viral video : आई शेवटी आईच असते! पिल्लांसाठी विषारी नागासोबत भिडली माऊली

viral video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

आईसारखे दैवत साऱ्या जगती नाही 

‘आईसारखे दैवत साऱ्या जगती नाही’  (mother love) असं उगीच म्हटलं  जात नाही. आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. आईच्या प्रेमाची तुलना जगात कुठल्याही गोष्टींशी होऊ शकत नाही. सोशल मीडियावर  व्हायरल होतात ज्यात आईच्या मायेची पुष्टी दिसत असते.  असाच एका कोंबडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी विषारी अशा नागासोबत भिडताना दिसत आहे.  (Viral Trending snake mother hen fighting for their chickens video on social media )

हेही वाचा :  Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नाग पिल्लांवर हमला करणार इतक्यात हि माउली पुढे येते आणि आपल्या पिल्लांसाठी प्राण पणाला लावून सापासोबत लढू लागते. (snake viral video) तिथेच एका कोपऱ्यात कोंबडीची पिल्लं बिचारी घडणारा प्रकार पाहून शांतपणे बसलेली असतात.

(cute chicken) आतापर्यंत सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे. सर्वजण या व्हिडिओवर कॉमेंट्स करत आहेत. आईच्या मायेची स्तुती करत आहेत. सोशल मीडियावर जेव्हा असे काही व्हिडीओ पोस्ट होत असतात जे पाहून आपल्याला आर सकारात्मक वाटू लागत (positive qoutes) अशाच व्हिडिओंपैकी हा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  (Viral Trending snake mother hen fighting for their chickens video on social media)

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …