ताज्या

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं.  अर्श …

Read More »

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग सुविधा बंद… ग्राहकांचं काय होणार?

Paytm Payments Bank : पेटीएम वापरकर्त्यांसाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी घेण्यास बंदी (RBI action on Paytm) घातली आहे. इतकंच नाही तर 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) क्रेडिट व्यवहारांवरही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

Prime Minister Narendra Modi :  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक …

Read More »

Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?

Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: दरवर्षी अर्थसंकल्पाचा आठवडा म्हटलं की नोकरदार वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असते ती टॅक्स स्लॅबची. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागील वर्षी म्हणजेच अर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला होता. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच कंपन्यांकडूनही आयकर आकारला …

Read More »

‘संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते’; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राज्यभरात अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शिंदे गटाच्या राहुल कनाल (rahul kanal) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.  संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  संजय राऊता यांनी कोरोना काळात सामानाच्या ऑफिसमध्ये 16 आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत संजय …

Read More »

काँग्रेस नेत्याच्या भीषण अपघाताचं CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार अन् तितक्यात…

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला …

Read More »

भारतात भ्रष्टाचार वाढला! जगातील सर्वात भ्रष्ट आणि प्रामाणिक देशांची यादी जाहीर

World Corruption Index 2023 : ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी जाहीर केली आहे. 2023 या वर्षातील जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जारी करण्यात आला आहे. 180 देशांचा यात समावेश करण्यात आला असून या यादीत सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क (Denmark) या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार (Corruption) नोंदवला गेला आहे. . 180 देशांच्या यादीत दोन तृतीयांश देशांचा निर्देशांक 50 च्या …

Read More »

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट …

Read More »

‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना संपवून दाखवावं असं ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी …

Read More »

मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, लवकरच आरे ते बीकेसी धावणार मेट्रो!

Mumbai Metro 3 : मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोच जाळे उभारण्यात येत आहेत. यापैकी केंद्र आणि राज्य सरकारचा बहुचर्चित महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो 3 या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पहिला टप्पा आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. याचपार्श्वभूमीवर तिकीट विक्री आणि ग्राहक सेवेसाठी एमएमआरसीएलने विशेष संस्थेची नियुक्ती केली आहे. याकरिता मेट्रो प्रशासनाने निविदा …

Read More »

मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा…; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत.  राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे  – या नवीन संसद …

Read More »

बायकोच उठली जीवावर! बियर पाजून पतीचा गळा आवळला, नंतर सर्पदंशही करवला; पण एक चमत्कार घडला

Nashik Crime News: नाशिकमधून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येतेय. बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठल्याचा प्रकार समोर आला आहे. संपत्तीसाठी बायकोने नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला मात्र, दैव बलवत्तर म्हणून नवऱ्याचे प्राण वाचले आहेत. त्यामुळं पत्नीचा हा सगळा कट समोर आला आहे. नाशिकच्या बोरगड परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. …

Read More »

Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली

Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.  दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम …

Read More »

राम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, ‘नव्या सरकारमध्ये…’

Budget 2024 Live Updates: अर्थसंकल्पाच्या आधी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल संसदेत जाहीर केला जातो. या अहवालात चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आगामी आर्थिक वर्षांसाठी अर्थव्यवस्थेचा संभाव्य स्थितीची माहिती दिली आहे. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी …

Read More »

‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’

Tamil Nadu News:  मद्रास हायकोर्टाने मंदिरात प्रवेशकरण्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. मंदिर हे पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत, अशी टिप्पणी देत गैरहिंदूंना तामिळनाडूतील मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायाल्याच्या निर्णयानुसार, जर गैर हिंदूना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आधी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमीपत्रात त्यांना नमूद करावे लागणार आहे की ते देवी-देवतांवर विश्वास ठेवतात …

Read More »

Mental Illness: उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये मानसिक समस्यांचं प्रमाण अधिक; स्टडीतून धक्कादायक खुलासा

Mental Illness: मानसिक आजारांबाबत अजूनही आपल्या समाजात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अशातच नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. आयआयटी जोधपूरने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात. हा अभ्यास करण्यासाठी, 2017-2018 च्या …

Read More »

Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!

Interim budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) म्हणतात. दरवर्षी  31 जानेवारीला हा अर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री (Nirmala Sitharaman) सादर करतात. आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा केंद्र सरकारकडून दिला जातो. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काही सुचना देखील दिल्या जातात. मात्र, तुम्हाला माहितीये का? यंदाच्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला …

Read More »

भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रात; लालबुंद नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीची लागवड

WHITE STRAWBERRY :  स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल चुटूक आणि चवीने थोडी आंबट असे फळ आपल्याला माहिती आहे. लालबुंद रंगाची स्ट्रॉबेरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. प्रथमच लाल नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यात आले. भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आहे. या प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते. …

Read More »

Budget 2024 : अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? मोदी सरकार कोणतं गिफ्ट देणार?

Interim Budget 2024 Free Live Streaming : देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा ठरवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जातात. यंदाच्या वर्षात केंद्र सरकार देशाला कोणत्या आर्थिक स्तरावर घेऊन जाईल? याचं उत्तर सर्वांना बजेटमधून (Budget 2024) म्हणजेच अर्थसंकल्पामधून मिळतं. अशातच आता येत्या 1 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करणार आहेत. …

Read More »

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

Maharashtra Political News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस विरोधातच प्रचार मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधातच …

Read More »