Viral: बाईकच्या चाकात फसला माकड..बचावाचा थरारक video समोर..येईल अंगावर काटा !

viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि  पिळवटून जाईल असाच आहे. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

व्हायरल व्हिडिओमध्ये  आपण पाहू शकता, एक माकड बाईकच्या चाकात इतक्या वाईट पद्धतीने अडकलाय कि सर्वच चकित झालेत. बाईकच्या पुढील चाकात फास्तानाचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे.  व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय जो आतापर्यंत बऱ्याच जणांनी पहिला आहे. (viral video of monkey stucked in bike wheel shockingly rescued by people)
 
हा माकड खरतर रस्ताओलांडत होता. त्याने प्रयत्न केला खरा, पण सुरक्षितरित्या पलीकडे जाण्याऐवजी बिचारा समोरून येणाऱ्या बाईकच्या चाकात तो फसला. सुदैवाने त्या बाईक चालकाने वेळेत बाईकचा ब्रेक दाबला आणि हा माकड थोडक्यात वाचला . 

हेही वाचा :  अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, पत्नीसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

वाचला पण अडकला 

व्हिडिओमध्ये दिसतंय कि हा माकड बाईकच्या एलोय व्हील (bike wheel) आणि तयार च्या मध्ये जी थोडी जागा असते तिथे नेमका अडकला. त्यानंतर मात्र तो जराही हलु शकत नव्हता इतक्या वाईट पद्धतीत तो अडकला होता. अडकल्यानंतर बिचारा वेदनेने व्हीव्हळत होता. 

त्याला मदत करायला आजूबाजूचे लोक धावून आले.  (viral video of monkey stucked in bike wheel shockingly rescued by people )

प्रत्येकजण त्याला चाकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला  मात्र कोणालाही यश आलं नाही. मदतीसाठी प्रत्येकजण पुढे येऊ लागला सगळ्यांचे प्रयत्न चालू होते, तो माकड शांतपणे बसून होता. शेवटी उपस्तित लोकांनी बाईकच पुढचं चाक काढलं त्यानंतर सर्वानी सुटकेचा श्वास  सोडला.  (viral video of monkey stucked in bike wheel shockingly rescued by people)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …