ताज्या

मृत्यूचा थरारक Live Video! कविता वाचन करत असताना अचानक स्टेजवर कोसळले…

Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. …

Read More »

मराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

Chagan Bhujbal Resignation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी पुन्हा एकदा सरकारवरच निशाणा साधला.एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचे काम सुरू आहेत. 54 लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का? असा सवाल विचारत ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय…तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा …

Read More »

भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच…

Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने …

Read More »

ठाण्याला न उतरता थेट नवी मुंबई गाठा, मुंबई लोकलसंदर्भात समोर आली Good News

Airoli Kalwa Elevated Railway Project: मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातील गर्दीचा भार हलका होण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी व कळवा-मुंब्रा स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या कामाची सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री या मार्गावरील पुलाची पायाभरणी करण्यात आले असून अन्य कामेदेखील सुरु करण्यात आली आहे.  …

Read More »

तव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदासबाबानो मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत …

Read More »

हेल्दी असूनही ‘या’ 3 सवयी ठरतात आरोग्यासाठी घातक, अजिबात करू नका जीवघेण्या चूका

Harmful Healthy Habits : निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण चांगल्या वाटत असलेल्या या सवयी शरीरासाठी घातक ठरत आहेत. दररोज वेळेवर झोपणे आणि उठणे, ताजी फळे आणि भाज्या खाणे, योगासने किंवा व्यायाम करणे या सवयी चांगल्या आरोग्याचे लक्षण असू शकतात. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही आरोग्यदायी सवयी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात कारण तुम्ही …

Read More »

‘मम्मी-पप्पा मी वाईट मुलगी आहे, JEE करु शकत नाही” पत्र लिहित विद्यार्थिनीची आत्महत्या

Kota Student Suicide: राजस्थानमधल्या कोटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची (Girl Student Suicide) प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची  JEE Mains ची परीक्षा होती. विद्यार्थिनीच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थिनीने परीक्षाचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या पत्रात विद्यार्थिनीने आई-वडिलांसाठी एक …

Read More »

Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून …

Read More »

नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि…

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीननं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान मिळवलं. आज त्याच्या अभिनयाचे चाहते फक्त सर्वसामन्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. त्याच्या सॅक्रेड गेम या सीरिजचे तर आजही लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीनं मटेरिअलिस्टी गोष्टींचं  त्यांच्या आयुष्यात महत्त्व आहे का? यावर वक्तव्य केलं आहे. …

Read More »

Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार …

Read More »

‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही …

Read More »

दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्…

Pune News Today: पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून 3.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिगंबर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.  गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमचे प्रकार घडत आहेत. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नही होत …

Read More »

Sankashti Chaturthi: अतिशय युनिक आणि मॉर्डन अशी बाप्पाची नावे, संकष्टी चतुर्थीनिमित्त या नावांचा विचार करा

Sankashti Chaturthi 2024 : दरवर्षी 12 संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. 2024 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे ‘लंबोदर संकष्ट चतुर्थी’ आहे. यावर्षी सकट चौथ 29 जानेवारी 2024 रोजी आहे. सकट चौथच्या दिवशी लहान मुलांच्या सुख, प्रगती आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा देऊन श्रीगणेशाची पूजा …

Read More »

‘डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत’; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ …

Read More »

‘सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य”; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

Jharkhand HC : वृद्ध सासू सासरे किंवा आजी सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाटी घटनात्मक बंधन आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक प्रकरणात निकाल दिला आहे. वृद्ध सासूची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्नी तिच्या पतीला त्याच्या आईपासून वेगळे राहण्यास …

Read More »

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. …

Read More »

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. …

Read More »

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे वर्ल्ड कपनंतर घातलेली बंदी तब्बल …

Read More »

मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी बैठकीत मोठा निर्णय; छगन भुजबळ आक्रमक

Chagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात पुढील रणनिती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला.  ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला …

Read More »

दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, …

Read More »