किमती अजूनही शंभरी पार आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी तरी पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील …

Read More »

‘तुमच्या मनातले तोंडात आले आणि..’ आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, ‘खरा चेहरा…’

Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Comment On Sharad Pawar: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कठोर शब्दांमध्ये अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही,’ असं म्हणत …

Read More »

पाणी जपून वापरा! ‘या’ शहरात गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply In Marathi: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (8 फेब्रुवारी) पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  हा परिणाम दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील राहणार असून 9 फेब्रुवारीला सकाळी पाणीपुरवठा टंचाई आणि अपुरा होणार आहे. होईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगर …

Read More »

पोलिसांकडून ऊसतोड कर्मचाऱ्याचा बलात्कार! प्रकाश आंबेडकरांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, ‘बस स्टँडवर..’

Police Raped Sugarcane Cutting Work: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी उस्मानाबादमधील भूममध्ये एका महिला ऊसतोड मजुरावर अत्याचार झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण कसं समोर आलं यासंदर्भातील सविस्तर तरपशील प्रकाश …

Read More »

महाराष्ट्रातील अद्भुत किल्ला! थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपा भुयारी मार्ग, कोकणातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील अथांग समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. याच कोकणात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ देखील आहेत. यापैकीच एक आहे तो रत्नागिरी शहराजवळ असलेला रत्नदुर्ग किल्ला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक  छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा किल्ला पाहण्यासाठी नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी असते.  कुठे आहे रत्नदुर्ग …

Read More »

“नाटकीबाज लोकांनी ‘ध’ चा ‘मा’ करून…”, शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!

Ajit Pawar Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. त्यावर अनेकांनी टीका केली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्तव्यावर आक्षेप नोंदवत …

Read More »

भाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech : आता काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आलीय. काँग्रेसनं एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं, अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी (PM Modi Speech) लोकसभेत केलीय. त्याचप्रमाणे विरोधकांमध्ये पुन्हा लढण्याची हिंमतच नाही, अशी टीकाही मोदींनी केलीय. मोदींनी लोकसभेत (Loksabha) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. पीएम मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांची कैद, 1 कोटींचा दंड ! पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 आहे तरी काय?

Public Examination Bill 2024:  पब्लिक एक्झामिनेशन बिल 2024 ( सार्वजनिक परीक्षा,अन्याय प्रतिबंधक, विधेयक 2024) लोकसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे  या विधेयक सादर केल. या विधेयकात पेपरफुटी प्रकरणात दोषींवर 1 कोटी रुपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पेपर फुटीला …

Read More »

रामभक्तांसाठी IRCTCचं ‘द रामायण सागा’ टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन… जाणून घ्या भाडे आणि तारीख

Ramayan Saga Tour Package : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्येत रामल्लाची राममंदिरात प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर 23 जानेवारीपासून रामभक्तांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं करण्यात आलं. दररोज सुमारे दोन ते तीन लाख भाविक अयोध्येत (Ayodhya) दाखल होतायत. गेल्या चौदा दिवसात अयोध्येत दहा लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. दानपेटीतही लाखो रुपये जमा झाले आहेत.  आता देशातील …

Read More »

यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  …

Read More »

UPSC की IIT JEE? आनंद महिंद्रा यांच्या प्रश्नानंतर IAS, IPS अधिकारी स्पष्टच बोलले…

UPSC vs IIT JEE which is the toughest exam? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा एक तरी मित्र किंवा मैत्रीण अनेकांच्याच ओळखीत असतो/ असते. जीवनातील काही महत्त्वाची वर्ष स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची घालवून यामध्ये उत्तीर्ण होऊन ध्येय्यपूर्ती करणाऱ्यांचा आकडा फार मोठा नाही. पण, अर्थात इथं लक्ष्यभेद करणं अशक्यही नाही हेसुद्धा दाखवून देणारी अनेक मंडळी आहेत.  स्पर्धा परीक्षा काहींसाठी कुतूहलाचा आणि काहींसाठी जिद्दीचा …

Read More »

सुखी संसार फक्त दिखावा? ‘या’ कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील ‘हे’ शहर आघाडीवर

Relationship News : प्रेम, वैवाहिक नातं आणि सुखी संसार या संकल्पना अनेकदा ‘छान चाललंय’, ‘मस्त चाललंय आमचं’ वगैरे वाक्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. एखाद्या वैवाहिक व्यक्तीला कैक दिवसांनंतर भेटताच ‘कसं चाललंय आयुष्य?’ असा प्रश्न केला असता सहसा त्यांच्याकडून ही अशीच, थोडक्यात एकाच पठडीतील उत्तरं मिळतात. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नसतं!  एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठे घटक पती …

Read More »